Arogya Vibhag Bharti 2023|सार्वजनिक आरोग्य विभागात 10949 पदांची भरती

Spread the love

Arogya Vibhag Bharti 2023, (Arogya vibhag group C Bharti), (Arogya Vibhag Group D Bharti) आरोग्य विभागात गट क मध्ये ६९३९ तर गट ड मध्ये ४०१० पदांची भरती| www.mahaexamcareer.com/arogya.maharashtra.gov.in

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग (6939+4010)
आरोग्य विभाग (गट क) मध्ये 6939 पदांची भरती. (Click Here)
आरोग्य विभाग (गट ड) मध्ये 4010 पदांची भरती. (Click Here)

Arogya Vibhag Bharti 2023 :

Arogya Vibhag Bharti 2023, आनंदाची बातमी आहे मित्रानो, ज्या आरोग्य विभागाच्या भरतीची आपण वाट पाहत होतो त्याच Arogya Vibhag Bharti ची जाहिरात आलेली आहे. आरोग्य विभागात गट क व गट ड अश्या दोन विभागातील पदे भरली जाणार आहेत. आरोग्य विभाग गट क मध्ये ६९३९ पदे भरली जाणार आहेत. तर आरोग्य विभाग गट ड मध्ये ४०१० पदे भरली जाणार आहेत. जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार विविध विभागातील विविध पदे भरली जाणार आहेत. त्या प्रत्येक पदा करिता वेगवेगळी पात्रता आहे. त्याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. सर्व इच्छुक उमेदावणी पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकुत जाहिरात वाचून घ्या.

संस्थेचे नाव महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग
जाहिरातीचे नाव आरोग्य विभाग (गट क)
पदांची संख्या ६९३९ पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख २९ ऑगष्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख (मुदतवाढ)१८ सप्टेंबर २०२३ २२ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याचे माध्याम ऑनलाईन
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रात
अधिकुत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in
टेलिग्राम ग्रुपजॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदाचे नाव व संख्या|Post Detail In Arogya Sevak Bharti :

 • आरोग्य विभाग (गट क) – ६९३९ जागा
पद.क्र पदाचे नाव पद.क्र पदाचे नाव
1गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल 29अभिलेखापाल
2भांडार नि वस्त्रपाल 30आरोग्य प्रवेक्षक
3प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)31वीजतंत्री
4प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 32कुशल कारागीर
5प्रयोगशाळा सहाय्यक 33वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
6क्ष-किरण तंत्रज्ञ /क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी 34कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
7रक्तपेढी तंत्रज्ञ /रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 35तंत्रज्ञ (एचईएमआर)
8औषध निर्माण अधिकारी 36कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (एचईएमआर)
9आहारतज्ञ 37दंत आरोग्यक
10ईसीजी तंत्रज्ञ 38सांख्यिकी अन्वेषक
11दंत यांत्रिकी 39कार्यदेशक (फोरमन)
12डायलिसीस तंत्रज्ञ40सेवा अभियंता
13अधिपरिचारिका (शासकीय)41वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
14अधिपरिचारिका (खाजगी)42 वैद्यकीय सामाजिक कार्यक्रता /समाजसेवा अधीक्षक
15दूरध्वनी चालक 43उच्चश्रेणी लघुलेखक
16वाहन चालक 44निम्नश्रेणी लघुलेखक
17शिंपी 45लघुटंकलेखक
18नळ कारागीर 46क्ष-किरण सहाय्यक
19सुतार 47ईसीजी टेक्निशियन
20नेत्र चिकित्सा अधिकारी 48हिस्टोपॉथी
21मनोविकृती सामाजिक कार्यक्रता/ समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)49आरोग्य निरीक्षक
22भौतिकोपचार तज्ञ 50ग्रंथपाल
23व्यवसायोपचार तज्ञ 51वीजतंत्री
24समुपदेशक 52शस्त्रक्रियागृह सहाय्यक
25 रासायनिक सहाय्यक 53मोल्डरूम तंत्रज्ञ
26अनुजीव सहाय्यक /प्रयोगशाळा तंत्रज्ञ54बहुउद्येषीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
27अवैद्यकीय सहाय्यक 55कनिष्ट पर्यवेक्षक
28वार्डन /गृहपाल

शैक्षणिक पत्रात|Eligibility Criteria In Arogya Sevak Bharti :

 • पद.क्र 1 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) अनुभव
 • पद.क्र 2 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग ३० श.प्र.मी (iii) ०१ वर्ष अनुभव
 • पद.क्र 3 : रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबयोलोजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक/सायन्स पदवी+DMLT किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञन पदवी.
 • पद.क्र 4 : रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबयोलोजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक/सायन्स पदवी+DMLT किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञन पदवी.
 • पद.क्र 5 : रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबयोलोजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक/सायन्स पदवी+DMLT किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञन पदवी.
 • पद.क्र 6 : रेदिओग्राफिमध्ये पॅरामेडिकल टेक्नोलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवनशास्त्र पदवी + रेदिओग्राफिमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
 • पद.क्र 7 : रक्त संक्रमनामध्ये पॅरामेडिकल टेक्नोलॉजी पदवी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवनशास्त्र यासह विज्ञान पदवी रक्त संक्रमन किंवा रक्तपेठी तंत्रज्ञान वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञनातील डिप्लोमा प्रमाणपत्र.
 • पद.क्र 8 : बी.फार्म किंवा डी.फार्म +०२ वर्ष अनुभव
 • पद.क्र 9 : B.Sc (Home Science)
 • पद.क्र 10 : कार्डीयोलॉजीमध्ये पॅरामेडीकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवनशास्त्र यासह विज्ञान पदवी+कार्डीओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा पदवी.
 • पद.क्र 11 : (i) १२वी उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॉनिकल कोर्स
 • पद.क्र 12 : (i) B.Sc (PCB) (ii) DMLT
 • पद.क्र 13 : GNM डिप्लोमा
 • पद.क्र 14 : B.Sc (नर्सिंग)
 • पद.क्र 15 : १०वी उत्तीर्ण
 • पद.क्र 16 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक (iii) ०३ वर्ष अनुभव
 • पद.क्र 17 : (i) १० वी उत्तीर्ण (ii) टेलरिंग व कटिंग कोर्स
 • पद.क्र 18 : (i) साक्षर (ii) ०२ वर्ष अनुभव
 • पद.क्र 19 : ITI सुतार
 • पद.क्र 20 : क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑ प्टोमेट्री पदवी
 • पद.क्र 21 : MSW
 • पद.क्र 22 : 12वी उत्तीर्ण फिजिओथेरपि डिप्लोमा
 • पद.क्र 23 : विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)
 • पद.क्र 24 : (i)मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी (ii) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम (iii) ०५ वर्ष अनुभव
 • पद.क्र 25 : M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc (केमिस्ट्री)
 • पद.क्र 26 : M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र)
 • पद.क्र 27 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद किंवा मान्यताप्राप्त संथेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे.
 • पद.क्र 28 : B.Sc (Hon) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी
 • पद.क्र 29 : (i) पदविधर (ii) ग्राथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
 • पद.क्र 30 : B.Sc
 • पद.क्र 31 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (iii)०५ वर्ष अनुभव
 • पद.क्र 32 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (iii)०५ वर्ष अनुभव
 • पद.क्र 33 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) ०२ वर्ष अनुभव
 • पद.क्र 34 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) ०५ वर्ष अनुभव
 • पद.क्र 35 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा (iii) ०२ वर्ष अनुभव
 • पद.क्र 36 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक किंवा ओटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) ०१ वर्ष अनुभव
 • पद.क्र 37 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) डेंटल हायजिनिस्ट परिक्ष उत्तीर्ण
 • पद.क्र 38 : (i) B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistic) किंवा B.A (Economics & Statistics)
 • पद.क्र 39 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) ०२ वर्ष अनुभव
 • पद.क्र 40 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा (iii) ०३ वर्ष अनुभव
 • पद.क्र 41 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) मान्यताप्राप्त संस्थेच्या ओद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (iii) अग्निशमन उपकरणाचे पुरेसे ज्ञान  (iv) ०५ वर्ष अनुभव
 • पद.क्र 42 : MSW
 • पद.क्र 43 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड १२० श.प्र.मी (iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मी
 • पद.क्र 44 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड १०० श.प्र.मी (iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मी
 • पद.क्र 45 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड ८० श.प्र.मी (iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मी
 • पद.क्र 46 : रेदिओग्राफिमध्ये पॅरामेडिकल टेक्नोलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवनशास्त्र पदवी + रेदिओग्राफिमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
 • पद.क्र 47 : न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नोलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवनशास्त्र यात विज्ञान पदवी इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
 • पद.क्र 48 : हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नोलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवनशास्त्र यात विज्ञान पदवी हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
 • पद.क्र 49 : (i) B.Sc (ii) पॅरामेडीकल मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
 • पद.क्र 50 : लायब्ररी सायन्स डिप्लोमा
 • पद.क्र 51 : (i) १०वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र
 • पद.क्र 52 : १०वी उत्तीर्ण
 • पद.क्र 53 : रेदिओग्राफिमध्ये पॅरामेडिकल टेक्नोलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवनशास्त्र पदवी + रेदिओग्राफिमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
 • पद.क्र 54 : १२वी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडीकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण.
 • पद.क्र 55 : १०वी उत्तीर्ण

वय मर्यादा|Age Limit In Arogya Sevak Bharti :

 • या तारखेपर्यंत : १८ सप्टेंबर २०२३
 • कमीत कमी वय : १८ वर्ष
 • जास्तीत जास्त वय : ४० वर्ष
 • मागासवर्गीय/अनाथ : ०५ वर्ष सूट

परीक्षा फी|Exam Fee In Arogya Sevak Bharti :

 • खुला प्रवर्ग : १००० रुपये
 • मागासवर्गीय /अनाथ : ९०० रुपये
 • माजी सैनिक : फिस नाही

इतर महत्त्वाची माहिती :

केंद्रीय वखार महामंडळात 153 पदांची भरती.
Indian Navy मध्ये १०वी पास वर भरती.
जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कृषी सेवक पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कृषी विभागात २१०९ पदांची भरती.

आरोग्य सेवक भरती करिता अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात पाहा.
 • अधिकुत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • किंवा आरोग्य सेवक भरतीची अधिकुत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in यावर जा.
 • अधिकुत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती वाचून घ्या.
 • अर्ज वाचून अचूक माहिती भरा.
 • सर्व माहिती भरल्यानंतर Submit करा.
 • अर्जांची प्रिंट काढून घ्या.

महत्वाच्या लिंक|Importent Link In Arogya Sevak Bharti :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकुत वेबसाईट पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख (मुदतवाढ)१८ सप्टेंबर २०२३ २२ सप्टेंबर २०२३

Frequently Ask Question In Arogya Sevak Bharti :

आरोग्य सेवक भरतीत किती पदे भरली जाणार आहेत ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभातील जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार आरोग्य सेवक पदांकरिता १०९४९ पदे भरली जाणार आहेत. अधिक माहिती खली दिलेली आहे पाहा.

आरोग्य सेवक भरती चा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य सेवक पद करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर आहे.

आरोग्य सेवक भरती ची परीक्षा फि किती आहे ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत घेण्यात येणाऱ्या आरोग्य सेवक भरतीच्या परीक्षेची परीक्षा फीस खुलाप्रवर्ग १००० रुपये , मागासवर्गीय ९०० रुपये व माजी सैनिक यांना फी नाही.

आरोग्य सेवक गट क मध्ये किती जागा आहेत ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत घेण्यात येणाऱ्या आरोग्य सेवक भारती गट क मध्ये एकून ६९३९ पदे भरली जाणार आहेत.


Spread the love

Leave a comment