Arogya Vibhag Group D Bharti 2023|सार्वजनिक आरोग्य विभागा “गट ड” मध्ये 4010 पदांची भरती

Spread the love

Arogya Vibhag Bharti 2023, Arogya Vibhag Group D मध्ये 4010 पदांची मोठी भरती. Arogya Vibhag Group D Bharti, Arogy Sevak Bharti www.mahaexamcareer.com\arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क मध्ये 6939 पदांची मोठी भरती.

Arogya Vibhag Group D Bharti :

Arogya Vibhag Group D Bharti, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये विविध पदांची भरती जाहीर झालेली आहेत. Arogya Vibhag Bharti 2023 मध्ये 10949 पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. त्यात Arogya Vibhag Group C Bharti & Arogya Vibhag Group D Bharti होणार आहेत. त्यात आरोग्य विभाग गट ड मध्ये 4010 पदे भरली जाणार आहेत. त्यांची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकुत जाहिरात वाचून घ्यावी.

संस्थेचे नाव महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग
जाहिरातीचे नाव आरोग्य विभाग “गट ड “
पदांची संख्या ४०१० पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख २९ ऑगष्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख (मुदतवाढ)१८ सप्टेंबर २०२३ २२ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाईन
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकुत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदाचे नाव व संख्या|Post Detail In Arogya Sevak Bharti :

पद.क्र पदाचे नाव पदांची संख्या
1 गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक/प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनीस इत्यादी गट ड ची पदे ) 3269
2 नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) 183
3 नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगाम)461
4 अकुशल कारागीर (परिवहन)80
5 अकुशल कारागीर (HEMR)17
एकून 4010

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In Arogya Sevak Group D :

 • गट-ड : १०वी उत्तीर्ण
 • नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) : (i) १०वी उत्तीर्ण (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर गट हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.
 • नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगाम) : १०वी उत्तीर्ण.
 • अकुशल कारागीर (परिवहन) : (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI/N.C.V.T
 • अकुशल कारागीर (HEMR) : (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रोनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)

वय मर्यादा|Age Limit In Arogya Sevak Group D :

 • या तारखेपर्यंत : १८ सप्टेंबर २०२३
 • कमीत कमी वय : १८ वर्ष
 • जास्तीत जास्त वय : ४० वर्ष
 • मागासवर्गीय/आनाथ : ०५ वर्ष सूट

वेतन|Pay Scale In Arogya Sevak Group D Bharti :

 • गट-ड : रु १५०००/- ते रु ५२४००/-
 • नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) : रु १५०००/- ते रु ५२४००/-
 • नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगाम) : रु १५०००/- ते रु ५२४००/-
 • अकुशल कारागीर (परिवहन) : रु १५०००/- ते रु ५२४००/-
 • अकुशल कारागीर (HEMR) : रु १५०००/- ते रु ५२४००/-

परीक्षा फी|Exam Fee In Arogya Sevak Group D Bharti :

 • Open/OBC/EWS : रु १०००/-
 • मागासवर्गीय/आनाथ : रु ९००/-
 • माजी सैनिक : फी नाही

इतर महत्त्वाची माहिती :

वखार महामंडळात 153 पदांची भरती.
Indian Navy मध्ये १०वी पास वर भरती.
जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कृषी सेवक पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम.
SSC भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहा.

आरोग्य विभागात गट-ड पदाचा अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात पाहा.
 • अधिकुत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • किंवा आरोग्य विभागाच्या अधिकुत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in यावर जा.
 • अधिकुत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती वाचून घ्या.
 • अर्ज वाचून अचूक माहिती भरा.
 • सर्व माहिती भरल्या नंतर Submit करा.
 • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्त्वाच्या लिंक|Important Link In Arogya Sevak Bharti :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकुत वेबसाईट पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ २२ सप्टेंबर २०२३

Frequently Ask Question In Arogya Vibhag Bharti :

आरोग्य सेवक भरतीत १०वी पास वर जागा आहेत का ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभगा मध्ये मोठी भरती जाहीर झालेली आहे. त्यात गट क व गट ड या दोन गटात भरती जाहीर झालेली आहे या मध्ये अनेक पदा मध्ये १०वी पास वर भारती आहे. गट ड मध्ये १०वी पास वर ४०१० पदांची भारती आहे.

आरोग्य सेवकाला किती पगार असतो ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागातील जाहिराती मध्ये आरोग्य विभाग गट-ड मध्ये 4010 पदे भरली जाणार आहेत. त्यात जाहीर झालेल्या जाहिराती नुसार दर महा १५००० रुपये ते ५२४०० रुपये दिले जाणार आहे.

आरोग्य विभागात ITI पात्रता असणाऱ्यांना किती जागा व पगार आहे ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये ऐकून १०९४९ जागा आहेत त्यात ITI पात्रता असणाऱ्या उमेदवारांना यातील अनेक जागा आहेत त्यात त्यांना दर महा २००००रुपये ते ५२००० रुपये इतक वेतन असेल.

आरोग्य विभागात गट ड मध्ये किती जागा आहेत ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मोठी भरती जाहीर झालेली आहे. त्यात आरोग्य विभागात गट-ड मध्ये ४०१० पदे भरली जाणार आहेत.


Spread the love

Leave a comment