Arogya Vibhag Syllabus 2023|महाराष्ट्र आरोग्य विभाग गट-क व गट-ड भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम

Spread the love

Arogya Vibhag Syllabus 2023, Arogya Vibhag Group-C Syllabus, Arogya vibhag Group-D Syllabus, Arogya Vibhaga Abhyaskram 2023, Arogya Vibhag Exam Pattern 2023, Arogya vibhag exam syllabus 2023 mahaexamcareer.com/arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Syllabus 2023 :

Arogya Vibhag Syllabus 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग २०२३ मध्ये नुकत्याच जाहीर केलेल्या जाहिराती नुसार राज्यात Arogya Vibhaga मध्ये आरोग्य सेवक करिता १०००० + जागांची भरती होत आहे. त्यात आरोग्य विभाग गट-कआरोग्य विभाग गट-ड यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध पदांची भरती होणार आहे. त्याच भरतीचा उमेदवारांनी अभ्यास कश्याप्रकारे करावा Arogya Vibhag Exam Pattern कसा असेल याची संपूर्ण माहिती देणारा हा लेखा आहे. हा संपूर्ण अभ्यासक्रम आधीझालेल्या सर्व आरोग्य विभागाच्या परीक्षे नुसार घेण्यात आलेला आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला कशा प्रकारचा पेपर येईल त्यात काय काय विचारतील याचा अंदाज येईल. त्यानुसार परीक्षाअर्थी तयारी करुशाकतात त्या करिता खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचून अधिकुत जाहिरात पहावी.

संस्थेचे नाव महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग
पदाचे नाव गट-क व गट-ड (यातील विविध पदे)
पदांची संख्या १०००० +
परीक्षा दिनांक
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकुत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp जॉईन करा

Arogya Vibhag Exam Syllabus 2023 :

Arogya Vibhag Exam Syllabus 2023, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मोठी भरती होत आहे. त्यात होणाऱ्या आरोग्य विभाग गट-क व आरोग्य विभाग गट-ड यांचा संपूर्ण अभ्यासक्रम खालील प्रकारे असेल. परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या सर्व विषयांची माहिती दिलेली आहे. उमेदवारांनी सर्व माहिती वाचून अभ्यास करावा. आरोग्य विभागाची परीक्षा कॉम्पुटर बेस असेल व बहुपर्यायी असेल. आरोग्य विभागाच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता व गणित, इतर विषय यांचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिलेला आहे.

 • मराठी
 • इंग्रजी
 • जनरल नॉलेज
 • सामान्य विज्ञान
 • बुद्धिमत्ता व गणित
 • इतर महत्वाच्या विषयाचा अभ्यासक्रम

Arogya Vibhag Bharti “Marathi” Exam Syllabus :

 • क्रियाविशेषण अव्यय
 • शब्दयोगी अव्यय
 • उभयान्वयी अव्यय
 • केवलप्रयोगी अव्यय
 • प्रयोग
 • अलंकार
 • विभक्ती
 • लिंग
 • वाचन
 • सामान्यरूप
 • वाक्यात रुपांतर
 • शब्दशक्ती
 • शब्द सिद्धी
 • शुद्ध शब्द
 • समानार्थी शब्द
 • विरुद्धार्थी शब्द
 • वाक्यप्रचार
 • म्हणी
 • संत व त्यांच्या रचना
 • नाम
 • सर्वनाम
 • इत्यादी व्याकरण

Arogya Vibhag Bharti “English” Exam Syllabus :

 • Synonyms
 • Antonyms
 • Prepositions
 • Sentence Completion
 • Active and passive voice
 • Spelling test
 • Spotting errors
 • Passage completion
 • Substitution
 • Sentence arrangement
 • Transformation
 • Idioms and phrases
 • Sentence improvement
 • Para completion
 • Joining sentences
 • Error correcion

Arogya Vibhag Bharti “General Knowledge” Exam Syllabus :

 • चालू घडामोडी
 • जागतिक शोध
 • जागतिक घडामोडी
 • खेळ
 • भारताचा इतिहास
 • भारतीय भूगोल
 • प्रसिद्ध दिवस व तारखा
 • प्रसिद्ध पुस्तके व लेखक
 • मुख्य पदे व त्यावरील व्यक्ती
 • महत्त्वाचे पुरस्कार
 • भारतीय संसद
 • भारतीय राजकारण
 • भारतीय अर्थव्यवस्था
 • भारता सह महाराष्ट्रीयन संस्कुती
 • कला व पुरस्कार

Arogya Vibhag Bharti “General Intelligence & Math” Exam Syllabus :

 • वर्गीकरण
 • दिशादर्शक
 • वेन आकुती
 • वर्णमाला
 • संख्या मालिका
 • वेगळा शब्द
 • दोन चलांमधील रेखिय समीकरण
 • चतुर्भुज समीकरण
 • अंकगणित प्रगती
 • आर्थिक नियोजन
 • व्याज व चक्रवाढ व्याज
 • इत्यादी

Arogya Vibhag Bharti “General Science” Exam Syllabus :

 • मानवी मेंदू
 • इम्युनोलॉजी
 • मानवी शरीरशास्त्र
 • वर्तुळाकार प्रणाली
 • मानवी मज्जासंथा
 • मानवी रक्ताभिसरण प्रणाली
 • मूत्रपिंडाच्या कार्याचे नियम
 • एटीपी आणि प्रतिक्रिया युगमन
 • DNA
 • व्हायरस
 • विषानुशास्त्र
 • भौतिकशास्त्र कायदे
 • भौतिकशास्त्रची सूत्रे
 • भौतिकशास्त्र स्थिरांक
 • भौतिकशास्त्र SI युनिट्स
 • भौतिकशास्त्र शास्त्रज्ञ
 • सेंद्रिय रसायनशास्त्र
 • अजैविक रसायनशास्त्र
 • भौतिक रसायनशास्त्र
 • बायोकेमिस्ट्री
 • विश्लेषणात्मक रसायनशास्त्र
 • रसायनशास्त्र प्रक्रिया

Arogya Vibhag Bharti “Other Subject” Exam Syllabus :

 • Anatomy
 • Biochemistry
 • Physiology
 • Forensic Medicine & Toxicology
 • Microbiology
 • Pathology
 • Pharmacology
 • Anaesthesiology
 • Community Medicine
 • Dermatology & Venereology
 • Medicine
 • Obstetrics & Gynaecology
 • Ophthalmology
 • Orthopaedics
 • Otorhionlaryngology
 • Paediatrics
 • Psychiatry
 • Psychiatry
 • Surgery

आरोग्य विभाग गट-क अभ्यासक्रम|Arogya Vibhag Group-C Exam Syllabus :

 • गट- क पदांकरिता 100 प्रश्ना करिता 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते.
 • सदर प्रश्नपत्रिका हि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल.
 • प्रत्येक प्रश्ना करिता प्रत्येकी २ गुण असतील.
 • विभागाशी निगडीत तांत्रिक/व्यावसायिक संवर्गातील पदांकरिता ८०% गुण हे पदांशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्ह्तेशी संबंधित असतील आणि उर्वरित २०% गुण हे मराठी, इंग्रजी,सामान्यज्ञान, व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे. त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.
 • वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बुद्धिमता चाचणी या विषयावरील एकून २० प्रश्नांकरिता ४० गुणांची व विषयाधारित ८० प्रश्नांकरिता १६० गुण अशी एकून २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल व व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांनी गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
 • गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी १२० मिनिट राहील.
 • उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परीक्षा देखील घेण्यात येईल.

आरोग्य विभाग गट-ड अभ्यासक्रम|Arogya Vibhag Bharti Group-D Exam Syllabus:

 • गट-ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येतील.
 • सदर प्रश्नपत्रिका हि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल.
 • प्रत्येक पश्ना करिता २ गुण असतील.
 • गट ड व नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमता चाचणी करिता प्रत्येकी २५ याप्रमाणे २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा राहील.
 • अकुशल कारागीर, परिवहन व एचईएमआर या पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमता चाचणी, करिता प्रत्येकी ५ प्रश्न व तांत्रिक ज्ञानावर आधारित ८० प्रश्न असे एकून १०० प्रश्नांची २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा राहील.
 • गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी १२० मिनिटांचा राहील.

इतर महत्त्वाची माहिती :

SBI मध्ये 6100 पदांची भरती.
दिल्ली पोलीस मध्ये 7547 पदांची भरती.
WCL मध्ये 1191 पदांची मोठी भरती.
Indian Navy मध्ये १०वी पास वर मोठी भरती.
कृषी सेवक पदाच संपूर्ण अभ्यासक्रम.

महत्वाच्या लिंक| Important Link In Arogya Vibhag Syllabus 2023 :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp जॉईन करा
अधिकुत वेबसाईट पाहा
आरोग्य सेवक गट-क जाहिरात पाहा
आरोग्य सेवक गट-ड जाहिरात पाहा

Frequently Ask Question In Arogya Vibhag Syllabus 2023 :

आरोग्य सेवक पदाची परीक्षा किती गुणांची असेल ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार आरोग्य सेवक या पदांकरिता एकून १०० प्रश्न करिता २०० गुणांचा पेपर असेल.

आरोग्य विभागाच्या परीक्षेचे स्वोरूप कसे असेल ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागत होत असलेल्या विविध पदांच्या परीक्षेचे स्वोरूप खालीलप्रमाणे आहे. यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. त्यात १०० प्रश्न करिता २०० गुण दिलेजाणार आहेत. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

आरोग्य विभागच्या परीक्षेचा कालावधी किती असेल ?

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभात होणाऱ्या परीक्षेचा कालावधी हा १६० मिनिटे म्हणजेच २ तास इतक आहे.


Spread the love

Leave a comment