BEML Recruitment 2023|भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 119 पदांची भरती.

Spread the love

BEML Recruitment 2023, BEML Recruitment 2023 Apply Online, BEML Recruitment 2023 Exam date, BEML Recruitment 2023 Notification, www.bemlindia.in/mahaexamcareer.com/

BEML Recruitment 2023 :

BEML Recruitment 2023, भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड मध्ये ११९ पदांची भरती जाहीर झालेली आहे. या मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. त्यात डिप्लोमा ट्रेनी- मेकॅनिकल, डिप्लोमा ट्रेनी- इलेक्ट्रीकल, डिप्लोमा ट्रेनी- सिव्हील, ITI ट्रेनी- मशीनिस्ट, ITI ट्रेनी- टर्नर, स्टाफ नर्स या पदांकरिता ११९ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खालीदिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी.

संस्थेचे नाव BEML
पदांची संख्या ११९ पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख २९ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
नोकरीचा प्रकार सरकारी
अधिकृत वेबसाईट www.bemlindia.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In BEML Recruitment 2023 :

पद.क्र पदाचे नाव पदांची संख्या
1 डिप्लोमा ट्रेनी – मेकॅनिकल५२
2 डिप्लोमा ट्रेनी – इलेक्ट्रिकल २७
3 डिप्लोमा ट्रेनी – सिव्हील ०७
4 ITI ट्रेनी – मशीनिस्ट १६
5 ITI ट्रेनी – टर्नर १६
6 स्टाफ नर्स ०१
एकून ११९

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In BEML Recruitment 2023 Apply Online :

  • डिप्लोमा ट्रेनी – मेकॅनिकल : मेकॅनिकल इंजानिअरिंग डिप्लोमा.
  • डिप्लोमा ट्रेनी – इलेक्ट्रीकल : इलेक्ट्रिकल इंजानिअरिंग डिप्लोमा.
  • डिप्लोमा ट्रेनी – सिव्हील : सिव्हील इंजानिआरिंग डिप्लोमा.
  • ITI ट्रेनी – मशीनिस्ट : ITI (मशीनिस्ट).
  • ITI ट्रेनी – टर्नर : ITI (टर्नर).
  • स्टाफ नर्स : B.SC (नार्शिंग).
  • GEN: ६०% गुण, SC/ST/PWD:५५% गुण.

वय मर्यादा|Age Limit In BEML Recruitment 2023 :

  • या तारखेपर्यंत : १८ ऑक्टोबर २०२३
  • पद.क्र 1 ते 5 : २९ वर्षापर्यंत
  • पद.क्र 6 : ३० वर्षापर्यंत
  • SC/ST : ०५ वर्ष सूट
  • OBC : 03 वर्ष सूट

वेतन|Pay Scale In BEML Recruitment 2023 Apply Online :

  • डिप्लोमा ट्रेनी – मेकॅनिकल : रुपये २३,९१०/- ते रुपये ८५,५७०/-
  • डिप्लोमा ट्रेनी – इलेक्ट्रिकल : रुपये २३,९१०/- ते रुपये ८५,५७०/-
  • डिप्लोमा ट्रेनी – सिव्हील : रुपये २३,९१०/- ते रुपये ८५,५७०/-
  • ITI ट्रेनी – मशीनिस्ट : रुपये १६,९००/- ते रुपये ६०,६५०/-
  • ITI ट्रेनी – टर्नर : रुपये १६,९००/- ते रुपये ६०,६५०/-
  • स्टाफ नर्स : रुपये १८,७८०/- ते रुपये ६७,३९०/-

परीक्षा फीस|Exam Fees In BEML Recruitment 2023 :

  • GEN/OBC/EWS : रुपये २००/-
  • SC/ST/PWD : फिस नाही.

इतर महत्त्वाची माहिती :

दिल्ली पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
आरोग्य विभाग भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
तलाठी भरती उत्तर कि पहा.
जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
पूर्व रेल्वे मध्ये ३११५ पदांची भरती.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड साठी अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात वर क्लिक करा.
  • त्या नंतर अधिकृत जाहिरात वर क्लिक करा आणि सविस्तर वाचून घ्या.
  • भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड च्या वेबसाईट www.bemlindia.in यावर जा.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२३ आहे.
  • अधिकृत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.
  • सर्व माहिती वाचून झाल्यावर अचूक अर्ज भरा.
  • भरलेला अर्ज सविस्तर वाचून submit करा.
  • त्या नंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्त्वाच्या लिंक|Important Link In BEML Recruitment 2023 :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२३

Frequently Ask Question In BEML Recruitment 2023 Apply Online :

BEML मध्ये नोकरी मिळाल्यावर किती पगार मिळतो ?

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML)ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार नोकरी मिळाल्यावर उमेदवारांना २३,९१० रुपये ते ८५,५७० रुपये दिले जाते. अधिक माहिती खाली दिलेली आहे.

BEML मध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?

BEML ने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२३ आहे.

BEML मध्ये अर्ज करण्यासाठी एकून पदांची संख्या किती आहे?

BEML ने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी ऐकून पदांची संख्या ११९ पदे आहे.

BEML मध्ये अर्ज करण्यासाठी परीक्षा फीस किती आहे ?

BEML ने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार GEN/OBC/EWS साठी रु २०० आणि SC/ST/PWD साठी फीस नाही.


Spread the love

Leave a comment