12 वी सायन्स नंतर काय करावे|Best Career Options after 12th Science

Spread the love

Best Career Options after 12th Science, 12 वी सायन्स नंतर काय करावे

12 वी सायन्स नंतर काय करावे

12 वी म्हाधे अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देतात आणि छान गुण मिळवतात. परंतू 12वी नंतर काय? हा प्रशन विद्यार्थ्यांना पडणे साहजिक आहे. कुठल्या पदवीला, डिप्लोमाला, कोर्सला प्रवेश घ्यावा हे कळत नाही. कुठला कोर्स केल्याने कुठली नौकरी मिळू शकते याची माहिती विद्यार्थ्यांना नसते. आपण या ब्लॉग म्हाधे अनेक कोर्स ची माहिती घेणार आहोत विद्यार्थ्यांनी सर्व वाचूनंच त्यांच्या साठी कुठला कोर्स योग्य असू शकतो तो निवडावा.

12वी सायन्स नंतर काय करावे, कुठला कोर्स करावा हा प्रशन विद्यार्थ्यांसमोर असतो. पण काळजी करू नका हा ब्लॉग वाचल्या नंतर हा प्रशन पडणार नाही. 12 वी सायन्स मध्ये असणारे विद्यार्थी PCM, PCB किंवा PCBM असे वेगवेगळया ग्रूप म्हाधे असतात. त्यानुसार त्यांना वेगवेगळया पदवीला प्रवेश घ्यायचा असेल तर दुसऱ्या परीक्षा देखील द्याव्यालागतात त्या कुठल्या हे आपण पुढे पाहणार आहोत.

12 वी सायन्स नंतर काय कराव ?

12वी सायन्स म्हधील विद्यार्थी बोर्डात चांगले गुण मिळवून. (CET, NEET, JEE ) सारख्या परीक्षेची तयारी करतात. कारण एकच आपल्याला हव त्या पदवीला हव त्या कॉलेज ला प्रवेश मिळावा. हाच त्या मागचा हेतू असतो. ह्या परीक्षा देऊन कुठल्या पदवीला प्रवेश मिळतो व या परीक्षा न देताही कुठल्या पदवी प्रवेश मिळतो हे सर्व आपण पाहणार आहोत.

12वी सायन्स PCM नंतर काय करावे |12TH SCIENCE PCM NANTER KAY KARAVE.

12वी म्हाधे PCM ग्रूप असणाऱ्या विद्यार्थ्यांनी (PCM group career opportunities) ज्या विद्यार्थ्यांचं (10+2) मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM). असे विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांन साठी कुठले पर्याय आहेत ते आपण पाहणार आहोत.

12TH SCIENCE PCM NANTER CHE BACHELOR DEGREE :

 • बैचलर ऑफ टेक्नोलॉजी (B. Tech)
 • ‌ बैचलर ऑफ इंजीनियरिंग (B.E.)
 • ‌ बैचलर ऑफ आर्किटेक्चर (B. Arch)
 • ‌ बैचलर ऑफ साइंस (B.Sc.)
 • ‌ बैचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन्स (BCA)
 • ‌ बैचलर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन (BBA)
 • ‌ बैचलर ऑफ कॉमर्स (B.Com) 
 • ‌ बैचलर ऑफ आर्ट्स (B.A) 
 • ‌ बैचलर ऑफ होटल मैनेजमेंट (BHM)
 • ‌ बैचलर ऑफ जर्नलिज्म एंड मास कम्युनिकेशन (BJMC)

बिटेक आणि बिई सारख्या काही महत्त्वाच्या कोर्स मध्ये मास्टर करता येते. ते खालील कोर्स प्रमाणे आहेत.
महत्त्वाच्या कोर्स म्हाधे मास्टर करता येते ते खालील कोर्स प्रमाणे आहेत.

मास्टर कोर्स इन बिटेक आणि बिई:

 • ‌ बीटेक इन सिविल इंजीनियरिंग 
 • ‌ बीटेक इन मैकेनिकल इंजीनियरिंग
 • ‌ बीटेक इन एयरोनॉटिकल इंजीनियरिंग
 • ‌ बीटेक इन केमिकल इंजीनियरिंग 
 • ‌ बीटेक इन ऑटोमोबाइल इंजीनियरिंग बीटेक इन बायोटेक्नोलॉजी 
 • ‌ बीटेक इन फूड टेक्नोलॉजी 
 • बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन
 • ‌ बीटेक इन इनफार्मेशन टेक्नोलॉजी

हे काही प्रमुख कोर्स आहेत.जे की विदयार्थी आपल्या आवडी नुसार हे कोर्स करू शकतात.यात काही कोर्स साठी काही परीक्षा देणे आवश्यक आहेत. (CET, JEE) सारख्या परीक्षा द्याव्या लागतात. विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या कोर्स साठी कुठली परीक्षा आवश्यक आहे ते शोधावे. किंवा आम्हाला कमेंट मध्ये विचारावे.
तसेच काही विद्यार्थ्यांना डिप्लोमा म्हाधे आवड असते. ते 10वी नंतर किंवा (10+2) नंतर पण करू शकतात. असे काही बेस्ट डिप्लोमा कोर्स खाली दिलेले आहेत.

12वी नंतर कोणता डिप्लोमा करावा ?

 • ‌ डिप्लोमा इन सिविल इंजीनियरिंग
 • ‌ डिप्लोमा इन इनफॉरमेशन टेक्नोलॉजी
 • ‌ डिप्लोमा इन इवेंट मैनेजमेंट 
 • ‌ डिप्लोमा इन केमिकल इंजीनियरिंग
 • ‌ डिप्लोमा इन वेब डिजाइनिंग 
 • ‌ डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग 
 • ‌ डिप्लोमा इन डाटा साइंस 
 • ‌ डिप्लोमा इन एनीमेशन एंड मल्टीमीडिया
 • ‌ डिप्लोमा इन फॉरेन लैंग्वेज 
 • ‌ डिप्लोमा इन मरीन इंजीनियरिंग 

विद्यार्थी मित्रांनो जवळ जवळ सर्व महत्त्वाचे कोर्स, डिप्लोमा, पदवी वरी दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पदवी मध्ये प्रवेश घेऊन आपल्या आवडीच करिअर करू शकतात.

12वी सायन्स PCB नंतर काय करावे | 12TH SCIENCE PCB NANTER KAY KARAVE.

12 वी सायन्स PCB नंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या पदवीला, डिप्लोमाला, कोर्सला, प्रवेश घ्यावा. PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयात अभ्यास कानारे विद्यार्थी. या विषयात अभ्यास करून आपल्या पुढील करिअर घडवण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांन साठी त्या क्षेत्रातील विविध पदवी, डिप्लोमा, कोर्स कोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत.

12TH SCIENCE PCB NANTER CHE BACHELOR DEGREE

 • ‌ बैचलर ऑफ मेडिसिन एंड बैचलर ऑफ सर्जरी (MBBS)
 • ‌ बैचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS)
 • ‌ बैचलर इन फार्मसी
 • ‌ बीएससी इन एग्रीकल्चर (B.Sc Agriculture)
 • -बीएससी इन नर्सिंग
 • ‌ बैचलर ऑफ होम्योपैथिक मेडिसिन एंड सर्जरी (BHMS)
 • ‌ बैचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन एंड सर्जरी (BAMS) 
 • ‌ बैचलर ऑफ यूनानी मेडिसिन एंड सर्जरी (BUMS)
 • ‌ बैचलर आफ फिजिओथेरपी
 • ‌ बैचलर ऑफ वेटरनरी साइंस एंड एनिमल हसबेंडरी

12वी नंतर PCB म्हाधे MBBS या पदवी साठी विद्यार्थी (NEET) सारख्या अवघड परीक्षा देतात. लाखो विद्यार्थांन पैकी काही विद्यार्थ्यांचे गवर्नमेंट तर काही विद्यार्थ्यांचे प्राइवेट मेडिकल कॉलेज म्हाधे एडमिशन होते.

12वी नंतर PCB म्हाधे वरी दिलेल्या मेडिकलच्या सर्व पदवी पैकी बहुतांश पदवीला (NEET) हि परिक्षा देणे आवश्यक आहे. तरी विद्यार्थ्यांनी पदवी ठरवताना कोणती परिक्षा द्याविलागेल हे पाहावे.

मेडिकल म्हाधे लवकर नौकरी हवी असेल तर खाली दिलेले पैरामेडिकल चे कोर्स करू शकता.

12TH SCIENCE NANTAR CHE PARAMEDICAL COURSE

 • ‌ बीएससी इन ऑपरेशन थियेटर टेक्नोलॉजी 
 • ‌ बीएससी इन एक्सरे 
 • ‌ बीएससी इन मेडिकल लैब टेक्नोलॉजी
 • ‌ बीएससी इन ऑडियोलॉजी एंड स्पीच लैंग्वेज पैथोलॉजी 
 • ‌ डिप्लोमा इन फिजियोथैरेपी 
 • ‌ डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन
 • ‌ डिप्लोमा इन मेडिकल इमेजिंग टेक्नोलॉजी
 • ‌ डिप्लोमा इन ऑर्थोपेडिक्स 
 • ‌ सर्टिफिकेट इन न्यूट्रिशन एंड चाइल्ड केयर सर्टिफिकेट
 • ‌ सर्टिफिकेट इन ईसीजी एंड सीटी स्कैन टेक्निशियन

मेडिकल संबंधित जवळ जवळ सर्व कोर्स वरी लिहिलेले आहेत. या सर्वांची भविष्यात खूप मोठी गरज आहे. यात मोठ्या प्रमाणात नौकरी मिळू शकते.


Spread the love

5 thoughts on “12 वी सायन्स नंतर काय करावे|Best Career Options after 12th Science”

Leave a comment