कोल इंडिया लिमिटेड मध्ये 560 जागांसाठी भरती|Coal India Recruitment 2023

Spread the love

CLS Recruitment 2023, CLS Bharti 2023, CLS Recruitment 2023 notification, CLS Apply Online, Coal India Limited Recruitment 2023, CLS Recruitment 2023 Official Website,CLS Recruitment 2023 https://www.coalindia.in/ https://mahaexamcareer.com/

Coal India Recruitment 2023 :

Coal India Recruitment 2023, कोल इंडिया लिमिटेड मध्ये ५६० पदांची भरती जाहीर झाली आहे. Coal India मध्ये विविध पदांकरिता हि भरती होणार आहे. त्यात मॅनेजमेंट ट्रेनी साठी विविध शाखा मध्ये पदे भरली जाणार आहे. त्यात मायनिंग, सिव्हिल, जियोलॉजी या विषयातील रिक्त जागांसाठी पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रते नुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खालीदिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी.

संस्थेचे नाव कोल इंडिया लिमिटेड
पदांची संख्या ५६० पदे
अर्ज सुरुहोण्याची तारिख १३ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ओक्टोंबर २०२३
अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाईन
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.coalindia.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In Coal India Recruitment 2023

पद.क्र शाखाचे नाव पदांची संख्या
1 मायनिंग ३५१
2 सिव्हिल १७२
3 जियोलॉजी 37
एकून ५६०

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In Coal India Recruitment 2023 :

 • मायनिंग : मायनिंग इंजिनिअर पदवी (कमीत कमी 60% गुण /SC/ST/PWD: 55% गुण)
 • सिव्हिल : सिव्हिल इंजिनिअर पदवी (कमीत कमी 60% गुण/SC/ST/PWD: 55% गुण)
 • जियोलॉजी : M.SC /M.Tech (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/जियोफिजिक्स/अप्लाइड जियोफिजिक्स) (कमीत कमी 60% गुण /SC/ST/PWD: 55% गुण)

वय मर्यादा|Age Limite In Coal India Recruitment 2023 :

 • या तारखेपर्यंत : ३१ ऑगष्ट 2023
 • कमित कमि वय :
 • जास्तीत जास्त वय : ३० वर्ष
 • SC/ST : ०५ वर्ष सूट
 • OBC : ०३ वर्ष सूट

वेतन|Pay Scale In Coal India Bharti 2023 :

 • मायनिंग : रु ५०,०००/- ते रु १,60,०००/-
 • सिव्हिल : रु ५०,०००/- ते रु १,60,०००/-
 • जियोलॉजी : रु ५०,०००/- ते रु १,60,०००/-

परिक्षा फीस|Exam Fee In Coal India :

 • Gen/OBC/EWS : रु ११८०/-
 • SC/ST/PWD/ExSM : फिस नाही.

इतर महत्त्वाची माहिती :

RBI मध्ये 450 पदांची भरती.
आरोग्य विभाग भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
आरोग्य विभागात १०९४९ पदांची भरती.
वखार महामंडळात 153 पदांची भरती.
SSC भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.

कोल इंडिया लिमिटेड मध्ये अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम खालीदिलेली अधिकृत जाहिरात वर क्लिक करा.
 • त्या नंतर अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • कोल इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.coalindia.in यावर जा.
 • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
 • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ओक्टोंबर २०२३ आहे.
 • अधिकृत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.
 • सर्व माहिती वाचून झाल्यावर अर्ज अचूक भरा.
 • भरलेला अर्ज सविस्तर वाचून Submit करा.
 • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्त्वाच्या लिंक|Important Link In Coal India Recruitment 2023 :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पाहा
अधिकृत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ओक्टोंबर २०२३

Frequently Ask Question in Coal India Recruitment 2023

कोल इंडिया लिमिटेड मध्ये किती पदांची भरती होणार आहे ?

कोल इंडिया लिमिटेड मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार विविध पदा करता एकून ५६० जागांची भरती होणार आहे. संपूर्ण माहिती पाहा.

कोल इंडिया लिमिटेड मध्ये किती पगार मिळते ?

कोल इंडिया लिमिटेड ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार यात नोकरी मिळाल्यावर 50,000 रुपते ते 1,60,000 रुपये इतक वेतन सुरवातीला दर महिन्याला दिलेजाते. त्या नंतर त्यात वाढ होतजाते.

कोल इंडिया लिमिटेड मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

कोल इंडिया लिमिटेड मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ओक्टोंबर २०२३ आहे.

कोल इंडिया लिमिटेड मध्ये अर्ज करण्या करिता फीस किती आहे ?

कोल इंडिया लिमिटेड मध्ये अर्ज करण्या करिता फीस हि जाहीर झालेल्या जाहिराती नुसार GEN/OBC /EWS करिता ११८० रुपये आहे तर SC/ST /PWD करिता फीस नाही.


Spread the love

Leave a comment