वखार महामंडळात 153 पदांची भरती|CWC Recruitment 2023 :

Spread the love

CWC Recruitment 2023, CWC Bharti 2023 वखार महामंडळात 153 पदांची मोठी भरती. CWC Notification 2023, Central Water Commission Recruitment|Mahaexamcareer.com/cwc.gov.in

CWC Recruitment 2023 :

CWC Recruitment 2023, केंद्रीय वखार महामंडळात 153 पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. विवीध पदांकरिता हि भरती होत आहे. यात असिस्टांट इंजिनिअर (सिव्हिल), असिस्टांट इंजिनिअर (इलेक्ट्रीकल), अकाउंटंट, सुपरीटेंडेंट (जनरल), ज्युनियर टेक्निकल असिस्टांट, सुपरीटेंडेंट (जनरल) SRD (NE), ज्युनियर टेक्निकल असिस्टांट SRD (NE), ज्युनियर टेक्निकल असिस्टांट SRD (UT OF Ladakh) या पदांकरिता भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार पात्रतेनुसार अर्ज करुशकतात. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकुत जाहिरात वाचून घ्या.

संस्थेचे नाव केंद्रीय वखार महामंडळ
पदांची संख्या १५३ पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख २६ ऑगष्ट २०२३
अर्ज करण्यची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याच माध्यम ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
नोकरीचा प्रकार सरकारी
अधिकुत वेबसाईट cewacor.nic.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In CWC Recruitment :

पद.क्र पदाचे नाव पदांची संख्या
1 असिस्टांट इंजिनिअर (सिव्हिल)18
2 असिस्टांट इंजिनिअर (इलेक्ट्रीकल) 05
3 अकाउंटंट 24
4 सुपरीटेंडेंट (जनरल)11
5 ज्युनियर टेक्निकल असिस्टांट 81
6 सुपरीटेंडेंट (जनरल) SRD (NE)02
7 ज्युनियर टेक्निकल असिस्टांट SRD (NE)10
8 ज्युनियर टेक्निकल असिस्टांट SRD (UT Of Ladakh) 02
एकून 153

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In CWC Recruitement:

 • 1) असिस्टांट इंजिनिअर (सिव्हिल) : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
 • 2) असिस्टांट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
 • 3) अकाउंटंट : (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) ३ वर्ष अनुभव.
 • 4) सुपरीटेंडेंट (जनरल) : कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी.
 • 5) ज्युनियर टेक्निकल असिस्टांट : कृषी पदवी किंवा झुलॉजी/केमिस्ट्री /बायो-केमिस्ट्री पदवी.
 • 6) सुपरीटेंडेंट (जनरल) SRD (NE) : कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी.
 • 7) ज्युनियर टेक्निकल असिस्टांट SRD (NE) : कृषी पदवी किंवा झुलॉजी/केमिस्ट्री /बायो-केमिस्ट्री पदवी.
 • 8) ज्युनियर टेक्निकल असिस्टांट SRD (UT Of Ladakh) : कृषी पदवी किंवा झुलॉजी/केमिस्ट्री /बायो-केमिस्ट्री पदवी.

वय मर्यादा|Age Limit In CWC Bharti 2023 :

 • या तारखे पर्यंत : २४ सप्टेंबर २०२३
 • पद.क्र 1 ते 4, 7 व 8 : ८ वर्षापर्यंत
 • पद. क्र 6 : ३० वर्षापर्यंत
 • SC/ST : ०५ वर्ष सूट
 • OBC : ०३ वर्ष सूट

वेतन|Pay Scale In CWC Recruitment 2023 :

 • पद.क्र 1 : ४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये
 • पद.क्र 2 : ४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये
 • पद.क्र 3 : ४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये
 • पद.क्र 4 : ४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये
 • पद.क्र 5 : २९००० रुपये ते ९३,००० रुपये
 • पद.क्र 6 : ४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये
 • पद.क्र 7 : २९,००० रुपये ते ९३,००० रुपये
 • पद.क्र 8 : २९,००० रुपये ते ९३,००० रुपये

परीक्षा फी|Exam Fee In CWC Bharti 2023 :

 • General/OBC : १,२५० रुपये
 • SC/ST/PWD/ExSM/महिला : ४०० रुपये

इतर महत्वाची माहिती :

Indian Navy मध्ये १०वी पास वर भरती.
जिल्हा परिषदे भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कृषि सेवक पदाचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहा.
DRDO मध्ये मोठी भरती.
SSC भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.

केंद्रीय वखार महामंडळात अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात पाहा.
 • अधिकुत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • किंवा CWC च्या अधिकुत वेबसाईट cewacor.nic.in यावर जा.
 • अधिकुत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२३ आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.
 • अर्ज वाचून अचूक माहिती भरा.
 • सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज Submit करा.
 • अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्वाच्या लिंक|Importent Link In CWC Recruitment :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकुत वेबसाईट पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२३

Frequently Ask Question In CWC Bharti 2023 :

CWC मध्ये किती पगार असते ?

केंद्रीय वखार महामंडळ (CWC) ने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार विविध पदांकरिता भरती जाहीर झालेली आहे. त्यात विविध पदा नुसार पगार आहे. त्यात कमीत कमी २९,००० रुपये ते जास्तीत जास्त १,४०,००० रुपये इतका पगार आहे.

CWC मध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत ?

केंद्रीय वखार महामंडळ (CWC) च्या जाहीर झालेल्या जाहिराती नुसार विविध पदांची भरती जाहीर झालेली आहे. त्यात 153 पदे भरली जाणार आहेत. अधिकुत जाहिरात खाली दिलेली आहे पाहा.

CWC मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

केंद्रीय वखार महामंडळ (CWC) ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार 153 पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.

CWC मध्ये अर्ज करण्यासाठी फी किती आहे ?

केंद्रीय वखार महामंडळ (CWC) मध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी फी हि जाहीर झालेल्या जाहिराती नुसार General/OBC – 1250/- रुपये तर SC/ST/PWD/महिला – 400/- रुपये आहे.


Spread the love

Leave a comment