Delhi Police Constable Syllabus 2023|दिल्ली पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम 2023

Spread the love

Delhi Police Constable Syllabus 2023, Delhi Police Constable Syllabus PDF, Delhi Police Constable Syllabus 2023 In Marathi, Delhi Police Constable Exam Pattern 2023, Delhi Police Constable Syllabus 2023 PDF Dwonload, Delhi Police Constable Ground, SSC Delhi Police Syllabus 2023 PDF https://mahaexamcareer.com/delhipolice.gov.in/

Delhi Police Constable Syllabus 2023 :

Table of Contents

Delhi Police Constable Syllabus 2023, दिल्ली पोलीस अभ्यासक्रम २०२३ मध्ये कर्मचारी निवड आयोग (SSC Bharti) ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम या लेखात दिलेला आहे. Delhi Police Constable पदा करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. त्यांच्या साठी हा संपूर्ण अभ्याक्रम आहे. Delhi Police Constable Syllabus 2023 PDF खाली दिलेली आहे. परीक्षेची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदा करिता ७५४७ पदांची भरती.

Delhi Police Constable Syllabus 2023 In Marathi :

Delhi Police Constable Syllabus 2023 In Marathi, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२३ करिता कर्मचारी निवड आयोगा मार्फत ०१ सप्टेंबर २०२३ पासून अर्ज मागविण्यात येत आहेत. Delhi Police मध्ये ७५४७ पदे भरली जाणार आहेत. अर्ज भरला नसेल तर वरी दिलेल्या लिंक वरून अर्ज भरून घ्या. ज्या उमेदवारांनी लेखी परीक्षेची तयारी चालू केली असेल त्यांनी खाली दिलेल्या दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम वाचून घ्यावा.

संस्थेचे नाव दिल्ली पोलीस
परीक्षेचे नाव दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल
परीक्षेचे माध्यम कॉम्पुटर बेस (ऑनलाईन)
प्रश्नांची संख्या १००
एकून गुण १००
कालावधी ९० मिनिट
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

Delhi Police Constable Exam Pattern 2023 :

Delhi Police Constable Exam Pattern 2023, कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदांची भारती हि कॉम्पुटर बेस ऑनलाईन पद्धतीने होईल. परीक्षेतील प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील त्या मध्ये १०० प्रश्ना करिता १०० गुण असतील. परीक्षेचा एकून कालावधी हा ९० मिनिटे असेल.

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल परीक्षे मध्ये १०० प्रश्न विचारले जातील. त्या मध्ये ४ विषयावर प्रश्न असतील त्यात तर्क, जनरल नॉलेज, गणित, संगणक माहिती या विषया वर प्रश्न येतील. त्या सर्व विषयाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. १०० गुण करिता हि परीक्षा होईल त्याचे विभाजन खालील तक्त्यात दिलेले आहे.

विषय प्रश्न गुण कालावधी
तर्क विषय २५ २५
जनरल नॉलेज ५० ५०
गणित १५ १५
संगणक माहिती १० १०
एकून १०० १०० १ तास ३० मिनिट (९० मिनिट)

महत्त्वाचे मुद्दे :

 • परीक्षा कॉम्पुटर बेस ऑनलाईन असेल.
 • परीक्षेत विचारल्या जाणारे प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील.
 • १०० गुणांकरिता १०० प्रश्न विचारले जातील.
 • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण निगेटिव्ह होतील.
 • परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेत असेल.
 • परीक्षेचा एकून कालावधी हा १ तास ३० मिनिट (९० मिनिटे) इतका असेल.

Delhi Police Constable Syllabus 2023 :

Delhi Police Constable Syllabus 2023, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल २०२३ चा संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. परीक्षेत विचारल्या जाणारे सर्व विषयाची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल “तर्क विषयक” अभ्यासक्रम 2023 :

 • तर्कित वेन आकृती
 • कोडी चाचणी
 • तार्किक क्रम चाचणी
 • बसण्याची व्यवस्था
 • रक्ताची नाती
 • डेटा पर्याप्तता
 • गणिती क्रिया
 • परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी
 • संख्या
 • रंकिंग आणि वेळ क्रम चाचणी
 • वाक्यरचना
 • गहाळ वर्ण समाविष्ठ करणे
 • अल्फ संख्यात्मक अनुक्रम कोडे
 • दिशा द्यान चाचणी
 • अनुक्रमिक आउटपूट ट्रेसिंग
 • संख्या मालिका
 • पात्रता चाचणी
 • साधर्म्य
 • प्रतिपादन आणि कारण
 • कोडींग – डिकोडिंग
 • वर्णमाला चाचणी
 • अंकगनितीय ऑपरेशन
 • मशिन इनपुट
 • असमानता
 • वर्गीकरण.

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल “जनरल नॉलेज” अभ्यासक्रम 2023 :

 • प्रसिद्ध ठिकाण
 • तंत्रज्ञान
 • शोध
 • दिवस आणि वर्ष
 • भारतीय राजकारण
 • पुरस्कार
 • चालू घडामोडी
 • खेळ
 • भारतीय अर्थव्यवस्था
 • भारताचा भूगोल
 • पुस्तके आणि लेखक
 • सामान्य ज्ञान
 • भौतिकशास्त्र
 • प्रसिद्ध व्यक्ती
 • भारताचा इतिहास
 • जगाचा भूगोल
 • जागतिक संघटना
 • भारतीय संस्कृती
 • जीवशास्त्र
 • मुख्य पदावरील व्यक्ती
 • महत्त्वाचे पुरस्कार मिळालेली व्यक्ती
 • भारतीय सीमा.

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल “गणित” अभ्यासक्रम 2023 :

 • वेळ आणि अंतर
 • दशांश अपूर्णांक
 • टक्केवारी
 • गुणवत्ता आणि प्रमाण
 • सरासरी
 • उंची आणि अंतर
 • त्रिकोण
 • वर्तुळ
 • वेळ आणि काम
 • क्षेत्रफळ
 • बहुभूज
 • बीजगणित
 • साखळी नियम
 • नफा व तोटा
 • तक्ते आणि आलेख
 • व्याज
 • क्रमवार
 • त्रिकोणमिती
 • चक्रवाढ व्याज
 • कॅलेंडर
 • संख्या प्रणाली
 • घड्याळ
 • टक्केवारी
 • भागेदारी
 • इत्यादी

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल “संगणकाची माहिती” अभ्यासक्रम 2023 :

 • एमएस एक्सेल
 • कार्य आणि सूत्रे
 • वर्ड प्रोसेसिंगचे घटक
 • संवाद
 • स्प्रेड शीटचे घटक
 • गप्पा
 • व्हिडीओ कॉन्फरर्न्सिंग
 • ई-बुकिंग इत्यादी
 • WWW वेब ब्राउझर
 • इंटरनेट वरील सेवा
 • वेबसाईट
 • ब्लॉग
 • ईमेल ची मुलभूत माहिती
 • वेब ब्राउझिंग सॉफ्टवेअर
 • ईमेल पाठवणे /प्राप्त करणे त्यांच्याशी संवाद करणे
 • शोधतंत्र
 • मजकूर निर्मिती
 • वर्ड प्रोसेसिंग इत्यादी.

इतर महत्त्वाची माहिती :

SSC भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
आरोग्य सेवक भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कृषी सेवक भरतीचा अभ्यासक्रम.
SBI मध्ये मोठी भरती.
RBI मध्ये ४५० पदांची भरती.

Physical Standard And Endurance Test|शारीरिक व मानसिक चाचणी :

लेखी परीक्षेत आवशक्यतेपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना शारीरिक व मानसिक चाचणी करिता बोलवण्यात येईल. हा निवड प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून होईल. शारीरिक चाचणीची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.

Physical Standard|शारीरिक मोजमाप :

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदाकरिता शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांसाठी उंची व छातीचे मोज माप होईल तर महिला उमेदवारांसाठी फक्त उंची मोजली जाईल. खालील दिलेल्या माहिती नुसार मोज माप असेल.

लिंग उंची छाती
पुरुष 165 से.मी ते 170 से.मी 81 से.मी ते 85 से.मी (फुगवून)
महिला 155 से.मी ते 157 से.मी

Delhi Police Constable ground|मैदानी चाचणी :

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदाकरिता उमेदवार पात्र आहेत कि नाही हे तपासण्या करिता उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येते. त्यात पुरुष उमेदवारांना धावणे, लांब उडी, उंच उडी याची चाचणी घेतली जाते. तर महिला उमेदवारांना धावणे,उंच उडी, लांब उडी, ह्या चाचण्या असतील यात उतीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मिरीट नुसार पदा करिता पत्र केले जाईल. शारीरिक चाचणीची माहिती खाली दिलेली आहे.

शारीरिक चाचणी “पुरुष” :

वय 1600 मीटर धाव लांब उडी उंच उडी
30 वर्षा खालील ६ मिनिट १४ फुट ३’९”
30 वर्ष ते 40 वर्ष ७ मिनिट १३ फुट ३’६”
40 वर्षा वरील ८ मिनिट १२ फुट ३’३”

शारीरिक चाचणी “महिला” :

वय १६०० मीटर धाव लांब उडी उंच उडी
30 वर्षा खालील ८ मिनिट १० फुट ३ फुट
30 वर्ष ते 40 वर्ष ९ मिनिट ९ फुट २’९”
40 वर्षा वरील १० मिनिट ८ फुट २’६”

महत्त्वाच्या लिंक :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पाहा
अधिकृत जाहिरात Download PDF

Frequently Ask Question In Delhi Police Constable Syllabus 2023 :

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा अभ्यासक्रम काय आहे ?

दिल्ली पोलीस भरतीचा अभ्यासक्रम हा कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार आहे. त्यात १०० प्रश्न करिता १०० गुण मिळतील त्यात तर्क, गणित, जनरल नॉलेज, संगणक ज्ञान या विषयावर प्रश्न विचाल्या जातील. त्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

दिल्ली पोलीस भरतीच्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग किती आहे ?

दिल्ली पोलीस भरतीच्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग हि कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरला ०.२५ मार्क्स कपात होतील.

दिल्ली पोलीस भरतीचे ग्राउंड पुरुषान करिता ?

दिल्ली पोलीस भरतीची मैदानी चाचणी हि कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार घेतली जाईल. मैदानी चाचणी मध्ये पुरुषान करिता १६०० मीटर धाव, लांब उडी, उंच उडी, घेतली जाईल. अधिक माहिती खाली दिलेली आहे.

दिल्ली पोलीस भरतीचे ग्राउंड महिलां करिता ?

दिल्ली पोलीस भरतीची मैदानी चाचणी हि कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार घेतली जाईल. मैदानी चाचणी मध्ये महिलांकरिता १६०० मीटर धाव, लांब उडी, उंच उडी, घेतली जाईल. अधिक माहिती खाली दिलेली आहे.


Spread the love

Leave a comment