DRDO मध्ये 204 पदांची भरती | DRDO Recruitment 2023 :

Spread the love

DRDO Recruitment 2023 :

DRDO Recruitment 2023, (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत २०४ पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. सध्या होत असलेल्या DRDO Bharti मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. सायंटिस्ट ‘B’ DRDO, सायंटिस्ट ‘B’ DST, सायंटिस्ट/इंजिनियर ‘B’ ADA, सायंटिस्ट ‘B’ CME, या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. संपूर्ण माहिती खाली दिलेल्या अधिकुत जाहिराती मध्ये दिलेली आहे ती वाचून घ्यावी.

संस्थेचे नाव DRDO
पदांची संख्या २०४ पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगष्ट २०२३ 29 सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकुत संकेतस्थळ www.drdo.gov.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In DRDO Recruitment :

पद .क्र पदांचे नाव पदांची संख्या
सायंटिस्ट ‘B’ DRDO १८१
सायंटिस्ट ‘B’ DST ०६
सायंटिस्ट/इंजिनियर ‘B’ ADA ११
सायंटिस्ट ‘B’ CME ०६
ऐकून २०४

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In DRDO Recruitment:

 • प्रथम श्रेणी B.E/B.Tech/M.Sc
 • GATE

वय मर्यादा|Age Limit In DRDO Recruitment :

 • या तारखेपर्यंत : ३१ ऑगष्ट २०२३.
 • जास्तीत जास्त : ३५ वर्षापर्यंत
 • SC/ST : ०५ वर्ष सूट
 • OBC : ०३ वर्ष सूट

वेतन|Pay Scale In DRDO Recruitment :

 • सायंटिस्ट ‘B’ DRDO : वेतन ची माहिती जाहिराती मध्ये आहे.
 • सायंटिस्ट ‘B’ DST : वेतन ची माहिती जाहिराती मध्ये आहे.
 • सायंटिस्ट/इंजिनियर ‘B’ ADA : वेतन ची माहिती जाहिराती मध्ये आहे.
 • सायंटिस्ट ‘B’ CME : वेतन ची माहिती जाहिराती मध्ये आहे.

परीक्षा फी|Exam fee In DRDO Recruitment :

 • General/OBC/EWS : १००/- रुपये
 • SC/ST/PWD/महिला : फी नाही

इतर महत्त्वाची माहिती :

तलाठी भरती अभ्यासक्रम २०२३.
तलाठी भरती जुने पेपर Download (PDF).
भारतीय डाक विभागात ३००४१ पदांची माहिती.
SSC भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम २०२३.
जिल्हा परिषद मध्ये १९,४६७ पदांची मेघा भरती.

DRDO मध्ये अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम लेखात दिलेल्या अधिकुत जाहिरातीवर क्लिक करा.
 • अधिकुत जाहिरात उघडल्यावर ती पूर्ण वाचून घ्या.
 • नंतर अधिकुत संकेतस्थळ www.drdo.gov.in वर जा.
 • संकेतस्थळ वर आल्या नंतर ऑनलाईन अर्ज करा या वर क्लिक करा.
 • तुमच्या समोर अधिकुत फॉर्म येईल त्यातील पूर्ण माहिती.
 • संपूर्ण माहिती वाचून झाल्यावर अर्ज भरून घ्या.
 • अर्ज भरल्या वर त्याची प्रिंट काढून घ्या.

महत्त्वाच्या लिंक|Importent Link In DRDO Recruitment :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकुत संकेतस्थळ पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगष्ट २०२३ २९ सप्टेंबर २०२३

Frequently Ask Question In DRDO Recruitment :

DRDO मध्ये किती पगार मिळते ?

DRDO च्या जाहीर झालेल्या 2023 च्या जाहिराती नुसार DRDO मध्ये नोकरी मिळाल्यावर ७ व्या वेतन आयोगानुसार ५६,१००/- रुपये ते १,००,०००/- रुपये इतकी पगार दर महिन्याला मिळेल.

DRDO म्हणजे काय ?

DRDO म्हणजे “Defence Research And Development Organisation” आहे यालाच मराठीत “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” असे म्हणतात हि संस्था भारत सरकारची एक संस्था आहे. याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

DRDO मध्ये नोकरी करिता शैक्षणिक पात्रता किती आहे ?

DRDO नोकरी करण्या साठी शैक्षणिक पात्रता हि जाहीर झालेल्या 2023 च्या जाहिरातही नुसार शैक्षणिक ही (i) प्रथम श्रेणीत B.E/B.Tech/M.Sc (ii) Gate असावे लागेल.

DRDO मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

DRDO मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगष्ट २०२३ मुदतवाढून २९ सप्टेंबर २०२३ आहे. या तारखे पूर्वी इच्छुक उमेदावणी अर्ज भरून घ्यावा

नोट : मित्रानो हि जाहिरात आपल्या मित्रांना व मैत्रीनीला पाठवा त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल.


Spread the love

Leave a comment