एकलव्य मॉडेल निवासी शाळेत १०३९१ पदाची भारती|EMSR 6329 Recruitment 2023.

Spread the love

EMRS Recruitment 2023|Eklavya Model Residential School Bharti 2023|EMRS bharti 2023|EMRS bharti|एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधे भरती २०२३|Emrs|emrs exam 2023

EMSR Recruitment 2023 :

EMSR Recruitment 2023, एकलव्य मॉडेल निवासी शाळेत १०३९१ पदाची मोठी भारती जाहीर झाली आहे. या भारती म्हधे ४०६२ पदे व ६३२९ पदे अश्या दोन टप्यात भारती घेतल्या जात आहे. यात विविध पदाची मोठी भारती होत आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज करावा. Eklavya Model Residential School Bharti 2023 म्हधे प्रशिक्षित पदविधर शिक्षक, हॉस्टेल वॉर्डन, प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक(PGT), लेखापाल, कनिष्ट सचिवालय सहाय्यक (JSA), लॅब अटेंडंट, या पदा करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

६३२९ पदांची भारती पाहण्या साठी Click Here
४०६२ पदांची भारती पाहण्या साठी Click Here

पदाचे नाव व संख्या|Post Detail In EMRS Recruitement :

EMRS म्हधे ६३२९ पदांची भारती

पद.क्र पदाचे नाव पदाची संख्या
प्रशिक्षित पदविधर शिक्षक (TGT)५६६०
हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)३३५
हॉस्टेल वॉर्डन (महिला)३३४
एकून ६३२९

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In EMRS :

पद.क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षित पदविधर शिक्षक (TGT)(i)पदवी (ii)B.Ed (iii)CTET
हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)पदविधर किंवा NCERT किंवा इतर NCET मान्यताप्राप्त संस्थेच्या रिजनल Collage of Educational चा चार वर्षाचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम
हॉस्टेल वॉर्डन (महिला)पदविधर किंवा NCERT किंवा NCET मान्यताप्राप्त संस्थेच्या रिजनल Collage Of Eduational चा चार वर्षाचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम

वय मर्यादा|Age Limit In EMRS Recruitment 2023 :

  • या तारखे पर्यंत – १८ ऑगस्ट २०२३
  • जास्तीत जास्त वय – ३५ वर्ष
  • SC/ST – ५ वर्ष सुट
  • OBC – ३ वर्ष सूट

वेतन|Pay Scale In EMRS Recruitment 2023 :

  • पद.क्र १ – ४४,९००/- रुपये – 1,४२,४०० /- रुपये
  • पद.क्र २ – ३५,४०० /- रुपये – 1,१२,४०० /- रुपये
  • पद.क्र ३ – २९,२०० /- रुपये – ९२,३०० /- रुपये

परीक्षा फिस|Exam Fee In EMRS :

  • पद.क्र. १ -General/OBC – १५००/- रुपये
  • पद.क्र. २ व ३ – General/OBC – १००० /- रुपये
  • फिस नाही – SC/ST/PWD

महत्वाची माहिती|EMRS Recruitment 2023 :

संस्थेचे नाव एकलव्य मॉडेल निवासी शाळा
पदाची संख्या ६३२९
अर्ज करण्याचे स्वरूप Online
शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२३
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
नोकरीचा प्रकार सरकारी
अधिकुत संकेतस्थळ www.emrs.tribal.gov.in
सर्व नोकरीची जाहिरात फ्री म्हधे पाहा
टेलिग्राम ग्रुप फ्री म्हधे जॉईन करा

महत्वाच्या लिंक|Important Link In EMRS :

अधिकुत संकेतस्थळ पाहा
अधिकुत जाहिरातपाहा
अर्ज कराOnline
फ्री म्हधे सरकारी नोकरीची जाहिरात मिळवा फ्री जाहिराती

इतर महत्वाची माहिती वाचा :

तलाठी भारती अभ्यासक्रम २०२३
तलाठी भारती जुने पेपर
IBPS अभ्यासक्रम २०२३
वनरक्षक भारती अभ्यासक्रम २०२३
नगरपरिषद म्हधे १७८२ पदाची मोठी भरती

प्रशन आणि उत्तर|FAQ In EMSR :

EMSR ची भरती चालू आहे का ?

हो, EMSR ची भरती चालू आहे १८ ऑगस्ट २०२३ हि या भरतीची शेवटची तारीख आहे.

EMSR साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

EMSR साठी शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे ती खाली दिलेली आहे. तरी जास्त पद करिता पदवी व B.ED आहे संपूर्ण माहीत पाहा.

EMRS चा म्हणजे काय ?

EMSR म्हणजे (Eklavya Model Residential School) एकलव्य मॉडेल निवासी शाळा असा अर्थ मराठीत होतो. त्या निवासी शाळेत भारती निघाली आहे.

EMSR म्हधील शिक्षकाल किती पगार आहे ?

EMSR म्हधील शिक्षकाल ४४,९०० रुपये ते १,४२,४०० रुपये इतक वेतन दर महिन्याला दिल जात.

EMSR हि सरकारी संस्था आहे का ?

EMSR हि एक सरकारी संस्था आहे. यात सर्व सरकारचे नियंत्रण आहे.

नोट – मित्रानो हि माहिती आपल्या मित्राला व मैत्रिणीला पाठवा व त्यांना देखील या भरतीची माहिती कलूद्या जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा फायदा होईल.


Spread the love

Leave a comment