ESIC Recruitment 2023|कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये ग्रुप-C पदांची भरती.

Spread the love

ESIC Recruitment 2023, ESIC Maharashtra Recruitment 2023, ESIC Recruitment 2023 staff nurse, ESIC Recruitment 2023 Notification, ESIC Recruitment 2023 Apply Online, www.esic.gov.in/https://mahaexamcareer.com/

ESIC Recruitment 2023 :

ESIC Recruitment 2023, कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप -C मधील पदांची भरती. ESIC Maharashtra Recruitment 2023 मध्ये 71 पदांची भरती होणार आहे. त्यात विविध पडे भरली जाणार आहेत. त्यामध्ये ECG टेक्निशियन, जुनियर रेडीयोग्राफर, जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजीस्ट, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, OT असिस्टंट, फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी), रेडीओग्राफर या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रते नुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.

संस्थेचे नाव ESIC
पदांची संख्या ७१ पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट www.esic.gov.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In ESIC Recruitment 2023 :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
ECG टेक्निसिअन ०३
जुनियर रेडीओग्राफर १४
जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट२१
मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट ०५
OT असिस्टंट १३
फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी )१२
रेडीओग्राफर ०३
एकून ७१

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In ESIC Recruitment 2023 :

 • पद क्र.१ : (i) १२ वी ( विज्ञान )उतीर्ण (ii )ECG ( डिप्लोमा )
 • पद क्र.२ : (i) १२ वी (विज्ञान )उतीर्ण (ii ) रेडीओग्राफी डिप्लोमा
 • पद क्र. ३ : (i ) १२ वी (विज्ञान )उतीर्ण (ii ) MLT
 • पद क्र.४ : (i) १२ वी (विज्ञान )उतीर्ण (ii ) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
 • पद क्र.५ : (i ) १२ वी (विज्ञान )उतीर्ण (ii ) O.T मध्ये एका वर्षाचा अनुभव
 • पद क्र. ६ : (i ) B.Pharm किंवा १२ वी उतीर्ण + D. Pharm
 • पद क्र.७ : (i ) १२ वी (विज्ञान )उतीर्ण (ii ) रेडीओग्राफी डिप्लोमा (iii ) एक वर्षाचा अनुभव

वय मर्यादा|Age Limit In ESIC Recruitment 2023 :

 • या तारखेपर्यंत : ३० ऑक्टोबर २०२३
 • कमीत कमी वय : पद क्र.१ ते ४ आणि ७ :१८ वर्ष
 • जास्तीत जास्त वय : (i) पद क्र.१ ते ४ आणि ७:२५ वर्ष, (ii) पद क्र. ५ आणि ६ : ३२ वर्षापर्यंत
 • SC/ST: 05 वर्षे सूट
 • OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फीस| Exam Fees In ESIC Recruitment 2023 :

 • Gen/OBC : रु ५००.
 • SC/ST/PWD/ExSM : रु २५०.
 • महिला : रु २५०.

इतर महत्वाची माहिती :

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड मध्ये ११९ पदांची भरती.
पूर्व रेल्वे मध्ये ३११५ पदांची भरती.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये २००० पदांची भरती.
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम.
रिझर्व बँक मध्ये मोठी भरती.

ESIC भरती मध्ये अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीवर क्लिक करा.
 • त्यानंतर अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • ESIC च्या अधिकृत वेबसाईट www.esic.gov.in यावर जा.
 • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
 • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे.
 • अधिकृत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.
 • सर्व माहिती वाचून झाल्यावर अचूक अर्ज भरा.
 • भरलेला अर्ज सविस्तर वाचून submit करा.
 • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्वाच्या लिंक|Important Link In ESIC Recruitment 2023 :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पाहा
अधिकृत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३

Frequently Ask Question In ESIC Maharashtra Recruitment 2023 :

ESIC भरती मध्ये किती पदांची भरती होणार आहे ?

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार गट-C भरती मध्ये ऐकून ७१ पदांची भरती होणार आहे.

ESIC मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे.

ESIC मध्ये अर्ज करण्यासाठी वय मर्यादा किती आहे ?

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार अर्ज करण्यासाठी वय मर्यादा हि पदा नुसार आहे पण त्यात कमीत कमी १८ वर्ष ते जास्तीत जास्त ३२ वर्ष वय मर्यादा आहे.


Spread the love

Leave a comment