GRSE Recruitment 2023|गार्डन रिच बिल्डर & इंजिनिअर लि. मध्ये 250 पदांची भरती.

Spread the love

GRSE Recruitment 2023, GRSE Recruitment 2023 In Marathi, GRSE Recruitment 2023 Apply Online, GRSE Recruitment 2023 last Date, GRSE Recruitment 2023 Notification, https://grse.in/http://mahaexamcareer.com/

GRSE Recruitment 2023 :

GRSE Recruitment 2023, गार्डन रिच बिल्डर & इंजिनीअर लिमिटेड कोलकत्ता यांनी 250 रिक्त पदांकरिता जाहिरात दिलेली आहे. जाहीर केलेल्या जाहिराती नुसार विविध पदे भरली जाणार आहेत. त्या मध्ये ट्रेड अप्रेंटीस (Ex-ITI), ट्रेड अप्रेंटीस (फ्रेशर), पदवीधर अप्रेंटीस, टेक्निशियन अप्रेंटीस, HR ट्रेनी या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.

संस्थेचे नाव GRSE
पदांची संख्या २५० पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख ३० सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण कोलकत्ता व रांची
अधिकृत वेबसाईट https://grse.in/
WhatsApp ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In GRES Recruitment 2023 :

पद.क्र पदांचे नाव पदांची संख्या
1 ट्रेड अप्रेंटीस (Ex-ITI) १३४
2 ट्रेड अप्रेंटीस (फ्रेशर)४०
3 पदवीधर अप्रेंटीस २५
4 टेक्निशियन अप्रेंटीस ४७
5 HR ट्रेनी ०४
एकून २५०

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteri In GRSE Recruitment 2023 :

  • ट्रेड अप्रेंटीस (Ex-ITI) : ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT).
  • ट्रेड अप्रेंटीस (फ्रेशर) : १०वी उत्तीर्ण.
  • पदवीधर अप्रेंटीस : संबंधित विषयात B.E /B.Tech.
  • टेक्निशियन अप्रेंटीस : संबंधित विषयात इंजनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.
  • HR ट्रेनी : ६०% गुणांसह MBA/PG पदवी/ PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PH : ५५% गुणांसह उत्तीर्ण ]

वय मर्यादा|Age Limit In GRSE Recruitment 2023 :

  • या तारखेपर्यंत : ०१ सप्टेंबर २०२३
  • कमीत कमी वय : १४ वर्ष
  • जास्तीत जास्त वय : २६ वर्षापर्यंत
  • SC/ST : ०५ वर्ष सूट
  • OBC : ०३ वर्ष सूट

परीक्षा फीस|Exam Fees In GRSE Recruitment 2023 :

  • परीक्षा फीस : फीस नाही.

इतर महात्त्वाची माहिती :

ESIC Recruitment 2023.
BEML Recruitment 2023.
जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
तलाठी भरतीची उत्तर पत्रिका पहा.
नाशिक पोलीस पाटील पदांची भरती.

गार्डन रिच बिल्डर & इंजिनिअर लिमिटेड मध्ये अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात वर क्लिक करा.
  • त्या नंतर अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
  • गार्डन रिच बिल्डर & इंजिनीअर लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट https://grse.in/ यावर जा.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
  • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२३ आहे.
  • अधिकृत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.
  • सर्व माहिती वाचून झाल्यावर अचूक अर्ज भरा.
  • भरलेल्या अर्ज सविस्तर वाचून Submit करा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्त्वाच्या लिंक|Important Link In GRSE Recruitment 2023 :

WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात [पद 1 ते 4] [पद 5]
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२३

Frequently Ask Questions In GRSE Recruitment 2023 :

GRSE मध्ये किती पदांची भरती होणार आहे ?

गार्डन रिच बिल्डर & इंजिनिअर लिमिटेड मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार विविध पदा करिता २५० जागा भरल्या जाणार आहेत.

GRSE मध्ये अर्ज करण्यासाठी वय मर्यादा किती पाहिजे ?

गार्डन रिच बिल्डर & इंजिनीअर (GRSE) मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार GRSE मध्ये अर्ज करण्यासाठी वय मर्यादा हि कमीत कमी १४ वर्ष ते जास्तीत जास्त २६ वर्षापर्यंत वय असणे आवशक आहे.

GRSE मध्ये अर्ज करण्यासाठी फीस किती आहे ?

गार्डन रिच बिल्डर & इंजिनीअर (GRSE) मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार GRSE मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा फीस नाही.


Spread the love

Leave a comment