IBPS syllabus|IBPS अभ्यासक्रम 2023|IBPS syllabus 2023

Spread the love

IBPS syllabus| IBPS syllabus in marathi |ibps syllabus 2023|IBPS अभ्यासक्रम| IBPS pre syllabus | IBPS exam syllabus| ibps shedule| IBPS paper|

IBPS syllabus 2023|IBPS अभ्यासक्रम 2023 :


IBPS syllabus 2023, IBPS अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात येत आहेत. बँकेतील विविध लिपिक पदासाठी IBPS कडून परीक्षा घेण्यात येणार आहे.ही परीक्षा दोन स्वरूपात घेतल्या जाणार आहे. (१)प्रथम परीक्षा (२) मुख्य परीक्षा. परीक्षेचे पूर्ण स्वरूप पुढे दिलेले आहे. संपूर्ण IBPS syllabus ची माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
विविध जागा व सरकारी पेपर चा syllabus जाणून घेण्यासाठी आताच क्लिक करा.

IBPS 4045+ पदाची जाहिरात

IBPS भरतीचे प्रवेश पात्र Download करा :

IBPS भरतीचे प्रवेश पत्र आताच download करा, IBPS ची पूर्व परीक्षा २ सप्टेंबर २०२३ ला होणार आहे. भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम वाचून घ्या IBPS चे प्रवेशपत्र Download करा त्याची लिंक खाली दिलेली आहे. आताच Download करा.

परीक्षेचे स्वरूप| IBPS exam syllabus :

  • IBPS ची परीक्षा ही ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
  • प्रथम परीक्षा घेण्यात येईल
  • प्रथम परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला पुढील परीक्षेला बसता येईल.
  • प्रथम परीक्षेत उत्तीर्ण झाले उमेदवार मुख्य परीक्षा देऊशक्तात
  • दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला कागतपत्र तपासणी करिता बोलवण्यात येईल.
  • परीक्षेचे संपूर्ण स्वरूप पुढे दिलेले आहेत.

विविध सरकारी नौकरीचे syllabus साठी क्लिक करा

तलाठी भरती संपूर्ण syllabus/अभ्यासक्रम

वनरक्षक syllabus 2023

प्रथम परीक्षा | Pre exam in IBPS :


IBPS प्रथम परीक्षेतील विषय इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता असे तीन विषय असतील. 100 गुणा साठी 100 प्रश्न असतील व 60 मिनिटे दिली जातील.

आ.क्रविषयप्रश्नगुणकालावधी
1इंग्रजी भाषा/English Language303020 मिनिट
2संख्यात्मक क्षमता/Numerical Ability353520 मिनिट
3तर्क क्षमता/Reasoning Ability353520 मिनिट
ऐकून10010060 मिनिट

प्रथम परीक्षेतील संपूर्ण अभ्यासक्रम in IBPS

इंग्रजी भाषा/English Languageसंख्यात्मक क्षमता/Numerical Abilityतर्क क्षमता/Reasoning Ability
Reading comprehension, Tenses, Rules, Cloze tests, Jumbling of paragraphs, idioms, and phrases, phrase replacement, detection of errors, vocabulary, basic grammar, fill in the blanks, conclusions, inferences, words usage, synonyms, antonyms, words with multiple meanings, using of words, connectors, prepositions, rules.डेटा इंटरप्रिटेशन [बार आलेख,पाई चार्ट, लाईन चार्ट], संख्या मालिका, द्वीघात समीकरण,सरळीकरण आणि अंदाजे, गुणोत्तर आणि प्रमाणपत्र, टक्केवारी, भागीदारी, नफा आणि तोटा, वयाची रक्कम, डेटा मिळवणे, वेळ अंतर आणि गती, काम वेळ आणि मजुरी, मासिक, कोनिक, सिलेंडर, संभाव्यता, क्रमपरिवर्तन, संयोजन, बोट आणि प्रवाहावरील समस्या, पाईप आणि टाके, गाड्यावरील समस्या, मिश्रण आणि शुल्क.तार्किक तर्क, शाब्दिक आणि गैर-मौखिक तर्क, अल्फान्यूमरिक मालिका, वर्णमाला मालिका, रँकिंग, डेटा पर्याप्तता, कोडींग आणि डिकोडींग, कोडेड असमानता, दिशा चाचणी, आसन व्यवस्था, कोडी, जम्बल्स, इनपुट आणि आऊटपुट, रक्त संबंध, चायनीज संबंध कोडी, अंतर आणि दिशा, आकृती मालिका.

मुख्य परीक्षा|main exam in IBPS :


IBPS मुख्य परीक्षेत तेच उमेदवार असतील जे प्रथम परीक्षेत उत्तीर्ण होतील. मुख्य परीक्षेतील विषय सामान्य इग्रजी भाषा, तर्क क्षमता/संगणक योग्यता, परिमाणात्मक योग्यता, सामान्य व आर्थिक जागरूकता हे चार विषय असतील.200 गुण करिता 190 प्रश्न असतील व 160 मिनिटे दिली जातील.

आ.क्रविषयप्रश्नगुणकालावधीपरीक्षेची भाषा
1सामान्य इग्रजी भाषा/English Language404035 मिनिटइंग्रजी
2 तर्क क्षमता/संगणक योग्यता/
Reasoning ability & computer aptitude
506045 मिनिटइंग्रजी/ हिंदी
3परिमाणात्मक योग्यता/Quantitative aptitude505045 मिनिटइंग्रजी/ हिंदी
4सामान्य व आर्थिक जागरूकता/
General & financial awareness
505035 मिनिटइंग्रजी/ हिंदी
ऐकून190200160 मिनिट

मुख्य परीक्षेचा संपर्ण अभ्यासक्रम in IBPS

सामान्य इग्रजी भाषा/English Language तर्क क्षमता/संगणक योग्यता/
Reasoning ability & computer aptitude
परिमाणात्मक योग्यता/Quantitative aptitudeसामान्य व आर्थिक जागरूकता/
General & financial awareness
Reading comprehension, Grammar, vocabulary, idioms and phrases, tenses and rules, substitution with one word, sentence improvement, paraphrase, cloze test, jumbling of paragraphs, formation and reconstruction, fill in the bank matchups.सदृश्यता, गृहितके आणि विधाने, न्यायशास्त्र, कोडींग आणि डीकोडींग, रक्त संबंध, उतारा आणि निष्कर्ष, विधान आणि निष्कर्ष, मौखिक आणि गैर-मौखिक तर्क, दिशा आणि अंतर, अल्फान्यूमरिक मालिका, दिशा आणि अंतर, संगणक क्षमता, ऑपरेटिंग सिस्टिमची मूलभूत क्षमता: हार्डवेअर गोष्टी आणि सॉफ्टवेअर, इंटरनेट आणि संबंधित विषय, नेटवर्किंग, कॉम्पिटिंगचा इतिहास, हॅकिंग, सुरक्षा आणि साधने, डेटाबेस, व्हायरस, एमएस ऑफिस, प्रोसेसिंग सॉफ्टवेअरडेटा इंटरप्रिटेशन, पाईप चार्ट, रेषा आलेख, बार आलेख, टेबल, मिश्रण आणि आरोप, नफा तोटा, सवलत, टक्केवारी, भागीदारी, गुणोत्तर आणि प्रमाण, सरासरी, साधे आणि चक्रवाढ व्याज, समीकरणे, वेळ काम आणि गती, अंतर आणि वेळ, घड्याळेखंड आणि पृष्ठभाग, क्रमपरिवर्तन, संयोजन, संभाव्यता, मूलभूत त्रिकोणमिती, मूलभूत परिणाम.स्टॅटिक GK, चालू घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, बँकिंग जागरूकता, आर्थिक जागरूकता, सरकार, राष्ट्रीय संस्था, मूलभूत बँक, जीडीपी, रेपो रेट, आर्थिक आणि वित्तीय क्षेत्र, वित्तीय संस्था जसे की RBI,SEBI, IRDA, आर्थसंकल्पना आणि आर्थिक योजना, बँक आणि IMF, मुख्यालय, स्थाने, संक्षेप, शब्दकोश, सरकारी योजना आणि धोरणे.
IBPS प्रवेशपत्र Download करा

महत्वाच्या माहिती साठी व जुने पेपर pdf download करण्या साठी जॉईन करा teligram grou click

सरकारी नौकरी ची जाहिरात मिळवण्या साठीmahaexamcareer ला फॉलो करा
Facebook- click here
instagram- click here


Spread the love

2 thoughts on “IBPS syllabus|IBPS अभ्यासक्रम 2023|IBPS syllabus 2023”

Leave a comment