IDBI बँके मध्ये 600 पदांची भरती| IDBI recruitment 2023

Spread the love

IDBI recruitment 2023, IDBI recruitment 2023 Notification, IDBI Recruitment, IDBI recruitment 2023 Apply Online, IDBI Junior Assistant Manager Recruitment 2023, IDBI Bank Recruitment 2023, IDBI Bharti 2023, mahaexamcareer.com/www.idbibank.in/

IDBI Bank Recruitment 2023 :

IDBI recruitment 2023, Industrial development bank of india मध्ये 600 जागांची भरती जाहीर झालेली आहे .IDBI Recruitment 2023 मध्ये जुनिएर असिस्टंट मैनेजेर या पदाकरिता 600 जागा भरल्या जाणार आहेत . तरी इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा .अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.

संस्थेचे नावIndustrial Development bank of India
पदांची संख्या ६०० पदे
अर्ज सुरुहोण्याची तारीख १५ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाईन
नौकरीचा प्रकार सरकारी
नौकारीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.idbibank.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या| Post Detail In IDBI Assistant Manager Recruitment 2023 :

पद.क्र पदांची नाव पदांची संख्या
1 जुनिअर असिस्टंट मनेजर (PGDBF )600

पदांची संख्या| IDBI junier Assistant Manager Recruitment Vacancies :

GENSCSTEWSOBCएकून
२४३ ९० ४५ 60 १६२ ६००

शेक्षणिक पात्रता| Eligibility Criteria In IDBI Recruitment 2023 :

 • जुनिअर असिस्टंट मेनेजर (PGDBF) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकात प्राविण्य

वय मर्यादा| Age Limit In IDBI Recruitment 2023 :

 • या तारखेपर्यंत : 31 ऑगस्ट 2023.
 • कमीत कमी वय : 20 वर्ष.
 • जास्तीत जास्त वय : 25 वर्ष.
 • SC /ST : 5 वर्ष सूट.
 • OBC : 3 वर्ष सूट.

वेतन|Pay Scale In IDBI Recruitment 2023 :

 • जुनिर असिस्टंट मैनेजर : रु 6.14 लाख ते 6.50 लाख (वार्षिक)

परीक्षा फिस| Exam Fees In IDBI Recruitment 2023 :

 • GEN /OBC : रु 1000
 • SC /ST /PWD : रु 200

इतर महत्तवाची माहिती :

RBI मध्ये 450 पदांची भरती.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती.
दिल्ली पोलीस मध्ये ७५४७ पदांची भरती.
आरोग्य विभागाचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कृषी सेवक पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम.

IDBI बँक मध्ये अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत जाहिराती वर क्लिक करा.
 • नंतर अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.idbibank.in/ यावर जा.
 • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
 • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे .
 • अधिकृत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.
 • सर्व माहिती वाचून झाल्यावर अचूक अर्ज भरा.
 • भरलेला अर्ज सविस्तर वाचून submit करा.
 • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्वाच्या लिंक|Important Link In IDBI Recruitment 2023 Aplly Online:

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पाहा
अधिकृत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३

Frequently Ask Question IDBI Recruitment 2023 :

IDBI मध्ये किती वेतन मिळते ?

IDBI बँक मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार वार्षिक वेतन हे रु 6.14 लाख ते 6.50 लाख दिले जाते.

IDBI बँक मध्ये ऐकून किती पदांची भरती होणार आहे ?

IDBI बँक मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार जुनिअर असिस्टंट मेनेजर या पदाकरिता ऐकून 600 पदांची भरती होणार आहे.

IDBI बँक भरती २०२३ साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

उमेदवार भारत सरकार द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असलेल्या कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि तसेच संगणकात प्राविण्य असावा.

IDBI बँक मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

IDBI बँक ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे.


Spread the love

Leave a comment