Income Tax Recruitment 2023|आयकर विभागात 59 पदांची भरती.

Spread the love

Income Tax Recruitment 2023, Income Tax Recruitment 2023 Apply Online, Income Tax Bharti 2023, Income tax Recruitment In Marathi, Income Tax Recruitment Notification 2023, www.tnincometax.gov.in/ https://mahaexamcareer.com/

Income Tax Recruitment 2023 :

Income Tax Recruitment 2023, आयकर विभागात ५९ पदांची भरती. विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या मध्ये आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या मध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता हि पदा नुसार पदवी व १०वी उत्तीर्ण हवी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.

संस्थेचे नाव आयकर विभाग
पदांची संख्या ५९ पदे
अर्ज सुरु होण्यची तारीख ०१ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्यची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण गुजरात
नोकरीचा प्रकार सरकारी
अधिकृत वेबसाईट www.tnincometax.gov.in/
WhatsApp ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In Income Tax Bharti 2023 :

पद.क्र पदाचे नाव पदांची संख्या
1 आयकर निरीक्षक ०२
2 कर सहाय्यक २६
3 मल्टी टास्किंग स्टाफ ३१
एकून ५९

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In Income Tax Recruitment :

  • आयकर निरीक्षण : पदवीधर.
  • कर सहाय्यक : पदवीधर व डाटा एंट्री गती प्रती तास ८००० कि.मी.
  • मल्टी टास्किंग स्टाफ : १०वी उत्तीर्ण.

वय मर्यादा|Age Limit In Income Tex Recruitment 2023 :

  • या तारखेपर्यंत : ०२/०८/१९९३ ते ०१/०८/२००५
  • कमीत कमी वय : १८ वर्ष
  • जास्तीत जास्त वय : ३० वर्षापर्यंत
  • SC/ST : १० वर्ष सूट
  • OBC : ०५ वर्ष सूट

वेतन| Pay Scale In Income tax Recruitment 2023 :

  • आयकर निरीक्षक : रु ४४,९००/- ते रु १,४२,४००/-
  • कर सहाय्यक : रु २५,५००/- ते रु ८१,१०० /-
  • मल्टी टास्किंग स्टाफ : रु १८,०००/- ते रु ५६,९००/-

परीक्षा फिस|Exam Fees In Income Tex Recruitment 2023 :

  • GEN/OBC/EWS : फिस नाही.
  • SC/ST : फिस नाही.
  • PWD/महिला : फिस नाही.

इतर महत्त्वाची माहिती :

जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
दिल्ली पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यसक्रम.
महाराष्ट्र विद्युत पारेषक मध्ये मोठी भरती.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये मोठी भरती.
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये ११९ पदांची भरती.

आयकर विभागात अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम खाली दिलेली अधिकृत जाहिरात वर क्लिक करा.
  • त्या नंतर अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
  • आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.tnincometax.gov.in यावर जा.
  • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
  • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२३ आहे.
  • अधिकृत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.
  • सर्व माहिती वाचून झाल्यावर अचूक अर्ज भरा.
  • भरलेला अर्ज सविस्तर वाचून Submit करा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्त्वाच्या लिंक|Important Link In Income Tex Bharti 2023 :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२३

Frequently Ask Question In Income Tax Recruitment 2023 :

आयकर विभागात किती पदांची भरती होणार आहे ?

आयकर विभागाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार आयकर विभागा मध्ये विविध पदांसाठी ५९ पदांची भारती होणार आहे.

आयकर विभागात अर्ज करण्यासाठी वय मर्यादा किती आहे ?

आयकर विभागाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार आयकर विभागा मध्ये अर्ज करण्यासाठी कमीत कमी १८ वर्ष ते ३० वर्षापर्यंत वय मर्यादा असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा.

आयकर विभागात अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता इतकी हवी ?

आयकर विभागाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार आयकर विभागात अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता हि विविध पदानुसार आहे. काही पदा मध्ये पदवी तर काही पदा मध्ये १०वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा.

आयकर विभागा मध्ये किती वेतन मिळणार आहे ?

आयकर विभागाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार आयकर विभागा मध्ये विविध पदा नुसार वेतन दिले जाते त्यात आयकर निरीक्षक मध्ये रु ४४,९००/- ते १,४२,४०० , कर सहाय्यक – रु २५,५०० ते रु ८१,१००/- , मल्टी टास्किंग स्टाफ – रु १८,००० ते रु ५६,९०० इतक वेतन असेल.

आयकर विभागात अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

आयकर विभागाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार आयकर विभागात अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२३ आहे.

आयकर विभागात अर्ज करण्यासाठी फिस किती आहे ?

आयकर विभागाने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार आयकर विभागा मध्ये अर्ज करण्यासाठी फिस नाही. उमेदराना अर्ज करण्यासाठी कोणतीही शुल्क नाही.


Spread the love

Leave a comment