कृषी विभागात कृषी सेवक पदाच्या 2109 जागांची भरती|Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Bharti 2023

Spread the love

krishi Vibhag Bharti 2023 अंतर्गत Krishi Vibhag Bharti हि भरती विविध विभागात krishi Sevak Bharti होत आहे. Krishi Sevak या पदांकरिता 2109 जागांची मोठी भरती.

Krishi Vibhag Bharti 2023 :

Krishi Vibhag Bharti 2023, Krushi Sevak (कृषी सेवक) पदांकरिता मोठी भरती जाहीर झाली आहे. विविध विभागात Krushi Sevak पदाच्या जागा आहेत. यात अमरावती, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे या विभागात पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकुत जाहिरात वाचून अर्ज करावा.

संस्थेचे नाव कृषी विभाग
ऐकून जागा 2109
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अर्ज सुरु होण्याची तारीख ऑगष्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल
नोकरीचा प्रकार सरकारी
अधिकुत संकेतस्थळ krishi.maharashtra.gov.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदाचे नाव व संख्या|Post Detail In Krishi Vibhag Bharti :

 • पदाचे नाव : कृषी सेवक
 • पदांची संख्या : 2109 पदे
अ.क्र विभागाचे नाव पदांची संख्या
1 अमरावती 227
2 छ. संभाजीनगर 196
3 कोल्हापूर 250
4 लातूर 170
5 नागपूर 448
6 नाशिक 336
7 पुणे 188
8 ठाणे 294
ऐकून 2109

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In Krishi Sevak Bharti:

कृषी सेवक पदा करिता शैक्षणिक पात्रता हि शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य असणे आवशक आहे. वरील पात्रता असणारा विद्यार्थी Krushi Sevak Bharti साठी अर्ज करू शकतो.

कृषी सेवक : शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वय मर्यादा|Age Limit In Krishi Vibhag Bharti 2023 :

 • या तारखे पर्यंत : 11 ऑगष्ट 2023
 • कमीत कमी वय : 19 वर्ष
 • जास्तीत जास्त वय : 38 वर्ष
 • मागासवर्गीय : 05 वर्ष सूट

वेतन|Pay Scale In Krishi Vibhag Bharti 2023 :

कृषी सेवक पदा करिता महाराष्ट्र कृषी विभागा कडून दर महा 60,000/- रुपये दिले जाईल. हे वेतन सर्व विभगात महाराष्ट्र कृषी विभाग देत असते.

परीक्षा फी|Exam Fee In Krishi sevak Bharti :

Open/OBC/EWS : रुपये 1000/-

SC/ST : रुपये 900/-

PWD/महिला : परीक्षा फी नाही

इतर महत्त्वाची माहिती :

जिल्हा परिषद मध्ये 19,467 पदांची भरती.
जिल्हा परिषद भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम पाहा.
DRDO मध्ये 204 पदांची भरती.
भारतीय डाक विभागात 30,041 पदांची भरती.
SSC भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम पाहा.

Krushi Sevak Bharti करिता अर्ज कसा करावा ?

 • सर्व प्रथम जाहीर झालेली जाहिरात पाहा.
 • अधिकुत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • किंवा महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकुत संकेतस्थळ krishi.maharashtra.gov.in यावर जा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
 • अधिकुत संकेतस्थळ वर गेल्या नंतर ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
 • त्यात असलेली सर्व माहिती वाचून घ्या.
 • ती माहिती वाचून झाल्यावर अर्ज भरा.
 • अर्ज भरून झाल्यावर प्रिंट काढून घ्या.

महत्वाच्या लिंक|Importenty Link In Krishi Sevak Bharti 2023 :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकुत संकेतस्थळ पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
अर्ज करा ऑनलाईन (लवकरच उपलब्ध होईल)

Frequently Ask Question In Krishi Sevak Bharti 2023 :

कृषी सेवक भरतीच्या किती जागा आहेत ?

कृषी सेवक भरती च्या अधिकुत जाहिरातीनुसार कृषी सेवक पदाच्या विविध विभागात जागा आहेत त्या सर्व जागा मिळून कृषी सेवक पदाच्या ऐकून 2109 जागा आहेत.

कृषी सेवक पदा करिता किती पगार असते ?

कृषी सेवक पदा करिता अधिकुत जाहिराती नुसार महाराष्ट्र कृषी विभागात भरती होणाऱ्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला रुपये 60,000/- इतका पगार असेल.

कृषी सेवकाची भरती कुठल्या कुठल्या विभागात आहे ?

महारष्ट्रात होणाऱ्या कृषी सेवक पदाची भरती विविध विभागात होणार आहे. ती विभागे पुढील प्रमाणे आहेत अमरावती, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे या आठ विभागात भरती होणार आहे.

कृषी सेवक पदाच्या भरती साठी शैक्षणिक पात्रता किती आहे ?

महाराष्ट्र कृषी विभागा अंतर्गत होणाऱ्या कृषी सेवक पदाच्या भरती साठी शैक्षणिक पात्रता हि कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य असायला हवे.

कृषी सेवक पदाच्या भरती साठी वय मर्यादा किती हवी ?

कृषी सेवक पदाच्या भरती साठी वय मर्यादा हि कमीत कमी 19 वर्ष असावे व जास्तीत जास्त 38 वर्ष असावे लागेल. ज्या उमेदवाराचे वय 19 ते 38 या मध्ये आहे त्यांनी आताच अर्ज करावा .


Spread the love

Leave a comment