Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Syllabus 2023|कृषी सेवक भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम 2023

Spread the love

Krishi Sevak Exam Syllabus & Pattern, Krishi Sevak Syllabus कृषी विभागातील कृषी सेवक पदाचा Krishi Sevak Exam Pattern पाहा. krishi sevak Bharti Marathi PDF चा संपूर्ण परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे.

कृषी विभागात 2109 जागांची भरती (कृषी सेवक).

Krishi Sevak Syllabus 2023 :

Krishi Sevak Syllabus 2023, महाराष्ट्र कृषी विभागा अंतर्गत कृषी सेवक पदाच्या 2109 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज केला नसेल तर कृषी सेवक भरतीचा अर्ज करा. याच krishi sevak पदाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत (krushi sevak syllabus), विविध विभागात कृषी सेवक पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्याच पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे.

संस्थेचे नाव कृषी विभाग
लेखाचा प्रकार कृषी सेवक भरतीचा अभ्यासक्रम
पदांची संख्या 2109
परीक्षेची तारीख लवकरच उपलब्ध होईल
अधिकुत संकेतस्थळ krishi.maharashtra.gov.in
परीक्षेची अपडेट इथे पाहा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

Krishi Sevak Exam Syllabus 2023 :

Krushi Sevak Exam Syllabus 2023, महारष्ट्र कृषी विभागातील कृषी सेवक पदाच्या भरतीच्या परीक्षेचे संपूर्ण स्वरूप आपण पाहणार आहोत. या लेखाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल त्यात परीक्षा कशी असेल त्यात काय काय विचारतील, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे टप्पे, अश्या विविध मुद्द्यावर माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र कृषी विभागातील कृषी सेवक या पदाकरिता परिक्षेच संपूर्ण विशलेष्ण, तपशिलावरील गुण, परीक्षेचा कालावधी याचा संपूर्ण अभ्यासक्रम सविस्थर माहिती वाचा.

Krishi Sevak Exam Pattern 2023 :

अ.क्र विषय प्रश्न गुण
1 इंग्रजी 2020
2 मराठी 2020
3 सानान्यज्ञान2020
4 बुद्धिमत्ता 2020
5 कृषी विषय 60120
एकून 140 200
 • कृषी सेवक परीक्षेत इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता या विषय करिता प्रत्येकी 1 गुण असेल.
 • कृषी विषय साठी प्रत्येक प्रश्नाकरिता 2 गुण असतील.
 • ऐकून 200 गुणांचा पेपर असेल.
 • कृषी विषया साठी 60 तर बाकी प्रत्येक विषयाला 20 प्रश्न असतील.

Krishi Sevak Subject Detail Syllabus In Mrathi :

Krushi Sevak Subject Detail Syllabus In Marathi, महाराष्ट्र कृषी विभागा मार्फत घेण्यात येणाऱ्या कृषी सेवक भरती च्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, आणि कृषी विषय माहिती विचारल्या जाणार आहे. त्या विषयाची सविस्थर माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचा त्या नुसार परीक्षेत प्रश्न विचारल्या जातील.

 • मराठी
 • इंग्रजी
 • सामान्यज्ञान
 • बुद्धिमत्ता
 • कृषी

Krishi Sevak Bharti Syllabus In “Marathi” :

 • मराठी व्याकरण
 • वाक्यतयारी साठी एक शब्द
 • वाक्यप्रचार
 • समानर्थी व विरुद्धार्थी
 • अलंकार
 • व्याकरणावरील काही प्रश्ने

Krishi Sevak Bharti Syllabus In “English” :

 • Antonyms
 • Synonyms
 • Reading Comprehension
 • Error Spotting/Pharase Replacement
 • Fill in the Blanks
 • Unseen Passages
 • Missing Verbs
 • Word Formation
 • Articles
 • Grammar
 • Adjectives
 • Para Jumbles
 • Idioms & Phrases
 • Cloze Test
 • Sentence Corrections
 • Verb
 • Adverb
 • Meanings
 • Subject-Verb Agreement
 • Sentence Rearrangements

Krishi Sevak Bharti Syllabus In “General Knowledge”:

 • चालू घडामोडी
 • आर्थिक ज्ञान
 • इतिहास
 • भूगोल
 • भारतीय राज्यघटना
 • क्रीडा
 • देश आणि राजधानी
 • राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय घडामोडी
 • देश व चलन
 • कला आणि संस्कृति
 • वैज्ञानिक संशोधन
 • संस्कृती
 • दैनिक बातम्या
 • प्रसिद्ध व्यक्ती
 • पुरस्कार
 • राज्य आणि राज्यधानी
 • उच्चपदावरील व्यक्ती

Krishi Sevak Bharti Syllabus In “General Intelligence”:

 • गणित क्रिया
 • वर्गीकरण
 • दिशादर्शक समस्या
 • वेन आकृती
 • वेगळी आकृती
 • वर्णमाला
 • संख्या मालिका
 • वेगळा शब्द

Krishi Sevak Bharti Syllabus In “Agriculture Subject” :

 • कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक घडामोडी
 • एकात्मिक शेती प्रणाली
 • वनस्पती व त्यांचे व्यवस्थापन
 • वनीकरण
 • पाणलोट व्यवस्थापन
 • जैवविविधता
 • वनस्पती पेशींची अल्ट्रा स्टक्चर
 • वनस्पती अनुवांशिक संसाधने
 • न्युरोफिजीयोलॉजी
 • जागतिक तापमानवाढ
 • मातीचे प्रकार
 • खत नियंत्रण
 • कीटक मोर्फोलॉजी
 • वनस्पती रोग
 • बागायती पिके
 • तणनाशके आणि बुरशीनाशके
 • कृषी अर्थशास्त्र
 • कृषी आधारित उद्योग
 • फलोत्पादनाचे महत्त्व
 • काढणीनंतरचे तंत्रज्ञान
 • विस्थार शिक्षण
 • पेशीची रचना

इतर महत्त्वाचे अभ्यासक्रम :

आरोग्य विभाग भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
दिल्ली पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
SBI मध्ये २००० पदांची भरती.
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023.
SSC भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम 2023.

महत्वाच्या लिंक|Importent Link :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकुत संकेतस्थळपाहा
कृषी सेवक अभ्यासक्रम PDF Download
परीक्षेची अपडेट पाहा

Frequently Ask Question In Krishi Bharti Marathi PDF :

कृषी सेवक परिक्षेचा पेपर किती गुणाचा असतो ?

महाराष्ट्र कृषी विभागा अंतर्गत कृषी सेवक पदाची परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेत एकून 200 गुणाचा पेपर असेल.

कृषी सेवक परिक्षेत किती विषय आहेत ?

महाराष्ट्र कृषी विभागात कृषी सेवक पदाच्या जाहिरातीनुसार परीक्षेत विचारले जाणारे विषय मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता व कृषी या विषयावर परीक्षा होईल.

कृषी सेवक पदाची परीक्षा कधी होईल ?

महाराष्ट्र कृषी विभागा अंतर्गत होणाऱ्या कृषी सेवक पदाच्या भरतीच पेपर कधी होईल हा प्रश्न उमेदवारांना पडलेला असेल. पण आजून तारिख जाहीर झालेली नाही. जशी तारीख जाहीर होईल तशी लगेच खालच्या साईट वर कळवल्या जाईल.


Spread the love

Leave a comment