MahaTransco Recruitment 2023|महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 598 पदांची भरती.

Spread the love

MahaTransco Recruitment 2023, MahaTransco Recruitment 2023 Apply Online, MahaTransco Recruitment 2023 Notification, MahaTransco Recruitment 2023 pdf download, MahaTransco Recruitment 2023 In Marathi, https://mahaexamcareer.com/https://www.mahatransco.in/

MahaTransco Recruitment 2023 :

MahaTransco Recruitment 2023, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 598 पदांची भरती. विविध पदा करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यात कार्यकरी अभियंता (ट्रान्समिशन), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन), उप कार्यकरीन अभियंता (ट्रान्समिशन), सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन), सहाय्यक अभियंता (टेलिकम्युनिकेशन), या रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.

संस्थेचे नाव महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी
पदांची संख्या ५९८ पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख ०४ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाईन
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in/
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In MahaTransco Recruitment 2023 :

पद.क्र पदाचे नाव पदांची संख्या
1कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)२६
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)१३७
3उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)३९
4सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन)३९०
5सहाय्यक अभियंता (टेलिकम्युनिकेशन)०६
एकून ५९८

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In MahaTransco Recruitment 2023 Apply Online :

 • कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : (i) इलेक्ट्रीकल इंजानिअरिंग पदवी (ii) ०९ वर्षाचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकरी अभियंता म्हणून ०२ वर्षाचा अनुभव.
 • अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : (i ) इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग पदवी. (ii ) ०७ वर्ष अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून ०२ वर्ष
 • उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : (i )इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii ) ०३ वर्ष अनुभव
 • सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
 • सहाय्यक अभियंता (टेलिकम्युनिकेशन) : इलेक्ट्रिक्स & टेलीकमुनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

वय मर्यादा|Age Limit In MahaTransco Recruitment 2023 :

 • या तारखेपर्यंत : 24 ऑक्टोबर 2023 रोजी
 • पद क्र. १ : ४० वर्षापर्यंत
 • पद क्र. २ : ४० वर्षापर्यंत
 • पद क्र. ३ : ३८ वर्षापर्यंत
 • पद क्र. ४ : ३८ वर्षापर्यंत
 • पद क्र. ५ : ३८ वर्षापर्यंत
 • मागासवर्गीय : ०५ वर्ष सुट

परीक्षा फीस| Exam Fees In MahaTransco Recruitment 2023 :

 • GEN : रु 700.
 • मागासवर्गीय : रु 350.

इतर महत्वाची माहिती :

GRSE Recruitment 2023.
दिल्ली पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
आरोग्य भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम
पूर्व रेल्वे मध्ये ३११५ पदांची भरती.
कृषी विभाग भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.

महाराष्ट्र राज्य विदुत पारेषण कंपनी मध्ये अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीवर क्लिक करा.
 • त्या नंतर अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी च्या अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in/ यावर जा .
 • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा .
 • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२३ आहे .
 • अधिकृत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या .
 • सर्व माहिती वाचून झाल्यावर अचूक अर्ज भरा .
 • भरलेला अर्ज सविस्तर वाचून submit करा .
 • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या .

महत्वाच्या लिंक|Important Link In MahaTransco Recruitment 2023 :

WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पाहा
अधिकृत जाहिरात पद.क्र 1, पद.क्र 2, पद.क्र 3, पद.क्र 4 व 5
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२३

Frequently Ask Question In MahaTransco Recruitment 2023 :

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये किती पदांची भारती होणार आहे ?

जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये ५९८ पदांची भारती होणार आहे .

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये अर्ज करण्यासाठी फीस किती आहे ?

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गाला ७०० रुपये आणि मागासवर्गीयांसाठी ३५० रुपय फीस आहे .

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २४ ऑक्टोबर २०२३ आहे .


Spread the love

Leave a comment