नगरपरिषद मध्ये १७८२ पदाची भरती | Nagar Parishad Bharti

Spread the love

नगरपरिषद भरती| महाराष्ट्र नगरपरिषद भरती| महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३| Nagar parishad bharti| Nagar parishad bharti 2023| Maharashtra nagar parishad bharti| maharashtra nagar parishad bhari 2023

Nagar Parishad Bhari 2023 :

Nagar parishad bharti 2023: ची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांन करिता हि आनंदाची बातमी आहे. नगरपरिषद भरतीत जाहीर झालेल्या जाहिराती नुसार विविध पदाची भरती होणार आहे. Nagar Parishad Bhari म्हधे १७८२ पदा करिता अर्ज मागविण्यात आले आहेत. Nagar parishat bharti म्हधे पुढील पदे भरल्या जाणार आहेत. स्थापत्य अभियंता गट-क, विद्युत अभियंता गट-क, संगणक अभियंता गट-क, पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता गट-क, लेखापरीक्षक/लेखापाल गट-क, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क, अग्निशमन अधिकारी गट-क, स्वच्छता निरीक्षक गट-क या पदा करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी पात्रते नुसार अर्ज करावा. खाली दिलेली जाहीरात वाचून अधिकुत संकेतस्थळा वर जाऊन अर्ज करावा.

पदाचे नाव व संख्या|Post Detail In Nagar Parishad Bhari :

पद .क्र पदाचे नाव पदाची सख्या
स्थापत्य अभियंता गट-क २९१
विद्युत अभियंता गट-क ४८
संगणक अभियंता गट-क ४५
पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता गट-क६५
लेखापरीक्ष/लेखापाल गट-क २४७
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क ५७९
अग्निशमन अधिकारी गट-क ३७२
स्वच्छता निरीक्षक गट-क३५

शैक्षणिक पात्रता|Education Qualification :

1. स्थापत्य अभियंता गट-क -(i) सिव्हिल इंजिनिअरिंग (ii) MS-CIT (iii) मराठी भाषेचे ज्ञान.

2 .विद्युत अभियंता ग-क – (i)इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (ii) MS-CIT (iii) मराठी भाषेचे ज्ञान.

3. संगणक अभियंता गट-क – (i)कॉम्पुटर इंजिनिअरिंग (ii)MS-CIT (iii) मराठी भाषेचे ज्ञान.

4. पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता गट-क – (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग (ii)MS-CIT (iii) मराठी भाषेचे ज्ञान.

5. लेखापरीक्षा/लेखापाल गट-क – (i) B.COM (ii)MS-CIT (iii)मराठी भाषेचे ज्ञान.

6. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क – (i) कोणत्याही शाखेची पदवी (ii)MS-CIT (iii) मराठी भाषेचे ज्ञान.

7. अग्निशमन अधिकारी गट-क – (i)कोणत्याही शाखेची पदवी (ii)अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंदीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर म्हधून उत्तीर्ण (ii) MS-CIT (iii) मराठी भाषेचे ज्ञान.

8. स्वच्छता निरीक्षक गट-क – (i)कोणत्याही शाखेची पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण (iii) मराठी भाषेचे ज्ञान.

वय मर्यादा|Age Limit :

 • २० ऑगस्ट २०२३ पर्यंत
 • कमीत कमी २१ वर्ष असावे.
 • जास्तीत जास्त ३८ वर्ष असावे.
 • वयात सुट जाहिरातीत आलेली आहे.

परीक्षा फिस|Exam Fees :

 • General/OBC/EWS– १०००/- रुपये
 • SC/ST– ९०० /- रुपये
 • PWD/महिला – फिस नाही

Nagar Parishad Bhari :

पदाची संख्या १७८२ पदे
अर्ज करण्याचा प्रकार online
संस्था महाराष्ट्र नगरपरिषद
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
भरतीचा प्रकार सरकारी नोकरी
अधिकुत संकेतस्थळ www.mahadma.maharashtra.gov.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

महत्वाची माहिती वाचा :

तलाठी भारती अभ्यासक्रम २०२३
तालाठी भारती जुने पेपर
बँक ऑफ महाराष्ट्र ४०० पदाची भारती
IBPS अभ्यासक्रम २०२३
सर्व जाहिरातिची संपूर्ण माहिती

नगरपरिषद भारती चे परीक्षेचे संपूर्ण स्वरूप :

 • निवड होण्यासाठी computer based test घेतली जाईल व शारीरिक अर्हता चाचणी होईल. या दोन्ही चाचणीतील गुणा वरून निवड केल्या जाईल.
 • computer besed test म्हधे २०० गुणा करिता 100 प्रशन असतील एकून कालावधी १२० मिनिट असतील. या साठी दोन पेपर होतील.
 • पेपर 1 – १२० गुणा करिता ६० प्रशन असतील व ७० मिनिट कालावधी असेल.
 • पेपर 2 – 80 गुणा करिता ४० प्रशन असतील व ५० मिनिट कालावधी असेल.
 • पुरुषा करिता शारीरिक अर्हता उंची १६५ से.मी, छाती ८१ से.मी फुगून 5 से.मी, वजन ५० कि.ग्रा, दृष्टी चागली असावी.
 • महिला करिता शारीरिक अर्हता उंची १६२ से.मी, वजन ५० कि.ग्रा, दृष्टी चागली असावी

महत्वाच्या लिंक|Importent Link :

अधिकुत संकेतस्थळ पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
online अर्ज करा अर्ज करा

नोट : माहिती कामाची वाट असेल तर आपल्या मित्र मैत्रिणीला पाठवा व त्यांना देखील याचा फायदा होईल. अश्याच नवीन नवीन सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती पाहण्या करिता MahaExamCarer.com वर आताच जा.


Spread the love

Leave a comment