नाशिक जिल्हा पोलीस पाटील मध्ये ६६६ पदांची भरती|Nashik police patil bharti 2023

Spread the love

Nashik police patil recruitment 2023, Nashik police bharti 2023 Apply Online, Police Patil Bharti 2023, Nashik Police Patil Bharti 2023, Police Patil Recruitment 2023, www.nashik.gov.in|https://mahaexamcareer.com/

Nashik police patil bharti 2023 :

Table of Contents

Nashik police patil bharti 2023:नाशिक जिल्हा पोलीस पाटील मध्ये ६६६ पदांची भरती होत आहे. Notification 2023 मध्ये इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, कळवण, चांदवड ,दिंडोरी, नाशिक, निफाड, बागलाण, मालेगाव, येवला येथे भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.

संस्थेचे नाव नाशिक जिल्हा पोलीस पाटील
पदांची संख्या ६६६ पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख २६ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोंबर २०२३
अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाईन
नौकरीचा प्रकार सरकारी
नौकारीचे ठिकाण नाशिक जिल्हा महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट www.nashik.gov.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In Nashik Police Patil Recruitment 2023 :

पद .क्रपदांचे नाव पदांची संख्या
इगतपुरी -त्र्यंबकेश्वर १००
कळवण ११९
चांदवड ५९
दिंडोरी ११६
नाशिक २२
निफाड ६९
बागलाण ५७
एकून ६६६

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In Nashik Police Patil Recruitment :

 • इगतपुरी : त्र्यंबकेश्वर: १० वी उतीर्ण आणि स्थानिक रहिवाशी.
 • कळवण: १० वी उतीर्ण आणि स्थानिक रहिवाशी.
 • चांदवड: १० वी उतीर्ण आणि स्थानिक रहिवाशी.
 • दिंडोरी: १० वी उतीर्ण आणि स्थानिक रहिवाशी .
 • नशिक: १० वी उतीर्ण आणि स्थानिक रहिवाशी.
 • निफाड: १० वी उतीर्ण आणि स्थानिक रहिवाशी.
 • बागलाण: १० वी उतीर्ण आणि स्थानीक रहिवाशी.
 • मालेगाव: १० वी उतीर्ण आणि स्थानिक रहिवाशी.
 • येवला: १० वी उतीर्ण आणि स्थानिक रहिवाशी.

वय मर्यादा|Age Limit In Nashik Police Patil Recruitment 2023 :

 • या तारखेपर्यंत : २६ सप्टेंबर २०२३
 • कमीत कमी वय : २५ वर्ष
 • जास्तीत जास्त वय : ४५ वर्ष
 • वयामध्ये सुट : जाहीर झालेल्या जाहिराती मध्ये आहे.

वेतन|Pay Scale In Nashik Police Patil Recruitment 2023 :

 • इगतपुरी : त्र्यंबकेश्वर : वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
 • कळवण : वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
 • चांदवड : वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
 • दिंडोरी : वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
 • नाशिक : वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
 • निफाड : वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
 • बागलाण : वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
 • मालेगाव : वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
 • येवला : वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.

परीक्षा फीस|Exam Fees In Nashik Police Patil Recruitment :

 • Gen /OBC/EWS :रु ६०० .
 • SC/ST :रु ५०० .

इतर महत्वाची माहिती :

दिल्ली पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम 2023.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये २००० पदांची भरती.
आरोग्य विभाग भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कृषी सेवक पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कोल इंडिया लिमिटेड मध्ये मोठी भरती.

नाशिक जिल्हा पोलीस पाटील भारती मध्ये अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत जाहिराती वर क्लिक करा .
 • त्यानंतर अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या .
 • नाशिक जिल्हा पोलीस पाटील च्या अधिकृत वेबसाईट www.nashik.gov.in यावर जा .
 • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ओनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा .
 • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२३ आहे .
 • अधिकृत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या .
 • सर्व माहिती वाचून झाल्यावर अर्ज अचूक भरा .
 • भरलेला अर्ज सविस्तर वाचून submit करा .
 • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या .

महत्वाच्या लिंक|Important Link In Nashik Police Patil Recruitment 2023 :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पाहा
अधिकृत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२३

Frequently ask Question In Nashik Police Patil Recruitment 2023:

नाशिक पोलीस पाटील भरती मध्ये किती पदांची भरती होणार आहे ?

नाशिक पोलीस पाटील भारती मध्ये ६६६ पदांची भरती होणार आहे .

नाशिक पोलीस पाटील भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

नाशिक पोलीस पाटील भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२३ आहे .

नाशिक पोलीस पाटील भरती मध्ये पोलीस पाटील पदाची वयोमर्यादा किती आहे ?

महाराष्ट्र पोलीस पाटील भरती अधिसूचनेनुसार उमेदवाराचे वय २०२३ रोजी किमान २५ वर्ष ते ४५ वर्ष असावे .

नाशिक पोलीस पाटील भरती मध्ये अर्ज करण्यासाठी शेक्षणिक पात्रता काय असेल ?

नाशिक पोलीस पाटील भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची शेक्षणिक पात्रता हि १० वी उतीर्ण असावी .

नाशिक पोलीस पाटील भरती मध्ये अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

जाहीर झालेल्या जाहिराती नुसार नाशिक पोलीस पाटील भरती मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा .


Spread the love

Leave a comment