पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2023|PM YASASVI Scholarship Recruitment 2023

Spread the love

PM Yasasvi Scholarship Yojana 2023| PM Yasasvi scholarship| PM Yasasvi Scholarship 2023| PM Yasasvi Scholarship in Marathi| पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2023| पीएम यशस्वी स्कॉलरशिप 2023| पीएम यशस्वी स्कॉलरशिप

PM Yasasvi Scholarship Yojana 2023 :

PM Yasasvi Scholarship Yojana 2023, साठी इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना या PM Yasasvi Scholarship च्या परीक्षेला बसता येईल. जो विद्यार्थी OBC, EBC आणि DNT या मध्ये येतो त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये ७५,००० ते रुपये १,२५,००० इतकी शिष्यवृत्ती मिळेल. यात कोणता विद्यार्थी पात्र होईल, अर्ज कसा भरावा, परीक्षा फी किती असेल इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती अधिकुत संकेतस्थळ वार दिलेली आहे.

संस्थेचे नाव सामाजिक न्याय व अधिकारी विभाग
स्कॉलरशिप चे नाव पीएम यशस्वी स्कॉलरशिप
अर्ज सुरु होण्याची तारीख ११ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगष्ट २०२३
परीक्षेची तारीख २९ सप्टेंबर २०२३
अधिकुत संकेतस्थळ yet.nta.ac.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp जॉईन करा

PM Yasasvi Scholarship 2023 ची संपूर्ण माहिती :

PM Yasasvi Scholarship 2023, सामाजिक न्याय व अधिकारी विभागा कडून घेण्यात येणारी हि परीक्षा आहे. या परीक्षेत इयत्ता ८ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी म्हणजेच आता इयत्ता ९ वी मध्ये असलेले व इयत्ता ११ वी मध्ये असलेले विद्यार्थी हि परीक्षा देऊ शकतात. तसेच ते विद्यार्थी OBC, EBC आणि DNT या कैटेगिरी मधील विद्यार्थ्यांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा कमी असावे. PM Yasasvi Scholarship च्या परीक्षेत जो विद्यार्थी पास होईल त्या प्रत्येक विद्यर्थ्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी ७५,००० रुपये ते १,२५,००० रुपये इतकी स्कॉलरशिप दिल्या जाणार आहे. या परीक्षे करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगष्ट २०२३ आहे.

Age Limit In PM Yasasvi Scholarship 2023 :

 • इयत्ता 9 वी : इयत्ता 9 वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्याची जन्म तारीख ०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०११ या तारखेच्या मध्ये जन्म झालेला असावा.
 • इयत्ता ११ वी : इयत्ता ११ वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्याची जन्म तारीख ०१ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २००९ या तारखेच्या मध्ये जन्म झालेला असावा.

Application Fee In PM Yasasvi Scholarship 2023 :

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना २०२३ च्या पेपर साठी विद्यार्थ्यांकडून कोणतीच फी आकारल्या जाणार नाही. विद्यार्थ्यांनी मोफत अर्ज भरावा व परीक्षा द्यावी. आर्थिक रूपाने मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांन करिता परीक्षा असल्या मुळे कोणतीही फी आकारल्या जाणार नाही.

Eligibility In PM Yasasvi Scholarship 2023 :

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजने अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत तेच विद्यर्थी बसू शकतात जे खाली दिलेल्या निकषा मध्ये बसतात.

 • विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा.
 • विद्यार्थी हा OBC किंवा EBC किंवा DNT या कैटेगिरीतील असावेत.
 • अर्ज करणारा विद्यार्थी हा २०२२-२३ मध्ये ८ वी व १० वी उत्तीर्ण असावा.
 • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाच वार्षिक उत्पन्न २.५ लाखा पेक्षा कमी असावे.
 • इयत्ता ९ वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्याची जन्म तारीख ०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०११ या मध्ये असावी.
 • इयत्ता ११ वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्याची जन्म तारीख ०१ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २००९ या मध्ये असावी.

Benefits In PM Yasasvi Scholarship 2023 :

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना २०२३ चा विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे लाभ होणार आहे.

 • इयत्त ९ वी मध्ये असणारे विद्यार्थी पीएम यशस्वी स्कॉलरशिप च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना मिरिट नुसार ७५००० रुपये स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
 • इयत्ता ११ वी मध्ये असणारे विद्यार्थी पीएम यशस्वी स्कॉलरशिप च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांना मिरिट नुसार १२५००० रुपये स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

Required Document In PM Yasasvi Scholarship 2023 :

 • उमेदवाराचे पासपोर्ट फोटो व स्वाक्षरी
 • मोबाईल नंबर व ईमेल आयडी
 • आधार कार्ड
 • मूळ निवासी प्रमाणपत्र
 • मागच्या वर्षाची मार्कशीट (८ वी किंवा १० वी )
 • जातीच प्रमाणपत्र
 • बँक पाचबूक व अकाऊंट नंबर
 • असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र

Exam Pattern In PM Yasasvi Scholarship 2023 :

 • परीक्षा हिंदी आणि इंग्लिश अश्या दोन भाषेत होईल.
 • परीक्षेत सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील.
 • परीक्षेत १ प्रश्ना करिता १ गुण असेल असे १०० प्रश्न असतील .
 • परीक्षे साठी ऐकून कालावधी हा १५० मिनिट इतका असेल.
 • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल.
 • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पास होण्या करिता ३५% गुण असणे आवशक आहे.
 • परीक्षेत ९ वी च्या विद्यार्थ्याला ८ वी चा तर ११ वी च्या विद्यार्थ्याला १० वी चा अभ्यासक्रम असेल.
विषय प्रश्नांची संख्या गुण
गणित ३० ३०
विज्ञान २५ २५
सामाजिक विज्ञान २५ २५
सामान्य ज्ञान २० २०
एकून १०० १००

Important Link In PM Yasasvi Scholarship 2023 :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp जॉईन करा
अधिकुत संकेतस्थळ पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगष्ट २०२३

इतर महत्त्वाची माहिती :

तलाठी भरती संपूर्ण अभ्यासक्रम २०२३.
तलाठी भरती जुने पेपर Download (PDF).
जिल्हा परिषद मध्ये १९,४६७ पदांची भरती.
भारतीय डाक विभागात ३०,०४१ पदांची मोठी भरती.
SSC भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम २०२३.

Frequently Ask Question In PM Yasasvi Scholarship:

पीएम यशस्वी स्कॉलरशिप साठी कोण अर्ज करू शकते ?

पीएम यशस्वी स्कॉलरशिप (PM Yasasvi scholarship) साठी जे विद्यार्थी आता इयत्ता ९ व इयत्ता ११ वी मध्ये शिकत असतील असे विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच ते OBC किंवा EBC किंवा DNT या कैटेगिरीत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा.

PM Yasasvi Scholarship मध्ये पास झाल्यावर किती स्कॉलरशिप मिळते ?

PM Yasasvi scholarship मध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिरिट नुसार स्कॉलरशिप दिली जाईल. त्यात इयत्ता ९ वी मधील विद्यार्थ्यांना रुपये ७५,००० तर इयत्ता ११ वी मधील विद्यार्थ्यांना रुपये 1,२५,००० इतकी स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

PM Yasasvi scholarship च्या परीक्षेत कोणते विषय आहेत ?

PM Yasasvi scholarship च्या परीक्षेत ४ विषयावर परीक्षा होणार आहे. गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, समान्यज्ञान, या चार विषयावर परीक्षा होणार आहे. १०० गुणा साठी १०० प्रश्न विचारले जातील.

PM Yasasvi scholarship चा पेपर कधी आहे ?

PM yasasvi scholarship चा पेपर दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.


Spread the love

Leave a comment