रेल्वे सुरक्षा दलात 4660 पदांची भरती| RPF Recruitment 2024|RPF Bharti 2024 :

Spread the love

RPF Recruitment 2024, RPF Bharti 2024, RPF Recruitment 2024 Notification, RPF Recruitment 2024 Last date, RPF Recruitment 2024 syllabus, RPF Recruitment 2024 in Marathi, RPF Recruitment 2024 online date, RPF Recruitment 2024 pdf, rpf.indianrailways.gov.in, mahaexamcareer.com

RPF Recruitment 2024, तुम्ही जर दहावी उत्तीर्ण किंवा डिग्री होल्डर असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. RPF ने नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती म्हाधे 4660 पदे भरली जाणार आहेत. यात RPF constable आणि RPF sub inspector हे दोन पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी लागणारे पात्रता व वय मर्यादा खाली दिलेली आहे. संपूर्ण जाहिरात वाचून उमेदवारांनी अर्ज करावा.

संस्था का नामरेल्वे सुरक्षा दल
पदांची संख्या4660
पत्राचा प्रकारऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख15 एप्रिल 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख14 मे 2024
वेबसाइट rpf.indianrailways.gov.in
WhatsApp चॅनलचॅनल जॉईन करा
WhatsApp ग्रुपग्रुपमध्ये सामील व्हा
टेलीग्राम ग्रुपग्रुपमध्ये सामील व्हा

Vacancy Detail In RPF Recruitment 2024:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector)452
2RPF कॉन्स्टेबल (Constable)4208
Total4660

नक्की वाचा : Punjab Police Recruitment 2024 Notification Out For 1746 Constable Post:

Eligibility Criteri and Age Limit In RPF Bharti 2024:

शैक्षणिक पात्रता:

  1. RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) : कोणत्याही शाखेची पदवी.
  2. RPF कॉन्स्टेबल (Constable) : १०वी उत्तीर्ण

वय मर्यादा:

वय: ०१ जुलै २०२४ [ SC/ST : 05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट ]

  1. RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) : 20 वर्ष ते 28 वर्ष
  2. RPF कॉन्स्टेबल (Constable) : 18 वर्ष ते 28 वर्ष

Exam Fee In RPF Bharti 2024:

General/OBC/ EWS : ₹ 500/-

SC/ST/EBC/ExSM/ महिला: ₹ 250/-

नक्की वाचा : Rail Coach Factory Recruitment 2024 Notification Out For 550 Vacancies

RPF Bharti Ground 2024 :

CategoryConstableSub Inspector
1600 मीटर धावणे5 मिनिटे 45 सेकंद (पुरुष), 6 मिनिटे 30 सेकंद (महिला)6 मिनिटे 30 सेकंद (पुरुष), 7 मिनिटे (महिला)
800 मीटर धावणे3 मिनिटे 40 सेकंद (महिला)
लांब उडी14 फूट (पुरुष), 9 फूट (महिला)12 फूट (पुरुष), 9 फूट (महिला)
उंच उडी4 फूट (पुरुष), 3 फूट (महिला)3 फूट 9 इंच (पुरुष), 3 फूट (महिला)
उंची165 सेमी (पुरुष), 157 सेमी (महिला)165 सेमी (पुरुष), 157 सेमी (महिला)
छाती80-85 सेमी (पुरुष)80-85 सेमी (पुरुष)

Important Link In RPF Recruitment 2024 :

CategoryAction
Telegram GroupJoin Group
WhatsApp GroupJoin Group
WhatsApp ChannelJoin Channel
Official WebsiteClick Here
NotificationDownload
Online ApplyApply [सुरवात: 15 एप्रिल 2024]

Spread the love

Leave a comment