स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2000 पदांची भरती|SBI Recruitment 2023

Spread the love

SBI recruitment 2023, SBI Recruitment 2023 apply online, SBI Recruitment 2023 Qualification, SBI Bharti 2023, SBI PO Recruitment 2023, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2000 पदांची भरती. mahaexamcareer.com/sbi.co.in

SBI Recruitment 2023 :

SBI Recruitment 2023, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये २००० पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. त्यात प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदा करिता भरती होणार आहे. अर्ज करण्या करिता पदविधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात असणारा उमेदवार देखील अर्ज करुशाकतो. SBI Bharti 2023 मध्ये इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकुत जाहिरात वाचून अर्ज करावा.

संस्थेचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया
पदांची संख्या २०००
अर्ज सुरु होण्याची तारीख ०७ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ ०३ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाईन
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकुत वेबसाईट https://sbi.co.in/
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In SBI Recruitment 2023 :

पद.क्र पदाचे नाव पदांची संख्या
1 प्रोबेशनरी ऑफिसर (PO)२०००
SCSTOBCEWSOPEN
३०० १५० ५४० २०० ८१०

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In SBI Recruitment :

 • प्रोबेशनरी ऑफिसर (PO) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

वय मर्यादा|Age Limit In SBI Recruitment 2023 :

 • या तारखेपर्यंत :०१ एप्रिल २०२३
 • कमीत कमी वय : २१ वर्ष
 • जास्तीत जास्त वय : ३० वर्ष
 • SC/ST : ०५ वर्ष सूट
 • OBC : ०३ वर्ष सूट

परीक्षा फी|Exam Fee In SBI Recruitment 2023 Apply Online :

 • Open/EWS/OBC : रु ७५०/-
 • SC/ST/PWD : फी नाही

इतर महत्वाची माहिती :

SBI मध्ये ६१०० पदांची भरती.
आरोग्य विभाग भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
दिल्ली पोलीस मध्ये ७५४७ पदांची भरती.
WCL मध्ये ११९१ पदांची भरती.
वखार महामंडळात मोठी भरती.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम खाली दिलेली अधिकृत जाहिरात वर क्लिक करा.
 • नंतर अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in यावर जा.
 • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
 • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ आहे.
 • अधिकुत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.
 • सर्व माहिती वाचून झाल्यावर अचूक अर्ज भरा.
 • भरलेला अर्ज सविस्तर वाचून Submit करा.
 • त्या नंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्वाच्या लिंक|Important Link In SBI Recruitment 2023 Apply online :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp जॉईन करा
अधिकुत वेबसाईट पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ ०३ ऑक्टोबर २०२३

Frequently Ask Question In SBI Recruitment 2023 :

SBI मध्ये किती पदांची भरती होणार आहे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार प्रोबेशनरी ऑफिसर (OP) या पदा करिता २००० पदांची भरती होणार आहे.

SBI मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ आहे.

SBI मध्ये अर्ज करण्या करिता शैक्षणिक पात्रता किती आहे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), मध्ये अर्ज करण्या करिता शैक्षणिक पात्रता हि आताच्या जाहिरातीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी अर्ज करु शकतात.

SBI PO ची भरती काधी होणार आहे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नुकत्याच जाहीर केलेल्या जाहिराती नुसार SBI PO ची मोठी भरती जाहीर झालेली आहे खाली दिलेल्या लिंक वर सर्व माहिती दिलेली आहे.


Spread the love

Leave a comment