SBI SCO Recruitment 2023|स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 439 पदांची भरती

Spread the love

SBI SCO Recruitment 2023, SBI Recruitment 2023 Apply Online, SBI SCO Recruitment 2023 Apply Online, SBI Bharti 2023, SBI Recruitment 2023 Notification, SBI Recruitment 2023, mahaexamcareer.com/sbi.co.in/

SBI SCO Recruitment 2023 :

SBI SCO Recruitment 2023, भारतीय स्टेट बँक मध्ये मोठी भरती जाहीर झालेली आहे. SBI Recruitment 2023 मध्ये 439 पदांची भरती. 439 रिक्त जागांकरिता विविध पदे भरली जाणार आहे. त्यात असिस्टंट मॅनेजर (AM), असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM), मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, चीफ मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर या पदांकरिता जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी पात्रते नुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.

संस्थेचे नाव स्टेट बँक ऑफ इंडीया
पदांची संख्या ४३९ पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख १६ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम
नोकरीचा प्रकार सरकारी
अधिकृत वेबसाईट https://sbi.co.in/
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In SBI Recruitment 2023 Apply Online :

पद.क्र पदांचे नाव पदांची संख्या
1असिस्टंट मॅनेजर (AM)३३५
2असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM)०१
3 मॅनेजर०८
4डेप्युटी मॅनेजर८०
5चीफ मॅनेजर०२
6प्रोजेक्ट मॅनेजर०६
7सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर०७
एकून ४३९

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In SBI SCO Recruitment :

 • असिस्टंट मॅनेजर (AM) : B.E/B.Tech/M.Tech/MSC (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) ०२/०५/०८/१० वर्ष अनुभव
 • असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) : B.E/B.Tech/M.Tech/MSC (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) ०२/०५/०८/१० वर्ष अनुभव
 • मॅनेजर : B.E/B.Tech/M.Tech/MSC (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) ०२/०५/०८/१० वर्ष अनुभव
 • डेप्युटी मॅनेजर : B.E/B.Tech/M.Tech/MSC (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) ०२/०५/०८/१० वर्ष अनुभव
 • चीफ मॅनेजर : B.E/B.Tech/M.Tech/MSC (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) ०२/०५/०८/१० वर्ष अनुभव
 • प्रोजेक्ट मॅनेजर : B.E/B.Tech/M.Tech/MSC (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) ०२/०५/०८/१० वर्ष अनुभव
 • सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर : B.E/B.Tech/M.Tech/MSC (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA (ii) ०२/०५/०८/१० वर्ष अनुभव

वय मर्यादा|Age Limity In SBI SCO Recruitment 2023 :

 • या तारखेपर्यंत : ३० एप्रिल २०२३
 • कमीत कमी वय :
 • जास्तीत जास्त वय : ४५ वर्ष
पदाचे नाव वय मर्यादा
असिस्टंट मॅनेजर (AM)३२ वर्षापर्यंत
असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM)४५ वर्षापर्यंत
मॅनेजर३८ वर्षापर्यंत
डेप्युटी मॅनेजर३५ वर्षापर्यंत
चीफ मॅनेजर४२ वर्षापर्यंत
प्रोजेक्ट मॅनेजर३५ वर्षापर्यंत
सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर३८ वर्षापर्यंत

परीक्षा फीस|Exam Fees In SBI Recruitment 2023 Apply Online :

 • GEN/OBC/EWS : रु ७५०/-
 • SC/ST/PWD : फीस नाही.

इतर महत्त्वाची माहिती :

SBI मध्ये ६१०० पदांची भरती.
IDBI बँक मध्ये ६०० पदांची भरती.
RBI मध्ये ४५० पदांची भरती.
आरोग्य विभाग भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
दिल्ली पोलीस ७५४७ पदांची भरती.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात वर क्लिक करा.
 • त्या नंतर अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट https://sbi.co.in/ यावर जा.
 • अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ आहे.
 • अधिकृत अर्जातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.
 • सर्व माहिती वाचून झाल्यावर अर्ज अचूक भरा
 • भरलेला अर्ज सविस्तर वाचून Submit करा .
 • भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्त्वाच्या लिंक|Important Link In SBI SCO Recruitment 2023 :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पाहा
अधिकृत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३

Frequently Ask Question In SBI SCO Recruitment 2023 :

SBI मध्ये SCO म्हणजे काय आहे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये SCO म्हणजेच Specialist Cadre Officer या करिता SBI SCO मध्ये ४३९ पदांची भरती आहे.

SBI SCO मध्ये किती पदांची भारती होणार आहे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार ४३९ पदांकरिता भरती होणार आहे .

SBI SCO मध्ये नोकरीचे ठिकाण कुठे आहे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम हे आहेत.

SBI SCO मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केलेल्या जाहिराती मध्ये SBI SCO मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ आहे.

SBI SCO मध्ये अर्ज करण्या साठी वय मर्यादा किती पाहिजे ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार विविध पदा नुसार वय मर्यादा आहे. त्याची संपूर्ण खाली दिलेली आहे. यात जास्तीत जास्त वय ४५ वर्षापर्यंत आहे.


Spread the love

Leave a comment