दक्षिण पूर्व मध्य रल्वेत 733 जागांची भरती: SECR Recruitment 2024| Railway Bharti 2024

Spread the love

SECR Recruitment 2024, SECR Bharti 2024, SECR Recruitment 2024 Apple Online, SECR Recruitment 2024 Last Date, SECR Recruitment 2024 Notification, SECR Bharti 2024 Notification, Railway Bharti 2024, Eligibility, Application Process, Documenta, Application Link, secr.indianrailways.gov.in, mahaexamcareer.com

SECR Recruitment 2024 :

SECR Recruitment 2024, आपल्यापैकी अनेकांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची खूप इच्छा असते. परंतु काही ना काही कारणांमुळे आपण ते पूर्ण करू शकत नाही. यावर्षी रेल्वे विभाग एकानंतर एक भरती काढत आहे त्यामध्ये आता त्यांनी दक्षिण पूर्व मध्य रल्वेत मोठी भरती काढली आहे. या भरतीची संपूर्ण जाहिरात खाली सविस्तर दिलेली आहे.

भारतीय रेल्वे विभागाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये विविध ट्रेड मध्ये 733 पदांची भरती काढली आहे. या पदांकरिता चूक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला अर्ज भरून घ्यावा. अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.

संस्था का नाम दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
पदांची संख्या733
पत्राचा प्रकारऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख12 मार्च 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख12 एप्रिल 2024
वेबसाइटsecr.indianrailways.gov.in
WhatsApp चॅनलचॅनल जॉईन करा
WhatsApp ग्रुपग्रुपमध्ये सामील व्हा
टेलीग्राम ग्रुपग्रुपमध्ये सामील व्हा

Vacancy Detail In SECR Recruitment 2024 :

अ. क्र.ट्रेडपद संख्या
1अप्रेन्टिस733

Eligibility Criteri In SECR Bharti 2024 :

शैक्षणिक योग्यता:

 • उमेदवार 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असावा आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI झालेला असावा.

Age Limit In SECR Recruitment 2024 Apple Online :

वय मर्यादा:

 • 12 एप्रिल 2024 रोजी 15 वर्ष ते 24 वर्ष
 • SC/ST : 05 वर्ष सूट
 • OBC : 03 वर्ष सूट

Exam Fee In SECR Recruitment 2024 :

General/OBC/ EWS : फीस नाही

SC/ST/EBC/ExSM/ महिला : फीस नाही

दक्षिण पूर्व मध्य रल्वे मध्ये अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम अधिकुत जाहिरात यावर क्लिक करा.
 • ति अधिकुत जाहिरात सविस्तर पणे वाचून घ्या.
 • त्या नंतर दक्षिण पूर्व मध्य रल्वेच्या अधिकुत वेबसाईट secr.indianrailways.gov.in यावर जा.
 • अधिकुत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
 • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024आहे.
 • त्यातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्यावी.
 • सर्व माहिती वाचून झाल्यावर अर्ज करावा.
 • अर्ज केल्या नंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Important Link In SECR Bharti 2024 :

CategoryAction
Telegram GroupJoin Group
WhatsApp GroupJoin Group
WhatsApp ChannelJoin Channel
Official WebsiteClick Here
NotificationDownload
Online ApplyApply

Spread the love

Leave a comment