दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागामध्ये तब्बल 1113 पदांची मेगा भरती| SECR Recruitment 2024:

Spread the love

SECR Recruitment 2024, SECR Bharti 2024, SECR Recruitment 2024 Apply Online, SECR Recruitment 2024 Last Date, SECR Recruitment 2024 Notifaction, SECR Bharti 2024 Apply Online, SECR Bharti 2024 Notification, secr.indianrailways.gov.in, mahaexamcareer.com

SECR Recruitment 2024 :

SECR Recruitment 2024, भारतीय रेल्वे विभागामध्ये तब्बल 1113 पदांची मेगा भरती जाहीर झालेली आहे. रेल्वे विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची भरती आहे. यामध्ये अहर्ता धारक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज दाखल करावा. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.

संस्था का नामदक्षिण पूर्व मध्य रेल्वे
पदांची संख्या1113
पत्राचा प्रकारऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख02 एप्रिल 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख01 मे 2024
वेबसाइटsecr.indianrailways.gov.in
WhatsApp चॅनलचॅनल जॉईन करा
WhatsApp ग्रुपग्रुपमध्ये सामील व्हा
टेलीग्राम ग्रुपग्रुपमध्ये सामील व्हा

दक्षिण पूर्व मध्य रल्वेत 733 जागांची भरती: SECR Recruitment 2024| Railway Bharti 2024

पदांची संख्या| Vacancy Detail In SECR Bharti 2024:

अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदाकरता एकूण 1113 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यामध्ये शैक्षणिक पात्रतेवर उमेदवार आपले अर्ज दाखल करू शकतात.

शैक्षणिक पात्रता| Eligibility Criteri In SECR Recruitment 2024:

अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदाकरिता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार 50 टक्के गुणांसह 10 उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा| Age Limit In SECR Bharti 2024:

अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदाकरिता अर्ज सादर सादर करण्याकरता उमेदवाराचे वय दिनांक दोन एप्रिल 2024 रोजी किमान वय पंधरा वर्षे ते कमाल वय 24 वर्ष असणे आवश्यक आहे.

यामध्ये SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता 05 वर्ष सूट आहे. तर OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता 03 वर्ष सूट आहे.

भारतीय विमान प्राधिकरणात 490 पदांची भरती| AAI Bharti 2024| AAI Recruitment 2024:

परीक्षा फीस| Exam Fee In SECR Recruitment 2024 Apply Online :

सदर परीक्षा करता कोणतीही आकारल्या जाणार नाही सर्व उमेदवारांना निशुल्क अर्ज भरता येणार आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम अधिकुत जाहिरात यावर क्लिक करा.
  • ति अधिकुत जाहिरात सविस्तर पणे वाचून घ्या.
  • त्या नंतर दक्षिण पूर्व मध्य रल्वेच्या अधिकुत वेबसाईट secr.indianrailways.gov.in यावर जा.
  • अधिकुत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
  • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.
  • त्यातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्यावी.
  • सर्व माहिती वाचून झाल्यावर अर्ज करावा.
  • अर्ज केल्या नंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Important Link In SECR Recruitment 2024 :

CategoryAction
Telegram GroupJoin Group
WhatsApp GroupJoin Group
WhatsApp ChannelJoin Channel
Official WebsiteClick Here
NotificationDownload
Online ApplyApply

Spread the love

Leave a comment