कर्मचारी निवड आयोगात 7547 पदांची भरती| SSC Bharti 2023|Delhi Police

Spread the love

SSC Bharti 2023, SSC Recruitment 2023, SSC Delhi Police, SSC स्टाफ सिलेक्शन कमिश मध्ये ७५४७ पदांची भरती. SSC Recruitment in marathi, Staff Selection Commission, mahaexamcareer.com/ssc.nic.in

SSC Bharti 2023 :

SSC Bharti 2023, कर्मचारी निवड आयोगात ७५४७ पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. SSC Delhi Police मध्ये १२वी उत्तीर्ण उमेदवारांना विविध पदांवर भरती होण्याची मोठी संधी. त्यात्त कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष, कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)- पुरुष (ExSM Others), कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष (ExSM Commando), कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-महिला या पदांकरिता भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकुत जाहिरात वाचून अर्ज करावा.

संस्थेचे नाव कर्मचारी निवड आयोग
पदांची संख्या ७५४७ पदे
अर्ज सुरुहोण्याची तारीख ०१ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण दिल्ली
अधिकुत वेबसाईट ssc.nic.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In SSC Bharti :

पद.क्र पदाचे नाव पदाची संख्या
1 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष ४४५३
2 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष (ExSM Others ) २६६
3 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष (ExSM Commando)३३७
4 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-महिला २४९१
एकून ७५४७

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In SSC Bharti :

कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष : १२वी उत्तीर्ण

कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष (ExSM Others) : १२वी उत्तीर्ण

कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष (ExSM Commando) : १२वी उत्तीर्ण

कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-महिला : १२वी उत्तीर्ण

वयाची मर्यादा|Age Limit In SSC Bharti 2023 :

या तारखेपर्यंत : ०१ जुलै २०२३

कमीत कमी वय : १८ वर्ष

जास्तीत जास्त वय : २५ वर्ष

परीक्षा फी|Exam Fee In SSC Bharti 2023 :

Open/EWS/OBC : १००/- रुपये

SC/ST : फी नाही

PWD/महिला : फी नाही

वेतन|Pay Scale In SSC Bharti :

पद.क्र पदाचे नाव वेतन
1 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष रु २१७०० ते रु ६९१००
2 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष (ExSM Others)रु २१७०० ते रु ६९१००
3 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष (ExSM Commando) रु २१७०० ते ६९१००
4 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-महिला रु २१७०० ते ६९१००

इतर महत्त्वाची माहिती :

SSC भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कृषी विभागात २१०९ पदांची भरती.
जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
आरोग्य विभागात १०९४९ पदांची भरती.
वेस्टर्न कोलापिल्ड लिमिटेड मध्ये ११९१ पदांची भरती.

कर्मचारी निवड आयोगा मध्ये अर्ज कसा करावा ?

  • सर्वप्रथम अधिकुत जाहिरात यावर क्लिक करा.
  • ति अधिकुत जाहिरात सविस्तर पणे वाचून घ्या.
  • त्या नंतर कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकुत वेबसाईट ssc.nic.in यावर जा.
  • अधिकुत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा.
  • पण अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे.
  • त्यातील सर्व माहिती सविस्तर वाचून घ्यावी.
  • सर्व माहिती वाचून झाल्यावर अर्ज करावा.
  • अर्ज केल्या नंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

महत्त्वाच्या लिंक|Important Link In SSC Bharti :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsAPP जॉईन करा
अधिकुत वेबसाईट पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३

Frequently Ask Question In SSC Bharti 2023 :

SSC भरतीची शेवटची तारीख काय आहे ?

कर्मचारी निवड आयोग (SSC), मध्ये जाहीर केलेल्या जाहिराती नुसार सर्व पदांकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखे पूर्वी अर्ज करावा.

SSC दिल्ली पोलीस ला पगार किती असतो ?

कर्मचारी निवड आयोग (SSC) मध्ये दिल्ली पोलीसा करिता ssc bharti जाहीर झालेली आहे. त्यात जाहीर झालेल्या जाहिराती नुसार दर महा २१७०० रुपये ते ६९१०० रुपये इतक वेतन दिलेजाणार आहे.

SSC मध्ये दिल्ली पोलीस च्या किती जागा आहेत ?

कर्मचारी निवड आयोग (SSC), मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार दिल्ली पोलीस करिता ७५४७ पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे.

SSC भरती करिता शैक्षणिक पात्रता किती आहे ?

कर्मचारी निवड आयोग (SSC), मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रता १२वी उत्तीर्ण आहे.


Spread the love

Leave a comment