SSC CPO पेपर I & II चा संपूर्ण अभ्यासक्रम|SSC CPO Syllabus 2023|

Spread the love

SSC CPO syllabus 2023 – SSC CPO पेपर I & II चा संपूर्ण अभ्यासक्रम पाहा व PDF Download करा| SSC CPO Exam 2023 online Exam|SSC CPO syllabus In Marathi

SSC CPO Syllabus 2023 :

SSC CPO पदाची भरती जाहीर झाली आहे. आर्ज केला नसेल तर लागेच करा, आता आपण SSC CPO Syllabus 2023 चा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत. या भरती मध्ये १८७८ पदे भरली जाणार आहेत. विविध पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे. SSC CPO मार्फत घेण्यात येणाऱ्या भरतीत पेपर 1 आणि पेपर 2 तसेच शारीरिक चाचणी व मानसिक चाचणी होणार आहेत. या संदर्भातील संपूर्ण अभ्यासक्रम व निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती वाचा.

SSC CPO मध्ये किती परीक्षा होतील ?

SSC CPO पदासाठी अर्ज केला असेल तर हि माहिती काळजीपूर्वक वाचा. आता होत असलेल्या SSC CPO पदाच्या भरति मध्ये ऐकून मुख्य ४ चाचण्या होतील. त्या खालील प्रमाणे आहेत.

 • सुरवातीला लेखी परिक्षा 1 होईल (Written Exam Paper 1)
 • शारिरीक चाचणी (PET) / शारिरीक मोजमाप चाचणी (PST)
 • लेखी परिक्षा 2 (Written Exam Pepar 2)
 • मेडिकल चाचणी (Medical Test )

SSC CPO Exam Pattern Paper 1

SSC CPO चा पेपर हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. लेखी परिक्षा पेपर 1 मध्ये 4 विषय असतील (i) जनरल नॉलेज – सामान्य ज्ञान, (ii) गणित, (iii) बुद्धिमत्ता , (iv) इंग्लिश हे चार विषय असतील.

अं.क्र विषय प्रश्नाची संख्या गुण
जनरल नॉलेज – सामान्य ज्ञान५० ५०
गणित ५० ५०
बुद्धिमत्ता ५० ५०
इंग्रजी ५० ५०
एकून २०० २००

महत्त्वाचे मुद्दे :

 • परीक्षा ऑनलाईन म्हणजेच कॉम्पुटर बसे टेस्ट होईल.
 • परीक्षेत सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपात असतील.
 • परीक्षेत ऐकून कालावधी हा १२० मिनिटाचा असेल.
 • परीक्षा हि हिंदी व इंग्लिश अश्या दोन्ही भाषेत असेल.
 • परीक्षेत १ प्रश्न हा +१ गुणासाठी असेल. परीक्षेत २०० प्रश्ना साठी २०० गुण असतील.
 • परीक्षेत 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असेल.

SSC CPO Exam Pattern Paper 2

विषय प्रश्नाची संख्या गुण कालावधी
English Language & Comprehension200200120 मिनिट

महत्वाचे मुद्दे :

 • परीक्षा ऑनलाईन म्हणजे कॉम्पुटर बसे टेस्ट असेल.
 • परीक्षेतील सर्व प्रश्न हे बहुपर्यायी असतील.
 • परीक्षेचा ऐकून कालावधी हा १२० मिनिटाचा असतो.
 • प्रत्येक प्रश्न हा +1 गुणासाठी असेल. एकून २०० गुणासाठी २०० प्रश्न असतील.
 • परीक्षेत 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल.

SSC CPO Paper 1 Syllabus In Marathi :

SSC CPO मध्ये सर्वप्रथम Paper 1 होईल त्याची तयारी उमेदवार करतील, परीक्षेत कोणत्या विषयावर प्रशन विचारु शकतात ते आपण पाहणार आहोत. कारण या पूर्वी झालेल्या परीक्षेत या मुद्द्यावर प्रश्न आले होते. त्या मुळे याही वेळेस परीक्षेचे स्वरूप तेच आहे. त्या मुळे खाली दिलेला परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम नीट वाचा.

SSC CPO पेपर १ मधील (i) जनरल नॉलेज – सामान्य ज्ञान (ii) गणित (iii) बुद्धिमत्ता (iv) इंग्लिश या सर्व विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत.

दिलेल्य संपूर्ण अभ्यासक्रमाच वाचन करा कारण परीक्षेत काय विचारु शकतात याचा अंदाज परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला येईल, खाली प्रत्येक विषया नुसार त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे,

Pepar 1: जनरल नॉलेज – सामान्य ज्ञान|SSC CPO Syllabus :

 • भारत आणि सिमा लगतचे देश
 • खेळ/क्रीडा
 • इतिहास
 • भूगोल
 • सामान्य विज्ञान
 • संस्कृति
 • भारतीय संविधान
 • चालू धडामोडी
 • मुख्य पदांची माहिती
 • जनरल नॉलेज/ इत्यादी

Paper 1 : गणित|SSC CPO Syllabus :

 • टक्केवारी
 • गुणोत्तर आणि प्रमाण
 • वर्गमूळ
 • सरासरी, चक्रवाढ व्याज
 • नफा आणि तोटा
 • भागीदारी
 • सवलत
 • वेळ आणि अंतर
 • वेळ आणि काम
 • शालीय स्थर चे अंकगणित
 • त्रिकोण आणि त्याचे प्रकार
 • रेखिय समीकरण
 • त्रिकोण व वर्तुळ आणि त्यांचे समीकरण
 • समानता व विषमता
 • स्पर्शरेखा
 • वर्तुळाच्या जीव द्वारे जोडलेला कोण
 • दोन किवा अधिक वर्तुळांची स्पर्शिका
 • त्रिकोण,चतुर्भुज
 • समबहुभूज
 • वृत्तीय शंकू
 • अर्धवर्तुळ
 • आयत आकार चतुर्भुजा
 • त्रिकोणी किंवा चैकोन पाया गुणोत्तर
 • संपूर्ण कोण
 • उंची आणि अंतर
 • आयतचित्र
 • वारंवार बहुभूज

Paper 1 : बुद्धिमत्ता|SSC CPO Syllabus :

 • उपमा
 • समानता आणि फरक
 • नातेसंबंध
 • आकृती वर्गीकरण आणि अंकगणित तर्क
 • अंकगणित क्रमांक मालिका
 • वेगळा शब्द ,आकुती,अंक ओळख
 • कोडिंग आणि डिकोडिंग
 • निरीक्षण
 • फरक ओळख
 • मालिकेत न बसणारा शब्द किंवा अंक इत्यादी

Paper 1 : इंग्लिश|SSC CPO Syllabus :

 • Parajumbles
 • Direct/Indirect Speech
 • Cloze Passage & Reading Comprehension
 • Active/Passive Voice
 • Improvement Of Sentences
 • One Word Substitution
 • Idioms & Phrases
 • Spellings/Detecting Mis-spelt Words
 • Antonyms
 • Synonyms/Homonyms
 • Spot The Error
 • Fill In The Blanks

SSC CPO Paper 2 Syllabus In Marathi :

SSC CPO Paper 2 हा पेपर इंग्लिश या विषयाचा असतो. उमेदवारला बेसिक इंग्लिश च किती ज्ञान आहे हे तपासण्या करिता हि चाचणी घेतली जाते. या परिक्षेच स्वरूप कस असेल हे पुढे दिलेले आहे, संपूर्ण वाचा.

 • Vocabulary
 • Spellings
 • Sentence Structure
 • Synonyms
 • Grammar
 • Antonyms
 • Sentence Completion
 • Phrases And Idiomatic Use Of Words, Comprehension
 • Error Recognition
 • Filling In The Blanks
 • Using Verbs
 • Preposition
 • Articles
FREE JOIN TELEGRAM GROUP

हे नक्की वाचा :

SSC CPO १८७८ पदाची अधिकुत जाहिरात (Download PDF)
SSC CPO १८७८ पदांची जाहिरात
तलाठी भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम २०२३
SSC JE मध्ये १३२४ पदाची मोठी भरती
वनरक्षक भरती संपूर्ण अभ्यासक्रम २०२३
तलाठी भरती जुने पेपर Download (PDF)

SSC CPO म्हधील PET टेस्ट ची संपूर्ण माहिती :

SSC CPO मध्ये घेतल्या जाणाऱ्या चाचनिपैकी PET हि ऐक चाचणी आहे. कॉम्पुटर बसे टेस्ट झाल्या नंतर जो उमेदवार मिरीट पेक्षा जास्त मार्कस घेईल अश्या उमेदवारांना PET टेस्ट साठी बोलवण्यात येते. SSC CPO म्हध्ये ठरवल्या प्रमाणे PET टेस्ट होत असते. परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल.

चाचणी पुरुष महिला
धावणे १६०० मिटर (६.५ मिनिटात )८०० मिटर (४ मिनिटात )
लांब उडी (३ चांस)३.६५ मिटर २.७ मिटर
उंच उडी (३ चांस)१.२ मिटर ०.९ मिटर
शॉट पुट (३ चांस)४.५ मिटर

SSC CPO म्हधील PST टेस्ट ची संपूर्ण माहिती :

Gen / OBC / SCपुरुष महिला
उंची१७० से.मी १५७ से.मी
छाती ८०-८५
STपुरुष महिला
उंची १६२.५ से.मी १५४ से.मी
छाती ७७-८२

SSC CPO Frequently Asked Questions :

SSC CPO पेपर 1 म्हधे कोणते विषय आहेत ?

SSC CPO पेपर 1 मधील विषय पुढील प्रमाणे आहेत. (१) जनरल नॉलेज – सामान्य ज्ञान (२) गणित (३) बुद्धिमत्ता (४) इंग्लिश हे विषय असतील.

SSC CPO च्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का ?

SSC CPO च्या माध्यमातून घेतल्याजाणाऱ्या परीक्षेत 1/4 अश्या प्रकारची निगेटिव्ह मार्किंग आहे. याची काळजी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी.

SSC CPO च्या पेपरला किती कालावधी दिला जातो ?

SSC CPO च्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पेपर म्हधे ऐकून २ तासाचा कालावधी दिला जातो.

SSC CPO म्हधे रनिंग किती आहे ?

SSC CPO म्हधे रनिंग पुरुषा करिता फक्त १६०० मिटर आहे व कालावधी ६.५ मिनिट आहे. तर महिला करिता ८०० मिटर आहे व कालावधी ४ मिनिट आहे.


Spread the love

Leave a comment