Talathi Bharti Answer Key 2023|तलाठी भरती उत्तर की 2023

Spread the love

Talathi Bharti Answer Key 2023, Maharashtra Talathi Bharti Answer Key, Talathi Answer Key 2023, Talathi Bharti Answer Key Download 2023, Talathi bharti Pepar Answer Key, https://mahaexamcareer.com/

Talathi Bharti Answer key 2023 :

Talathi Bharti Answer Key 2023 : मित्रांनो तुम्ही जर तलाठी भरती चा पेपर दिला असेल. तर तुम्ही देखील तलाठी भरती उत्तर कि २०२३ ची वाटपाहत असाल. तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. नुकतीच तलाठी भरतीची उत्तर कि जाहीर झाली आहे.

talathi bharti 2023, साठी जवळपास १४ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. संपूर्ण महाराष्ट्रात तलाठी पदा करिता ४६४४ जागा भरल्या जाणार आहेत. ज्या ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली त्यांनी हि Talathi Bharti Answer Key Download करावी. तलाठी भरती उत्तर कि डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे किंवा अधिकृत वेबसाईट वरून देखील डाउनलोड करुशाक्ता.

भरतीचे नाव तलाठी भरती
लेखाचे नाव तलाठी भरती उत्तर कि
अधिकृत वेबसाईट https://mahabhumi.gov.in/
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

Maharashtra Talathi Bharti Answer Key 2023 :

Maharashtra Talathi Bharti Answer Key 2023, महाराष्ट्र तलाठी भरतीची परीक्षा २०२३ हि १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ याकाळात उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यात विविध परीक्षा केंद्रावर ५७ सत्रांमध्ये हि परीक्षा घेण्यात आली होती.

उमेदवारांना तात्पुरती उत्तर कि ऍक्सेस करण्यासाठी त्यांची लॉगीन आयडी प्रदान करणे आवशक आहे. उमेदवारांना उत्तर कि हि २८ सप्टेंबर २०२३ ते ०८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत रात्री ११ वाजेपर्यंत पाहाता येणार आहे. प्रती हरकत/कृती १०० रुपये शुल्क लागू आहे. आक्षेप/कृती असल्यास उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारल्या जाणार नाही. आक्षेप अयोग्य असल्यास कोणतेही शुल्क आकारल्या जाणार नाही. तुमचे आव्हान यशस्वी झाल्यास, उत्तर कि सुधारीत केली जाईल. आणि अंतिम उत्तर कि उमेदवारांचे निकाल तयार करण्यासाठी वापले जाईल.

तलाठी भरतीची उत्तर कि कशी पहावी ?

  • तलाठी भरतीची उत्तर पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या फॉलो करा.
  • दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • खाली दिलेल्या तलाठी भरती उत्तर कि या लिंक वर क्लिक करा.
  • एक नवीन विंडो उगडेल व तुम्ही अधिकृत वेबसाईट वर याल.
  • तुम्हाला तुमचे लॉगीन आयडी व पासवर्ड टाकावे लागेल.
  • सर्व माहिती टाकून सबमिट करा.
  • तलाठी भरती उत्तर कि २०२३ असेल.
  • ती उत्तर कि डाउनलोड करून घ्या.
  • नंतर त्याची प्रिंट काढून घ्या.

इतर महत्त्वाची माहिती :

तलाठी भरतीचा अभ्यासक्रम २०२३.
IDBI बँक मध्ये ६०० पदांची भरती.
आरोग्य विभाग भरतीचा अभ्यासक्रम.
कृषी सेवक भरतीचा अभ्यासक्रम.
जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.

Important Link In Talathi Bharti Answer Key 2023 :

WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
अधिकृत वेबसाईट पाहा
Talathi Bharti Answer Key डाउनलोड

Frequently Ask Question In Talathi Bharti Answer Key :

तलाठी भरती Answer Key कधी येणार आहे ?

तलाठी भरती उत्तर कि २०२३ अधिकृत वेबसाईट वर येणार आहे. तलाठी भरती उत्तर कि २०२३ हि २८ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर २०२३ रात्री ११ वाजेपर्यंत उमेदवारांना पाहता येणार आहे.

तलाठी भरती Answer Key कुठे मिळेल ?

तलाठी भरती उत्तर कि २०२३ आलेली आहे. answer key २८ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर २०२३ ला रात्री ११ पर्यंत पाहता येणारा आहे. अधिकृत वेबसाईट वर https://mahabhumi.gov.in/ पाहता येणार आहे. Answer Key पाहण्याची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक वर दिलेली आहे.

तलाठी भरती साठी किती मार्क्स पाहिजे ?

तलाठी भरतीच्या आधीझालेल्या परीक्षेचे कट ऑफ हे Gen: १७३ – १८१, OBC : १७१ – १७५, SC : १६१ – १६९, ST : १५१ – १६३ हे होते या नुसार कट ऑफ असू शकतो.


Spread the love

Leave a comment