वनरक्षक भरती अभ्यासक्रम|Vanrakshak syllabus 2023|Vanrakshak Bharti Ground

Spread the love

vanrakshak syllabus 2023|वनरक्षक भरती अभ्यासक्रम| वनरक्षक भरती syllabus 2023, Maharashtra vanrakshak bharti syllabus, vanrakshak bharti pdf syllabus, vanrakshak ground , vanrakshak mahila group, vanrakshak syllabus and group, vanrakshak syllabus pdf download.

वनरक्षक भरती अभ्यासक्रम|Vanrakshak exam syllabus 2023:

वन रक्षक सिल्याबस 2023 स्पर्धा परीक्षा ची तयारीत करणाऱ्या अनेक विद्यार्थी या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. वन रक्षक भरती 2023 ची जाहीर आली आहे. त्या भरती ची तयारी कशी करावी syllabus काय असेल परीक्षेचं स्वरूप कष्या प्रकारे असेल हे आपण पाहणार आहोत सुरवातीला लेखी परीक्षा होईल, कागद पत्रे तपासणी होईल, नंतर पात्र उमेदवार हे मैदानी चाचणी व व्यावसायीक चाचणी देतील, त्या नंतर या सर्व मार्क वर निवड प्रक्रिया केली जाईल. या सर्व syllabus ची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत म्हणून संपूर्ण वाचावे.

वनरक्षक भरती परिक्षेच अभ्यासक्रम|Vanrakashak parishecha syllabus:

 • पात्र उमेदवारांची १२० गुंणाची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल . लेखी परीक्ष ४ बहुपर्याी स्वरूप असेल.
 • लेखी परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा राहील. ४ विषयांच समावेश असेल.
 • परीक्षा ही माध्यमिक अर्थात दहावीच्या पातळीची राहील. उमेदवार मात्र बारावी उत्तीर्ण हवा.
 • निगेटिव्ह मार्किंग – प्रति प्रश्न 0.5 इतके गुण कमी करण्यात येईल
 • हया परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS कडे देण्यात येईल.
 • लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने (computer based test) होणार आहे.
 • त्यात मराठी, इंग्लिश, सामान्यज्ञान , बैद्धिका चाचणी हे विषय असतील त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल.
विषयगुण
सामान्य ज्ञान30 गुण
मराठी30 गुण
इंग्रजी30 गुण
बौध्दिक चाचणी30 गुण
एकूण120 गुण
सामान्य ज्ञान मध्ये सामान्यज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, वन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन असे विषय असतील.
ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे त्या ठिकाणची माहीत भूगोल, इतिहास,पर्यटन, प्रसिद्ध ठिकाण इत्यादी.

Vanrakshak bharti 2023 jahirat

सामान्य ज्ञान व चालू घडामोडी|Vanrakshak General Knowledge Syllabus :

1 महाराष्ट्रची सामान्य माहिती
2 भारताची सामान्य माहिती
3 महाराष्ट्रतील थोर समाजसुधारक
4 पुरस्कार
5 दिनविशेष
6 महाराष्ट्रची इतिहास
7 महाराष्ट्रची भूगोल
8 पंचायतराज व स्थानिक प्रशासन
9 नागरिकशास्त्र
10 सामान्य विज्ञान
11 पर्यावरण
12 महत्त्वाच्या पदावरील व्यक्ति
13 क्रीडक्षेत्रातील महत्त्वाची माहिती
15 चालू घडामोडी

मराठी व्याकरण|Marathi Grammar Syllabus :

1 वर्णमाला व त्याचे प्रकार
2 संधी
3 मराठी वक्याप्रकार
4 अलंकार
5 लिंग व प्रकार
6 शब्दांचा शक्ती व त्यांचे प्रकार
7 वचन त्याचे प्रकार
8 वाक्याची रचना व त्याचे प्रकार
9 विरामचिन्हे व त्याचे प्रकार
10 वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
11 समूहदर्शक शब्द 12 ध्वनिदर्शक शब्द 13 विभक्ती व त्याचे प्रकार
14 काळ व त्याचे प्रकार
15 प्रयोग व त्याचे प्रकार
16 म्हणी व त्याचे प्रकार
17 ऐकाच शब्दाचे अनेक अर्थ
18 विरुद्धर्थी शब्द
19 समानर्थी शब्द
20 समास व त्याचे प्रकार
21 शब्दसिद्धी  व त्याचे प्रकार
22 केवलप्रयोगी अव्यय
23 उभयान्वयी अव्यय
24 शब्दयोगी अव्यय
25 क्रियाविशेषण अव्यय
26 क्रियापद
27 विशेषण
28 सर्वनाम
29 नाम

इंग्रजी व्याकरण|English Grammar Syllabus :

1 Part of speech
2 Pronoun
3 Adjective
4 Articles
5 Verb
6 Adverb
7 Proposition
8 Conjunction
9 Sentence
10 Tense
11 Active & Passive voice
12 Direct & Indirect speech
13 Synonyms & Antonyms
14 One world for a group of worlds
15 Idiom & phrases

बुद्धिमत्ता चाचणी|General intelligence Syllabus :

1 दिशा कालमापन व दिनदर्शिका
2 वेन आकृती
3 तर्क व अनुमान
4 संगत शब्द
5 माहितीचे पृथक्करण
6 आक्रत्यांची संख्या ओळखा
7 सांकेतिक लिपी
8 सांकेतिक शब्द
9 सांकेतिक भाषा
10 लयबद्ध अक्षर रचना
11 विसंगत घटक
12 सम संख्या
13 संख्या मालिका
14 विसंगत वर्ण गट
15 अक्षर मालिका
16 चुकीचे पद ओळखा

शारीरिक मोजमाप व धाव चाचणी :

 • लेखी परीक्षेत ज्या उमेदवाराला किमान ४५% गुण मिळतील अश्याच उमेदवाराला मैदानी चाचणी साठी बोलवण्यात येईल.
 • लेखी परीक्षेत ४५% च्या खालील उमेदवार बाद केले जातील.
 • पुरुष उमेदवार करिता ३० मिनिटात ५ की.मी धावण्याची चाचणी होईल.
 • महिला उमेदवार करिता २५ मिनिटात ३ की.मी धावण्याची चाचणी होईल.
 • जे उमेदवार दिलेल्या वेळेत धाव चाचणी पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार बाद केल्या जातील.
 • पुरुष व महिला उमेदवार करिता धावण्याच्या चाचणी चे पूर्ण विश्लेषण खालील प्रमाणे

पुरुष उमेदवार करिता धावण्याची चाचणी|Vanrakshak Bharti Ground :

अ.क्रधावण्याचा कालावधीगुण
1१७मी किंवा त्या पेक्षा कमी८०
2१७मी पेक्षा जास्त व १८मी पेक्षा कमी७०
3१८मी पेक्षा जास्त व १९मी पेक्षा कमी६०
4१९मी पेक्षा जास्त व २०मी पेक्षा कमी५०
5२०मी पेक्षा जास्त व २१मी पेक्षा कमी४५
6२१मी पेक्षा जास्त व २२मी पेक्षा कमी४०
7२२मी पेक्षा जास्त व २३मी पेक्षा कमी३५
8२३मी पेक्षा जास्त व २४मी पेक्षा कमी३०
9२४मी पेक्षा जास्त व २५मी पेक्षा कमी२५
10२५मी पेक्षा जास्त व २६मी पेक्षा कमी२०
11२६मी पेक्षा जास्त व २७मी पेक्षा कमी१५
12२७मी पेक्षा जास्त व २८मी पेक्षा कमी१०
13२८मी पेक्षा जास्त व २९मी पेक्षा कमी
14२९मी पेक्षा जास्त व ३०मी पेक्षा कमी
३० मी पेक्षा जास्त वेळ लागणाऱ्या उमेदवार बाद ठरवल्या जाईल.

महिला उमेदवार करिता धावण्याची चाचणी|Vanrakshak Gharti Ground In Mahaila :

अ.क्रधावण्याचा कालावधीगुण
1१२मी किंवा त्या पेक्षा कमी८०
2१२मी पेक्षा जास्त व १३मी पेक्षा कमी७०
3१३मी पेक्षा जास्त व १४मी पेक्षा कमी६०
4१४मी पेक्षा जास्त व १५मी पेक्षा कमी५०
5१५मी पेक्षा जास्त व १६मी पेक्षा कमी४५
6१६मी पेक्षा जास्त व १७मी पेक्षा कमी४०
7१७मी पेक्षा जास्त व १८मी पेक्षा कमी३५
8१८मी पेक्षा जास्त व १९मी पेक्षा कमी३०
9१९मी पेक्षा जास्त व २०मी पेक्षा कमी२५
10२०मी पेक्षा जास्त व २१मी पेक्षा कमी२०
11२१मी पेक्षा जास्त व २२मी पेक्षा कमी१५
12२२मी पेक्षा जास्त व २३मी पेक्षा कमी१०
13२३मी पेक्षा जास्त व २४मी पेक्षा कमी
14२४मी पेक्षा जास्त व २५मी पेक्षा कमी
२५मी पेक्षा जास्त वेळ लागणाऱ्या उमेदवार बाद ठरवल्या जाईल

इतर महत्त्वाची माहिती :

तलाठी भरती अभ्यासक्रम २०२३
तलाठी भरती जुने पेपर PDF
IBPS भरती अभ्यासक्रम २०२३
SSC CPO मध्ये १८७६ पदाची भरती
जिल्हा परिषदे ३००४१ पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम.

महत्वाच्या लिंक :

अधिकुत संकेतस्थळ पाहा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
परीक्षेची अपडेट पाहा

Frequetly Ask Question :

वनरक्षक भरतीचा अभ्यासक्रम काय आहे ?

वनरक्षक भरती २०२३ चा संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिलेल्या संकेतस्थळ वर दिलेला आहे तो वाचून घ्या. वनरक्षक भरती अभ्यासक्रम मध्ये मुख्य ४ विषय असतील सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश,बौध्दिक चाचणी हे विषय असतील.

वनरक्षक भरतीत महिला करिता ग्राउंड असेल का ?

हो, वनरक्षक भरती २०२३ म्हधे महिला करिता मैदानी चाचणी असेल, त्यात धावणे, शारीरिक मापदंड असतील त्याची माहिती खाली दिलेल्या संकेतस्थळ वर आहे.

वनरक्षक भरती चा पेपर किती गुणाचा असतो ?

वनरक्षक भरती २०२३ चा पेपर प्रत्येकी ३० गुण असतील अश्या ४ विषयाचा मिळून १२० गुणाचा पेपर असतो.

नोट- माहिती कामाची वाटली तर आपल्या मित्र मैत्रिणी ना ही माहिती शेअर करावी जेणे करून त्यांना याचा लाभ होईल.


Spread the love

4 thoughts on “वनरक्षक भरती अभ्यासक्रम|Vanrakshak syllabus 2023|Vanrakshak Bharti Ground”

Leave a comment