वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1191 पदांची भरती|WCL Recruitment 2023

Spread the love

WCL Recruitment 2023, Western Coalfields Limited, WCL Bharti 2023, (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये १० उत्तीर्ण विद्यार्थ्यान साठी 1191 पदांची भरती.

वेस्टर्न कोलपिल्ड लिमिटेड मध्ये (875 + 316 )
वेस्टर्न कोलपिल्ड लिमिटेड मध्ये 875 पदांची भरती.
वेस्टर्न कोलपिल्ड लिमिटेड मध्ये 316 पदांची भरती.

WCL Recruitment 2023 :

WCL Recruitment 2023, WCL म्हणजेच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड या संस्थेत 1191 पदांची भरती जाहीर झालेली आहे. त्यात 875 पदांची जाहिरात व 316 पदांची जाहिरात अश्या दोन जाहिराती जाहीर झालेल्या आहेत. यात विविध पदे भरली जाणार आहेत, त्यात COPA, फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (G&E), सर्वेअर, मेकॉनिक (डिझेल), वायरमन, द्रफ्तसमन, पम्प ऑपरेटर कम मेकॉनिकाल, टर्नर, मशीनिस्ट, सिक्योरिटी गार्ड हि पदे भरली जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी दोन्ही जाहिराती वाचून अर्ज करावा.

संस्थेचे नाव वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड
पदांची संख्या 875 पदे
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख 01 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023
नोकरीचा प्रकार सरकारी
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश
अधिकुत संकेतस्थळ www.westerncoal.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

पदांचे नाव व संख्या|Post Detail In WCL Recruitment :

 • पदांची संख्या : 875
अ.क्र पदाचे नाव पदांची संख्या
1 COPA २२४
2 फिटर २२२
3 इलेक्ट्रिशियन २२५
4 वेल्डर (G&E)५२
5 सर्वेअर ०९
6 मेकॉनिक (डीझेल)४२
7 वायरमन १९
8 ड्राफ्टसमन (सिव्हिल)०८
9 पम्प ऑपरेटर कम मेकॉनिक ०६
10 टर्नर ०३
11 मशिनीस्ट ०५
12 सिक्योरिटी गार्ड ६०
एकून ८७५

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In WCL Recruitment :

 • पद.क्र 1 ते 11 : संबंधित ट्रेड मध्ये ITI
 • पद.क्र 12 : १० वी उत्तीर्ण

वयाची अट|Age Limit In WCL Bharti 2023 :

 • या तारखेपर्यंत : १६ सप्टेंबर २०२३
 • कमीत कमी वय : १८ वर्ष
 • जास्तीत जास्त वय : २५ वर्ष
 • SC/ST : ०५ वर्ष सूट
 • OBC : ०३ वर्ष सूट

परीक्षा फी|Exam Fee In WCL Bharti 2023 :

 • परीक्षा फी : फी नाही

वेतन|Pay Scale In WCL Recruitment 2023 :

अ.क्र पात्रता वेतन
One Year’s ITI Rs 7700/- per month
Two Year’s ITI Rs 8050/- per month
FresherRs 6000/- per month

इतर महत्त्वाची माहिती :

जिल्हा परिषद मध्ये १९,४६७ पदांची भरती.
DRDO मध्ये २०४ पदांची भरती.
कृषी विभागात २१०९ पदांची भरती.
जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
कृषी सेवक पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम.

WCL Bharti 2023 ला अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात पाहा.
 • ती अधिकुत जाहिरात सविस्तर वाचा.
 • किंवा WCL च्या अधिकृत संकेतस्थळ www.westerncoal.in यावर जा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२३ आहे.
 • अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा.
 • त्यातील सर्व माहिती वाचून घ्या.
 • माहिती वाचून झाल्यावर अर्ज करा.
 • अर्ज केल्यावर त्याची प्रिंट काढून घ्या.

महत्त्वाची लिंक|Importent Link In WCL Recruitment :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
अधिकुत संकेतस्थळ पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२३

Frequently Ask Question In WCL Recruitment 2023 :

WCL मध्ये अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता किती लागते ?

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) मध्ये 1191 पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार अर्ज करण्या करिता शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण किंवा ITI असणे आवशक आहे.

WCL मध्ये किती पगार मिळते ?

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) मध्ये नोकरी मिळाल्यावर सुरवातीला किती पगार असते. त्यात त्या त्या ट्रेड मध्ये ITI केलेला असेल तर 8050 रुपये मिळतात तर १० वी उत्तीर्ण असे तर 6000 रुपये मिळतील.

WCL मध्ये अर्ज करण्यासाठी किती फीस आहे ?

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार अर्ज करण्यासाठी कोणतीही फिस नाही. तुम्ही मोफत अर्ज करू शकता.

WCL मध्ये किती पदांची भरती होणार आहे ?

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) मध्ये जाहीर झालेल्या जाहिराती नुसार 1191 पदांची भरती होणार आहे. खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घ्या.


Spread the love

Leave a comment