महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग गट - ड पदाच्या परीक्षेचे महत्त्वाचे 5 मुद्दे 

1. आरोग्य विभाग गट-ड पदांची परीक्षा कॉम्पुटर बेस असेल.

2. आरोग्य विभाग गट-ड च्या परीक्षेत सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील.

3. आरोग्य विभाग  गट-ड पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येतील.

आरोग्य विभाग गट-क व गट-ड चा संपूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Tooltip

 4. आरोग्य विभाग गट-ड च्या परीक्षेत  मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता व गणित,

5. आरोग्य विभाग गट-ड  च्या परिक्षेचा एकून  कालावधी 160 मिनिट (2 तास) असेल.

वेळो वेळी अपडेट मिळवण्यासाठी आताच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा