आरोग्य विभाग गट क पदांच्या परीक्षा कशी होईल त्याचे मुख्य 5  मुद्दे पाहा. 

1 : आरोग्य विभाग गट क पदांची परीक्षा हि कॉम्पुटर बेस असेल 

2 : आरोग्य विभागा ची परीक्षा हि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होईल.

3 : गट- क पदांकरिता 100 प्रश्ना करिता 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते.

4 : परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, जनरली नॉलेज, बुद्धिमता व गणित या मुख्य वियातील प्रश्न विचारण्यात येतील. 

5 : परीक्षेचा एकून कालावधी 160 मिनिट (2 तास) असेल.

अश्याच माहिती साठी आम्हाला टेलिग्राम ग्रुप वर जॉईन करा.