EPFO परीक्षेचा अभ्यास करत असाल तर या 5 टिप्स फॉलो करा.

1. परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमाबद्दल चांगली माहिती असणे आवश्यक आहे.

2 . अभ्यासाचे नियोजन  तयार करा आणि त्यानुसार अभ्यास करा.

3 . सर्व विषयांवर समान लक्ष्य द्या.

4 . मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट सोडवा.

5 . परीक्षेच्या दिवशी शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा.

महत्त्वपूर्ण माहितीसाठी आताच आमच्याशी जुळा