दिल्ली पोलीस भरती 

SSC  मधून दिल्ली पोलीस करिता ७५४७  पदांची भरती होत आहे.

पदाचे नाव  

कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)-पुरुष/महिला /(ExSM Others ) - ७५४७

शैक्षणिक पात्रता - 12वी उत्तीर्ण 

वय मर्यादा - १८ ते 25