SSC CGL Tier 1 Result 2023

एसएससीने घोषित केला सीजीएल टियर-1 चा निकाल

कर्मचारी निवड आयोगाने २० सप्टेंबर २०२३ ला CGL टियर-1 च्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर केला 

CGL टियर-1 च्या परीक्षा १४ जुलै  ते २७ जुलै मध्ये झाल्या. 

एसएससीने घोषित केलेल्या निकालात 71,112 उमेदवार यशस्वी

या मधून मिरीट च्या आधारा वरून ८४४० उमेदवारांना त्या रिक्त पदी निवडले जाईल  

CGL  टियर- 2  ची परीक्षा २५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आयोजित केली जाईल 

CGL  टियर- 2  मधील उत्तीर्ण उमेदवारांना CGL टियर-3 च्या परीक्षेला बसावे लागेल  

 CGL टियर-3 च्या परीक्षत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल