Talathi Bharti Answer Key 2023

Scribbled Arrow

महाराष्ट्र तलाठी भरतीची परीक्षा २०२३ हि १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ याकाळात उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या

Answer Key २८ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर २०२३ ला रात्री ११ पर्यंत पाहता येणारा आहे.

Answer Key पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://mahabhumi.gov.in/ या वर पहा.

तलाठी भरतीच्या आधीझालेल्या परीक्षेचे कट ऑफ हे Gen: १७३ – १८१, OBC : १७१ – १७५, SC : १६१ – १६९, ST : १५१ – १६३ हे होते या नुसार कट ऑफ असू शकतो.

तलाठी भरती कट ऑफ 

तलाठी भरती Answer Key कशी डाउनलोड कराची याची संपूर्ण माहिती पाहा .

महत्त्वपूर्ण माहिती साठी व संपूर्ण अपडेट साठी  आमच्याशी जोडल्या जा.