जिल्हा परिषद भरतीचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी समोर लिंक दिलेली आहे .

प्रवेश पत्र डाउनलोड करण्या पूर्वी उमेदवारांना आपली युझर Id व पासवर्ड माहित असणे आवशक आहे. 

उमेदवारांनी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. अन्यथा दुसरा पर्याय समोर आहे.   

विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन देखील प्रवेश पत्र  डाउनलोड करता येईल खाली दिलेल्या लिंक वर जा. 

जिल्हा परिषद भरतीच्या प्रवेश पत्रा मध्ये विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची तारीख आणि वेळ यासारखी परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती असते.