ZP फार्मासिस्ट परीक्षेची तारीख 2023 व अभ्यासक्रम

ZP फार्मासिस्ट परीक्षा ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये काम करण्यासाठी फार्मासिस्टची नियुक्ती करण्यासाठी परीक्षा घेतली जाते.

ZP फार्मासिस्ट परीक्षा 2023 7-11 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे .

जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पहा. 

ZP फार्मासिस्ट परीक्षा ही संगणक-आधारित चाचणी (CBT) आहे ज्यामध्ये दोन भाग असतात

भाग अ: सामान्य ज्ञान (२० प्रश्न)

भाग ब: फार्मसी (८० प्रश्न)