Maharashtra ZP Bharti 2023|जिल्हा परिषद भरती 2023 शिपाई|

Spread the love

zp Bharti 2023| zp recruitment 2023| जिल्हा परिषद भरती २०२३, महाराष्ट्र सरकार अंतर्गत विविध पदांची भरती, जिल्हा परिषद शिपाई भरती 2023, जिल्हा परिषद भरती २०२३ महाराष्ट्र.

जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहा.

ZP Bharti 2023 :

ZP Bharti 2023, मिंत्रानो ज्या भरतीची आपण वाट पाहात होतो ती भरती आखिर जाहीर झाली आहे. ZP Recruitment 2023, मेघा भरती जाहीर झाली आहे. अनेक उमेदवार विविध पदाच्या जाहिराती ची वाट पाहत होते. त्या सर्व १९,४६७ पदांची जाहिरात अखेर आलेली आहे. १९,४६७ पदांची जाहिराती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. ती सर्व पदे खाली दिलेली आहेत. इच्छुक उमेदवारांनी हि सर्व माहिती वाचून अर्ज करावा.

संस्थेचे नाव जिल्हा परिषद
पदांची संख्या १९,४६७ पदे
अर्जकरण्याचा प्रकार ऑनलाईन
जाहिरात दिनांक ५ ऑगष्ट २०२३
शेवटची तारीख २५ ऑगष्ट २०२३
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
निकारीचा प्रकार सरकारी
अधिकुत संकेतस्थळ rdd.maharashtra.gov.in
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

पदाचे नाव व संख्या|Post Detail In ZP Bharti 2023 :

पद.क्र पदाचे नाव
आरोग्य पर्यवेक्षक
आरोग्य सेवक (पुरुष)
आरोग्य सेवक (महिला)
औषध निर्माण अधिकारी
कंत्राटी ग्रामसेवक
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
कनिष्ठ आरेखक
१० कनिष्ठ यांत्रिकी
११ कनिष्ठ लेखाधिकारी
१२ कनिष्ठ सहय्यक (लिपिक)
१३ कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
१४ तारतंत्री
१५ जोडारी
१६ पर्यवेक्षिका
१७ पशुधन पर्यवेक्षक
१८ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
१९ यांत्रिकी
२० रिगमन (दोरखंडवाला)
२१ वरिष्ठ सहाय्यक लिपिक
२२ वरिष्ठ सहाय्यक लेखा
२३ विस्तार अधिकारी (कृषी)
२४ विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
२५ विस्तार अधिकारी (शिक्षण)
२६ विस्तार अधिकारी (पंचायत)
२७ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
२८ लघुलेखक (उच्चश्रेणी)

शैक्षणिक पात्रता|Eligibility Criteria In ZP Bharti :

 • आरोग्य पर्यवेक्षक : (i) विज्ञान शाखेतील पदवी (ii) बहुउद्येशीय आरोग्य कर्मच्यार्यांचा १२ महिन्याचा कोर्स.
 • आरोग्य सेवक (पुरुष) : १० वी उत्तीर्ण
 • आरोग्य सेवक (महिला) : सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
 • औषध निर्माण अधिकारी : B.Pharm/D.Pharm
 • कंत्राटी ग्रामसेवक : ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
 • कनिष्ठ अभियंता (विद्युत) : विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
 • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
 • कनिष्ठ आरेखक : (i) १० वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य आरेखक कोर्स
 • कनिष्ठ यांत्रिकी : (i) तांत्रिक शिक्षण विभागात यांत्रिक विषयावर कोर्स (ii) ५ वर्ष अनुभव
 • कनिष्ठ लेखाधिकारी : (i) पदविधर (ii) ५ वर्ष अनुभव
 • कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) : (i) १० वी उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्लिश टंकलेखन ३० श.प्र.मि.
 • कनिष्ठ सहाय्यक (लेखा) : (i) १० वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
 • तारतंत्री : तरतंत्री प्रमाणपत्र
 • जोडारी : (i) ०४ उत्तीर्ण (ii) ०२ वर्ष अनुभव
 • पर्यवेक्षिका : समाजशास्त्र/गृहविज्ञान/शिक्षण/बालविकास/पोषण पदवी
 • पशुधन पर्यवेक्षक : पशुवौद्य शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवनशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबयोलोजी पदवी
 • यांत्रिकी : (i) १० वी उत्तीर्ण (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
 • रिगमन (दोरखंडवाला) : (i) १० वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) ०१ वर्ष अनुभव
 • वरिष्ठ सहाय्यक लिपिक : पदवीधर
 • वरिष्ठ सहाय्यक लेखा : (i) B.COM (ii) ०३ वर्ष अनुभव
 • विस्तार अधिकारी (कृषी) : कृषी पदवी
 • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) : विज्ञान,वाणिज्य,कृषी किंवा वाड्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
 • विस्तार अधिकारी (शिक्षण) : (i) ५०% गुणासह B.A/B.COM/B.SC (ii) B.ED (iii) ०३ वर्ष अनुभव
 • विस्तार अधिकारी (पंचायत) : विधीद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) : १० वी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
 • लघुलेखक (उच्चश्रेणी) : (i) १० वी उत्तीर्ण (ii) इंग्लिश किंवा मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि. (iii) इंग्लिश टंकलेखन ४० श.प्र.मि व मराठी ३० श.प्र.मि

वय मर्यादा|Age Limit In ZP Bharti :

 • या तारखेपर्यंत : २५ ऑगष्ट २०२३
 • आरोग्य सेवक (महिला) : १८ वर्ष ते ४२ वर्ष
 • आरोग्य सेवक (महिला) मागासवर्गीय : १८ वर्ष ते ४५ वर्ष
 • आरोग्य सेवक (पुरुष) : १८ वर्ष ते ४७ वर्ष
 • पर्यवेक्षिका : २१ वर्ष ते ४० वर्ष
 • उर्वरित पदे : १८ वर्ष ते ४० वर्ष

फि|Fee In ZP

इतर महत्वाची माहिती :

तलाठी भरती संपूर्ण अभ्यासक्रम २०२३.
१२वी उत्तीर्ण उमेदवारांना दिल्ली पोलीस होण्याची संधी.
१० वी पास वर पोस्टात ३००४१ पदांची भारती.
SSC भरती संपूर्ण अभ्यासक्रम २०२३.
Indian Navy मध्ये १०वी उत्तीर्ण वर मोठी भरती.

जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

 • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात PDF संपूर्ण वाचावी.
 • नंतर अधिकुत संकेतस्थळ rdd.maharashtra.gov.in वर भेट द्या.
 • Online अर्ज करा या वर क्लिक करा आपण भरतीच्या पोर्टलवर पोहचाल.
 • त्यातील सर्व आटी वाचून घ्या.
 • संपूर्ण माहिती वाचून अर्ज भरा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगष्ट २०२३ आहे.
 • अर्ज भरू झलकी प्रिंट काढून घ्या.

महत्वाच्या लिंक|Important Link In ZP Bharti :

अधिकुत संकेतस्थळ पाहा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा

Frequently Ask Question In ZP Bharti :

जिल्हा परिषद भरती मध्ये किती जागा आहेत ?

जिल्हा परिषद भरती २०२३ च्या जाहीर झालेल्या जाहिराती नुसार १९०००+ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा.

जिल्हा परिषद भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

जिल्हा परिषद भरती २०२३ मध्ये अर्ज करण्या साठी शेवटची तारीख २५ ऑगष्ट २०२३ आहे. त्या आधी अर्ज करून घ्यावा.

जिल्हा परिषद मध्ये अर्ज करण्या साठी शैक्षणिक पात्रता किती आहे ?

जिल्हा परिषद भरती २०२३ मध्ये अर्ज करण्या साठी शैक्षणिक पात्रता हि त्या त्या पदा नुसार आहे. अनेक पदे यात भरली जाणार आहेत. त्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

जिल्हा परिषद मध्ये अर्ज करण्यासाठी वय किती लागते ?

जिल्हा परिषद भरती २०२३ मध्ये अर्ज करण्या साठी कमीत कमी १८ वर्ष वय असावे तर जास्तीत जास्त ४७ वर्ष वय असावे. अधिक माहिती खाली दिलेल्या संकेतस्थळ वर जाऊन पाहुशक्ता.


Spread the love

Leave a comment