Maharashtra ZP Bharti Exam Syllabus 2023|महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम 2023

Spread the love

ZP Exam Syllabus In Marathi, Maharashtra ZP Bharti Syllabus 2023 ची संपूर्ण माहिती ZP Exam Syllabus तसेच ZP Exam Pattern 2023 याची सविस्थर माहिती या लेखात दिलेली आहे. ZP Hall Ticket Download

जिल्हा परिषद भरतीचे प्रवेश पत्र डाउनलोड करा. (लिंक खाली दिलेली आहे)

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus 2023 :

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus 2023, महाराष्ट्र राज्य ग्रामीण विभागा मार्फत जिल्हा परिषद भरती घेतल्या जाणार आहे. त्याच जिल्हा परिषद भरतीचा ZP Bharti Exam Syllabus आपण पाहानार आहोत. या भरती मध्ये १९,४६७ जागा भरली जाणार आहेत. त्याच विविध पदांचा syllabus समजल्या नंतर विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सोप जाव या करिता विद्यार्थ्यांनी ZP Exam Pattern संपूर्ण वाचावा. या लेखात ZP syllabus ची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

जिल्हा परिषद भरतीचे प्रवेश पत्र जाहीर झालेले आहे. ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषद भरतीचा अर्ज भरलेला असेल. त्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन तुम्ही प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता. त्याच बरोबर जिल्हा परिषद भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम वाचून घ्या परीक्षेला काय विचारू शकतात याचा अंदाज उमेदवारांना येईल.

संस्थेचे नाव जिल्हा परिषद
पदांची संख्या १९,४६७ पदे
लेखाचा प्रकार जिल्हा परिषद अभ्यासक्रम
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
अधिकुत संकेतस्थळ rdd.maharashtra.gov.in
परीक्षेची अपडेट इथे पाहा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा

Maharashtra ZP Bharti Exam Pattern of Technical Postn :

Maharashtra ZP Bharti Exam Pattern Of Technical Post, जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये होणाऱ्या टेकनिकल असणाऱ्या पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता व गणित, तांत्रिक प्रश्न या विषयावर खालील पदांकरिता प्रश्न येतील ते खालील प्रमाणे असतील. 200 गुणा करिता 100 प्रश्न असतील.

 • औषध निर्माण
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • आरोग्य सेविक
 • आरोग्य सेविका
 • आरोग्य पर्यवेक्षक
 • कनिष्ठ अभियंता
 • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
 • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
 • विस्तार अधिकारी (कृषी)
 • विस्तार अधिकारी (शिक्षण)
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • ग्रामसेवक
 • कनिष्ठ लेखाधिकारी
 • कनिष्ठ आरेखक
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

या पदांकरिता परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.

अ.क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी 15 30
2 इंग्रजी 15 30
3 सामान्यज्ञान 15 30
4 बुद्धिमत्ता व गणित 15 30
5 तांत्रिक प्रश्न 40 80
ऐकून 100 200

नोट :

 • लघुलेखक व लघुटंकलेख परीक्षेत 60 प्रश्ना करिता 120 गुण असतील.
 • परीक्षे करिता ऐकून कालावधी 120 मिनिट (2 तास) असतील.
 • प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी 2 गुण असतील.
 • परीक्षेची भाषा मराठी असेल.
 • परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शाळेच्या परीक्षे समान (इयत्ता १०वी) समान असेल. तसेच फक्त आरोग्य पर्यवेक्षक व कनिष्ठ लेखाधिकारी या पदांचा परीक्षेचा दर्जा हा (इयत्त १२ वी) च्या परीक्षे समान असेल.

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus Of Non Technical Post :

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus Of Non Technical POst, जिल्हा परिषद भरती 2023 च्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम मध्ये खालील अतांत्रिकी पदांकरिता संपूर्ण अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता व गणित या विषयावर 200 गुणां करिता 100 प्रश्न विचारल्या जातील.

 • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
 • विस्तार अधिकारी (पंचायत)
 • रिगमन
 • पर्यवेक्षिका
 • लघुलेखक (उच्च श्रेणी)
 • लघुलेखक (निम्न श्रेणी)
 • वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)
 • कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
 • कनिष्ठ सहाय्यक लेखा

वरील सर्व पदांच्या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

आ.क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी 25 50
2 इंग्रजी 25 50
3 सामान्यज्ञान 25 50
4 बुद्धिमत्ता व गणित 25 50
ऐकून 100 200
 • अतांत्रिकी पदांकरिता ऐकून 200 गुणा करीता 100 प्रश्न विचारल्या जातील.
 • परीक्षेचा ऐकून कालावधी १२० मिनिट (2 तास) असतील.
 • परिक्षेच माध्यम मराठी व इंग्रजी या दोन भाषेत होणार आहेत.
 • परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शाळेतील परीक्षेच्या (इयत्ता १० वी) च्या समान आहे.
 • एका प्रश्नाला 2 गुण असतील.

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus ITI Qualification Post :

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus ITI Qualification Post, जिल्हा परिषद भरती 2023 च्या या संपूर्ण अभ्यासक्रमात ITI पात्रता असणाऱ्या पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिलीला आहे. हा संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यानि वाचून घ्यावा. खाली दिलेल्या पदांकरिता हा अभ्यासक्रम असेल.

 • यांत्रिकी
 • तारतंत्री
प्रश्नांची संख्या ऐकून गुण ऐकून कालावधी
50 100 60 मिनिट
 • आयटीआय अहर्ता असणाऱ्या पदांकरिता 100 गुणांना साठी 50 प्रश्न असतील.
 • परीक्षेचा ऐकून कालावधी हा 60 मिनिटे(1 तास) असेल.
 • परीक्षा हि मराठी व इंग्रजी या भाषेत होईल.
 • परीक्षेचा दर्जा हा आयटीआय समान असेल.
 • एका प्रश्न करिता 2 गुण असतील.

Maharashtra ZP Bharti Syllabus| जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम :

Maharashtra ZP Bharti Syllabus, जिल्हा परिषद भरती संपूर्ण अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. अभ्यासक्रमातील सर्व विषयात कुठल्या topic वर प्रश्न विचारु शकतात ते सर्व खाली दिलेले आहे.

Marathi Language (मराठी भाषा) :

 • सर्वसामान्य शब्दसंग्रह
 • समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द
 • शब्द्समुहाबद्दल एक शब्द
 • वाक्यरचना
 • वाक्यप्रकार
 • वाक्यातील त्रुटी शोधा
 • शब्दाच्या जाती
 • शब्द प्रयोग
 • समास
 • काळ
 • अलंकार
 • म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
 • उताऱ्यावरील प्रश्न

English Language (इंग्रजी भाषा) :

 • Synonyms and Antonyms
 • Types of Sentence
 • Error Detection
 • Parts of Speech
 • Subject Verb Agreement
 • Tense
 • Direct Indirect Speech
 • Voice
 • Use of Idioms and Phrases and their Meaning
 • Comprehension of Passage

General Knowledge (सामान्यज्ञान) :

 • आधुनिक भारताचा इतिहास
 • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
 • भारतीय अर्थव्यवस्था
 • ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना संघटना, कार्य
 • महाराष्ट्रातील समाज सुधारक
 • चालू घडामोडी
 • भारताच्या शेजारील राष्ट्र संबंध
 • कृषी आणि ग्रामीण विकास
 • संबंधित जिल्हाचा भूगोल
 • सामाजिक इतिहास
 • हवामान इत्यादी स्थानिक वैशिष्ठ

Quantitive Appitude and Reasoning (बुद्धिमता व गणित) :

 • सामान्य बुद्धिमता व आकलन
 • तर्क आधारित प्रश्न
 • अंकगणित
 • आकुती ओळख
 • गटातील वेगळा शब्द
 • लसावी मसावी, इत्यादी

इतर महत्वाची माहिती :

आरोग्य विभाग भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
SSC भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम 2023.
दिल्ली पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम.
Indian Navy मध्ये १०वि उत्तीर्ण वर मोठी भरती.
कृषी सेवक पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम.

ZP Hall Ticket|जिल्हा परिषद भरती प्रवेश पत्र :

जिल्हा परिषद भरतीचा अर्ज भरला असेल तर उमेदवारांनी वारी दिलेला संपूर्ण अभ्यासक्रम वाचून तयारीला लागावे. नुकतेच जिल्हा परिषद भरतीचे प्रवेश पत्र जाहीर झाले आहे. ते खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून घ्या.

जिल्हा परिषद भरती प्रवेश पत्र डाउनलोड.

Important Link|महत्त्वाच्या लिंक :

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
WhatsApp चैनल जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा
अधिकुत संकेतस्थळ पाहा
अधिकुत जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करा अर्ज करा

Frequently Ask Question In ZP Bharti Exam Syllabus :

जिल्हा परिषद भरतीचा परीक्षेचा कालावधी किती असेल ?

जिल्हा परिषद भरती 2023 च्या पेपर चा कालावधी 120 मिनिट म्हणजेच 2 तास असेल या कालावधीत तुम्हाला तुमचा पेपर पूर्ण करावा लागेल,

जिल्हा परिषद भरती च्या परीक्षेत किती विषय असतील ?

जिल्हा परिषद भरती 2023 च्या परीक्षेत मुख्य चार विषय असतील त्यात मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमता व गणित या विषयावर परीक्षा होईल.

जिल्हा परिषद भरतीचा पेपर किती गुणाचा असेल ?

जिल्हा परिषद भरती 2023 चा पेपर हा अभ्यासक्रमात दिलेल्या प्रमाणे पेपर हा 200 गुणांचा पेपर असेल. 100 प्रश्न करिता 200 गुण असतील.

जिल्हा परिषद भरतीत शिपाई चा पेपर किती गुणाचा असतो ?

जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये शिपाई पदाचा पेपर हा 200 गुणांचा असेल,परीक्षेचा दर्जा हा माद्यामिक स्थरावर असेल.


Spread the love

Leave a comment